महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंनो, जी गोष्ट अगदी कट्टर काँग्रेसी राज्यात नव्हे तर अगदी हैद्राबादेत घडली नसेल, अशी गोष्ट महाराष्ट्रात घडतीये. हिंदूंची ओळख पुसून टाकण्याचा डाव हे लादलेले शासन आखत आहे. टाइम्स नाऊची बातमी आहे. +
आता १० वी, १२ वीच्या परीक्षा अर्जात हिंदूच्या ऐवजी "नॉन-मायनॉरीटी" हा शब्द असणार आहे. ह्याचा अर्थ "अ-अल्पसंख्यांक". म्हणजे आता आपली ओळख ह्या राज्यात हिंदू म्हणून नाही तर "अ-अल्पसंख्यांक" अशी असणार आहे.. उद्या हिच ओळख आपल्या जन्मतारखेच्या दाखल्यावर, लग्न प्रमाणपत्रावर येणार नाही?+
चाय-बिस्कुट वाले सरसकट संपादक सहा पैकी पाच ठिकाणी विजय मिळाला म्हणून ह्या अपघाती घरकोंबड्याचं कौतुक थोबाड फाटेपर्यंत करण्यात माध्यमं स्पर्धा करत असताना हिंदूंच्या अस्तित्वावर फुली मारण्याचे हे षडयंत्र, पर्याय नाही म्हणून हिंदुत्व स्वीकारलेली, सोनियासेना करत आहे. आता त्यांनाही +
कळून चुकलंय, कि हिंदुत्वावर त्यांना "आता" मत मिळणं अशक्य आहे. म्हणून त्यांनी हे असलं सिक्युलरिझम मांडीवर खेळायला घेतलंय..
हे धोकादायक आहे.. दर्या अजून वाढवणारं आहे.. गरज नसताना असंतोष माजवणारं आहे. अर्थात ठाकरेंचे गुलाम ह्याचेही टिर्या बडवत स्वागत करतील.. +
कारण एकवेळेस अक्कल गहाण टाकली तर ती सोडवून घेता येते, स्वत्व गहाण टाकलं कि नाही..
ह्या असल्या मनमानी कारभाराकडे जनता व्यवस्थित लक्ष देऊन आहे बरं. आणि पाच पदवीधर आमदार झाले म्हणून जर राज्यभर लादलेल्या शासनाला जनतेने स्विकारले म्हणून बोंब ठोकणाऱ्या विद्वानांना एवढंच सांगतो की +
२०१४ नंतर जवळपास पोटनिवडणूक हरणाऱ्या भाजपाने मुख्य निवडणुकीत सर्वाना असलेली नसलेली सर्व बोटे तोंडात घालायला लावली होती..
हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना जनतेने सोडलं नाही तर ही शिवसेना "किस झाड कि वाळलेली पत्ती"..
जय हिंद
- चेतन दीक्षित
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ज्या ज्या मराठी कलाकारांना बॉलिवूडचा पुळका येतो त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची किती ठेवली जाते ह्याचा विचार करावा..
मराठीतले सुपरस्टार हे हिंदीत जाऊन धुणी-भांडी करण्यात धन्यता मानतात.. (अर्थात नाना पाटेकर, विक्रम गोखलेंसारखे सन्माननीय अपवाद वगळता)
ह्याबाबतीत +
जर खरी मराठी अस्मिता दाखवायची असेल तर दक्षिणेकडच्या खर्याखुर्या सुपरस्टार्सची उदाहरणे अभ्यासावीत. अगदी "मराठी" गायकवाड "बंगळुरातून" "तमिळनाडूत" जाऊन "सुपरस्टार रजनीकांत" बनतो, ह्यापेक्षा मोठं उदाहरण, तेही आदर्श म्हणावं असं, दुसरं नाही..
आणि हे असे कलाकार बॉलीवूडला अक्षरशः +
कोलतात. इकडे त्यांचे चित्रपट लागोत वा ना लागोत. दक्षिणेत त्यांचा चित्रपट मजबूत व्यवसाय करतो. दक्षिणेने अजून चित्रपट संस्कृती कशी जोपासलीये, हे पाहायचं असेल तर एकदा दक्षिणेत येऊन, भलेही भाषा ना का समजेना, चित्रपटगृहात धडकून पहा. मग कळेल काय असते अस्मिता आणि ती कशाशी कशी खातात ते.+
भाजप ज्या पद्धतीने ग्रेटर हैद्राबादच्या महापालिकेच्या निवडणुकीत जोर लावतीये ते पाहता भाजपा हे निवडणूक जिंकेलच असं काही भाकीत मी करणार नाही.अर्थात जिंकलं तर भाजपासमर्थकांना आनंद वाटेलच ह्यात शंका नाही. जेथे जेडी-बीजेपी केवळ पाचच जागांवर निवडून आली+
तिथे पाच वर्षात भाजपाचा झेंडा सत्तास्थानी रोवेल हे शक्यता कमीच वाटते.
दक्षिणेत कर्नाटक सोडलं तर भाजपा भक्कम फारशी नाही. कोणत्याही गुंतवणुकीचे शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म फायदा पाहणारा पक्ष म्हणजे भाजपा. पुर्वांचलात यश मिळण्यामागे दशकांची मेहनत आहे. पश्चिम बंगालातील गेल्या +
निवडणुकीत, ज्या पद्धतीने भाजपचे एकंदरीत मतदानातील टक्केवारीत झेप घेतली, ती ममताच्या उरात धडकी भरवणारी होती. येत्या निवडणुकीत कितीजरी "किशोर" त्यांच्या बाजूला उभे राहिले तरी त्यांचे स्थान धोक्यातच आहे ह्याची ग्वाही कोणताही राजनीतीतज्ञ देऊ शकेल.
