शेतकऱ्यांना कायम सतावणारी बाब म्हणजे शिंपणे
हे जर शिंपणे जर शेतकरी वेळ काढून करू लागला तर शेतात पाणी मिळून चांगले पीक येते
मी स्वतः नोकरीत ही आहे आणि मसाला शेतकरी आहे
मी शेतावर सागवान लागवड करून त्यावर मिरी चढवली आहे आणि बाकी इतरत्र मोकळ्या जागेत व चौफुल्यावर (सावली येते)वेलची,
जायफळ ,लवंग,दालचिनी अशी लागवड केली आहे
व जो काही खराबा होता तिथे वेगवेगळ्या प्रकारचा आंबा व काजू लावला आहे
प्लॉट घेतला तेव्हाच तिथे आपोआप रुजून आलेली कोकमाची झाडे तब्बल 11 होती त्यामुळे कोकमाचा प्रश्न उरलाच नव्हता
राहता राहिला लिंबू व सीताफळ आणि जाम (आम्ही विलायती काजू म्हणतो)
अशी निवडक झाडे कोपरे बघून लावली
सोलर पंप (स्वखर्चाने) बसवला प्लॉट ला लागूनच बारमाही जिवंत ओढा (40 फूट रुंद,3 फूट खोलआणि पावसात रौद्रभीषण) असल्याने विहिरीचा विषय नव्हता
रीतसर सरकारी कागद रंगवून पाणीपट्टी भरून सोलर बसवला
साग थोडा उंचीवर आल्यावर त्यावर मिरी चढवली
आणि नंतर तारांबळ
सुरू झाली
मसाला पिकांना योग्य तेवढी सावली तसेच पाणी मुबलक प्रमाणात लागते
काळीमिरी ला तर दिवसाला 7 लिटर च्या आसपास पाणी लागते.
ड्रीप एरिगेशन स्वतःच सामान आणून कुणाचीही मदत न घेता त्या सर्व लॅटरल हव्या तश्या बसवल्यात
सकाळी सूर्य पूर्वेकडे आला की सोलर पॅनल डोंगरमाथ्यावर असल्याने
पावणे 8 लाच पंप सुरू होतो आणि मावळतीला गेला की पावणे 6 च्या सुमारास बंद होतो
म्हणजे 10 तास मला अव्याहत पाणी मिळते
पण नंतर नोकरी आणि शेती होती तेव्हा ठीक होते
मी आठवडा सुट्टीत पूर्ण दिवस व मधल्या दिवशी लवकर जाऊन पाण्याचे फिल्टर साफ करून मॅनेज करत होतो फक्त जायचा यायचा ताण होता
कारण माझ्या नोकरीच्या ठिकाणाहून शेती माझी 38 km लांब आहे
तारांबळ उडे पण मी मॅनेज केले व मला सवय झाली
5 महिन्यांपूर्वी मी shrimps फार्मिंग मध्ये उतरण्याचा निर्णय घेतला
त्याअगोदर त्या फार्मिंग चे प्रात्यक्षिक करून झाले होते म्हणून आत्मविश्वास आला होता
पण हे करताना वेळेचे गणित
नोकरी,शेती,shrimps फार्मिंग व कुटुंब नंतर स्वतः
हे एवढे गणित 24 तासात कसे बसवणार ह्याचे गणित काही जमतच नव्हते
Shrimp फार्मिंग मध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते 1 क्षुल्लक शी चूक मोठे नुकसान करू शकते
आणि मला नोकरी तसेच माझी मसाला शेती ही सोडायची नव्हती
मसाला शेतीला पाणी
पुरवणे हाच 1 मोठा यक्षप्रश्न होता
इतका मी मी 2 महिने जरी तिथे गेलो नाही तरीही पाणी अव्याहतपणे फिल्टर तसेच ड्रीपर्स चोक न होता झाडांना मिळू शकेल
काहीही मार्ग सुचत नव्हता
आणि म्हणतात की आत्यंतिक इच्छा ज्यावेळेस माणूस मनाशी धरतो आणि त्यानुसार प्रयत्न सुरू करतो त्यावेळी मार्ग आपोआप
मिळत जातो
आता मला शेतावर जायला ही लागत नाही
अगदीच कंटाळा आला रुटीनचा तर जातो
बाकी तिथे पाणी वगैरे व्यवस्थित पणे चालू असते मी कसलाही हस्तक्षेप तिथे करीत नाही
फिल्टर, ड्रीपर्स अजिबात चोक होत नाहीत
शेतकऱ्यांना सतावणारा शिंपणाचा प्रश्न मी माझ्यापुरता सोडवलाय
ती सिस्टीम बसवल्यानंतर
मी 2 महिन्यांनी जेव्हा सहज म्हणून फिल्टर उघडला तेव्हा जाणवले की उघडला नसता तरीही चालला असता इतका तो क्लीन होता
आता फिल्टर साफ म्हणजे ड्रीपर्स बघायलाच नको
आता जाऊन फिरून ओढ्यात डुंबून येतो
अगदी साधी आणि सोपी कल्पना होती व आहे पण ती सुचायला वेळ लागला
असो
अगदी नाममात्र खर्च आला मला
जे मी केलं ते मला इथे शेअर करायचंय
ज्यांना अमलात आणायचे असेल त्यांनी सांगा व शिंपणे ह्या त्रासदायक व वेळखाऊ प्रकारापासून मुक्तता घ्या

नमस्ते
महत्त्वाचे म्हणजे विहीर किंवा संथ असलेल्या नदीतून जरी पंप लावून पाणी उचलले तर किमान 7 दिवस ही फिल्टर ची मुदत असते व वाहता ओढा असेल तर जेमतेम 2 दिवसात फिल्टर चोक झालाच पाहिजे व आपण साफ केलाच पाहिजे
ह्यात उशीर झाला तर तेच मातीचे अत्यंत लहान कण फिल्टर मधून झिरपून ड्रीपर्स पर्यत
पोचून एकदा ड्रीपर्स चोक झाले की मग मात्र अत्यंत कठीण काम
इरिगेशन चे काम करणारे ही सांगतात की 2 दिवसाआड फिल्टर साफ कराच
आणि माझ्याकडे तर 5 डोंगराच्या कुशीतून येणारा बारमाही वाहता जिवंत ओढा
पण तरीही मी ह्यावर संपूर्ण मात केलीय
वाहता ओढा असूनही 2 महिन्यात फिल्टर चोक नाही

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Milind Gaikwad (देशमुख)

Milind Gaikwad (देशमुख) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

8 Feb
टॉपिक है वामपंथी हिंदू और वामपंथी इस्लामी विचारधारा और उनकी तथाकथित धर्मनिरपेक्षता

1 हिंदू वामपंथी और 1 मुस्लिम वामपंथी में क्या फर्क है? देखे

कुछ दिन पहले म जब 1 लेखक उदय शंकर जिन्होंने भारत में अवार्ड वापसी गैंग की शुरुआत की थी उन्होंने राम मंदिर निर्माण के लिए ₹5001 का
डोनेशन दिया और डोनेशन की रसीद को अपने फेसबुक वॉल पर लगाकर कहा कि मैंने आज मंदिर निर्माण के लिए अपना डोनेशन दिया है
कमेंट देखा तो तमाम वामपंथी हिंदू उन्हें कोस रहे यहां तक कि कुत्रकार अजीत अंजुम की लेखिका पत्नी भी उन्हें खूब बुरा भला लिख रही है और राम मंदिर को खूनी मंदिर कह
रही है।
अब कुछ मुस्लिम वामपंथियों पर आते हैं

सज्जाद जहीर कम्युनिस्ट पार्टी के संस्थापकों में से एक थे जो बंटवारे के बाद पाकिस्तान चले गए और उन्होंने पाकिस्तान में कम्युनिस्ट पार्टी ऑफ़ पाकिस्तान का गठन किया था
बंटवारे के पहले मुंबई में जब कम्युनिस्ट पार्टी का सम्मेलन हो रहा था
Read 11 tweets
6 Feb
43 साल पुराना खूनी राजनीति का वही खेल आज फिर दोहराया जा रहा है...
1977 में देश की जनता कांग्रेस को सत्ता से बुरी तरह बेदखल कर दो तिहाई बहुमत के साथ जनता पार्टी को सत्ता सौंप चुकी थी। पंजाब में भी जनता पार्टी और अकाली दल के गठबंधन ने कांग्रेस को सत्ता से बाहर कर Image
दिया था और कांग्रेस सरकार के मुख्यमंत्री रहे ग्यानी झैलसिंह द्वारा किये गए भयंकर भ्रष्टाचार की जांच के लिए गुरदयाल सिंह जांच आयोग बनाया था। इस आयोग की जांच की शुरूआत के साथ ही झैलसिंह का जेल जाना तय होने लगा था। इन परिस्थितियों से निजाद पाने के लिए
कांग्रेस ने एक योजना तैयार की थी। इस योजना के तहत संजय गांधी और झैलसिंह ने पंजाब से सिक्ख समुदाय के दो धार्मिक नेताओं को दिल्ली बुलाकर बात की थी। संजय गांधी और झैलसिंह की जोड़ी को उन दोनों में से 1 काम का नहीं लगा था क्योंकि वो उतना उग्र आक्रमक नहीं था
Read 20 tweets
6 Feb
क्या कोई जानता है ?जॉर्ज फ्लाईड कौन था?
क्या कोई जानता है ? ऑस्ट्रेलियायी तथाकथित किसान नवनीत को जॉर्ज फ्लाईड क्यू बनने नही दिया गया।
वे सब तडप रहे " सरकार ने गोली क्यों नहीं चलाई?