आज सकाळी घर वगैरे आवरून जरा टीव्हीसमोर बातम्या पहात बसलो होतो. आई आली. बातमी सुरु होती की कांजूरमार्गवरून राज्यशासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक आठवडा दिलाय. कांजूरमार्ग मध्ये मेट्रो कार शेड हलवण्याचा परस्पर निर्णय कसा घेतला+
ह्यावर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झालीये..
मेट्रो प्रकरणात होत असलेला अनाठायी विलंब आणि त्यामुळे होत असलेले हजारो कोटींचे नुकसान ह्याची कल्पना आईला आहे.
तळपायाची आग मस्तकात गेली होती आईच्या. तसं आई राजकारणावर फारसं बोलत नाही. त्यात बाबांच्या आजारपणात किती गोष्टींनी त्रास +
करून घ्यायचा? म्हणून ताणाचे विषयसुद्धा नसतात गप्पा मारताना..
पण आज आई भडकली होती..
"ह्यांचं काय जातंय एवढे मोठे प्रकल्प भिजत ठेवायला? ह्यांच्या मालमत्ता सुरक्षित आहेत. हे उद्योजक होतात. सामान्य माणूस काय करतो? ह्या असल्या मूर्खासारख्या निर्णयामुळे एवढं नुकसान होतं, ते आम्ही +
फडणवीस चुका मान्य करा..
होय फडणवीस आपण नुसतेच अपयशी मुख्यमंत्री नाही तर अपयशी राजकारणीसुद्धा आहात..
कारण..
● आपण नगरसेवकापासून अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतलीत पण कधी कोणाची जात काढली नाहीत कि कोणावर वैयक्तिक टीका केली नाहीत. असं कोणी करतं का?
● नैसर्गिक आपत्तीवेळी आपण +
घरात बसून केंद्राकडून पैसे हवेत असा घोष लावला नाहीत जरी आपल्याच पक्षाचे सरकार केंद्रात असले तरी. उलट कायद्यात बदल करून नुकसानभरपाईची रक्कम वाढवून संबंधितांच्या खात्यात वर्ग केलीत. असं कोण करतं? जनतेला आशेवर झुलत राहायची सवय आहे. तसंच झुलवत ठेवायचं असतं देवेंद्रजी. +
हेच आपल्या राज्याने आत्तापर्यँत पाहिलंय आणि द्यायचं म्हटलंच तर रुपायातले १०-२०पैसे फेकायचे काही जणांच्या तोंडावर उपकार म्हणून.. तेही आपल्याला जमलं नाही.
● मुख्यमंत्री झाल्यावर बायकोला चार भिंतीच्या आडच ठेवायचं असतं. तिचं स्वतंत्र अस्तित्व नाकारायचं असतं, हा ह्या पुरोगामी +
(साहेब झोपेतून उठल्यासारखे वाटत होते.. आज कदाचित दहा ऐवजी नौच्याच आधी झोपतील)
● कितीवेळा संवाद साधला, मला माहित नाही पण तुम्ही खूप सहकार्य केले. (कधी? काय? कोणी? कुठे?)
● महाराष्ट्राने जर काही ठरवलं तर तो काहीही करू शकतो..
● लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.. +
( आजचा घरकोंबडा, कालचा बाण)
● तुम्ही माझं जे ऐकता त्याला तोड नाही.. (मटकीला मोड नाही)
● अजितदादा म्हणतात तसा कोरोना गर्दीत चेंगरून मरणार नाहीये.. (दादा नाराज होत नसतात)
● योग्य वेळी मी सगळं उघडत आहे..
(सतरा वेळा..किंबहुना)
एवढ्या संपलं? संपलं एवढ्यात? तढ्यावए लंपसं?+
वएढ्यात पलंसं? श्या.. हा धक्का भयंकर आहे.. आहे भयंकर हा धक्का.. धक्का आहे हा भयंकर.. कुठं गेले अभ्यंकर?
काहीसुद्धा मनोरंजन झालं नाही.. फार अपेक्षेने ह्या चिंतेच्या वातावरणात मनावर मनोरंजनाचे फवारे उडतील, म्हणून आज डोळ्यांची पापणी नं लवता फेसबुक लाइव पाहिलं. स्वाती नक्षत्रातले +
वर्ष २००७
शिवसेना - ८३
भाजपा - २८
राष्ट्रवादी - १४
काँग्रेस - ७३
वर्ष २०१२
शिवसेना - ७५
भाजपा - ३१
राष्ट्रवादी - १३
काँग्रेस - ५२
वर्ष २०१७
शिवसेना - ८४
भाजपा - ८२
राष्ट्रवादी - ९
काँग्रेस - ३१
हे आकडेच बोलके आहेत. मुंबईत भाजपा किती आणि कशी वाढत आहे, +
हे कळण्यासाठी ह्यापेक्षा वेगळं काही नकोय.
शिवसेना ७५ - ८४, मध्येच राहिली आहे. भाजपा २८ पासून ८२ पर्यंत गेली आहे. ह्यामध्ये काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झालीये. आणि नंतर त्यांनी मुसंडी मारली असलं काही झालं नाहीये. त्यांचा आलेख अधोगतीचाच दिसतोय. राष्ट्रवादी मुंबईत फारशी नाही. +
म्हणजे काँग्रेसचा जो परंपरागत मतदार आहे, ज्याला शिवसेना नको होती तो भाजपाला मतदान करतोय. आता शिवसेनेच्या ह्या दगाबाजीमुळे दुखावलेला त्यांचा मतदार नक्कीच भाजपाकडेच खेचला जाईल कारण तो काँग्रेस वा राष्ट्रवादीला मतदान करेल असं वाटत नाही. संपादक कितीही बोंबलले तरीही सेना म्हणजे +