25 मई 2020, जॉर्ज फ्लायड, नशीली दवाएं रखने के कारण, मिनियापोलिस में अरेस्ट होते वक्त पुलिस के हाथों मर जाता है

याद है ? फिर अमेरिका में दंगे शुरू हो गये। पुलिस और प्रशासन अचानक गोरे, व्हाइट हो गये, और प्रशासन की एक गलती गोरों का
Read 14 tweets
6 Feb
अब फिर साबित हुआ - ये किसान आंदोलन नहीं है
इसे कहते हैं राहुल का लड़कियों के पीछे छुपना -

रफाल खरीद पर जब राहुल गाँधी पी एम् मोदी
को चोर कह रहा था, तब लोकसभा में निर्मला
सीतारमण ने 8 जनवरी, 2019 को खरीद के
वित्तीय प्रावधान समझाए थे -
राहुल गाँधी ने तब आरोप लगाया था कि 56 इंच
की छाती होने का दावा करने वाला प्रधान मंत्री
एक महिला के पीछे छुप गया और उसे कहा कि
मुझे बचा लो मगर वो मोदी को बचा नहीं सकी -

आज 26 जनवरी से 10 दिन में दूसरी बार
साबित हुआ कि ये कोई किसान आंदोलन
नहीं चल रहा बल्कि
आंतरराष्ट्रीय स्तर का
षड़यंत्र चल रहा है मोदी के खिलाफ मगर
ये भेद खुलने में देर नहीं लग रही --
26 जनवरी की हिंसा ने साबित किया कि
ये किसान आंदोलन नहीं है -

अब कल एक अंतर्राष्ट्रीय साजिश का
पर्दाफाश हुआ जब पता चला कि राहुल
गाँधी एक नहीं 3 लड़कियों के पीछे छुपा
Read 9 tweets
6 Feb
मला हे अजिबात पटत नाही
मला जे पटते आणि योग्य वाटते ते सर्वथैव सामाजिक दृष्टीने योग्य आहे
कारण ज्या पुरुषाला स्त्री मध्ये फक्त मादी च दिसते
अश्या पुरुषासमोर जर एखादी अर्धनग्न सो कॉल्ड पुढारलेली मुलगी अथवा स्त्री आली
तर त्याच्या भावना चेकाळून जाऊन एखादी असहाय मुलगी शिकार
होते .
ह्याला दोषी कोण?
ती मुलगी ?तो पुरुष?की दोघेही?
मी कोणाचेच समर्थन करणार नाही कारण दोघेही चूकच आहेत
तोकडे कपडे घालून बीभत्स दर्शन घडवणे हे कितपत योग्य हे त्या त्या मुलीने ठरवावे
त्या त्या मुलीने ठरवावे की आपल्या ह्या दर्शनाने आपण सैतान जागा करतोय
आता कोणीतरी तकलादू समर्थन
करेल त्याची तर मला कीव येईल
तो किंवा ती व्यक्ती असेही म्हणेल की लहान मुलींवर (4 ते 5 वर्षे वय)जे रेप होतात ते रेप असे कपडे बघितल्याने होतात काय?
प्रश्न साधाच आहे हा पण ह्या प्रश्नातूनच बीभत्सपणाची पाठराखण करतानाच आपल्याला भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे ह्याची जाणीव करून द्यायचीय
Read 5 tweets
2 Feb
हर परिवार से 1 आदमी किसान आंदोलन में चलो’ – पंजाब की पंचायतों का तुगल की फरमान, नहीं तो ₹2100 जुर्माना*

दिल्ली और आस-पास के कई राज्यों में चल रहे ‘किसान आंदोलन’ के रविवार (जनवरी 31, 2021) को 4 महीने पूरे हो गए हैं। इसके बावजूद इसमें और ईंधन झोंकने की कवायद जारी है।
पंजाब में अब पंचायतों ने फरमान जारी करना शुरू कर दिया है। कई पंचायतें अपने-अपने गाँव के प्रत्येक परिवारों को कम से कम एक सदस्य आंदोलन में दिल्ली भेजने का फरमान सुना रही है। पंजाब में ऐसी कई पंचायतें हैं।

सबसे बड़ी बात तो ये है कि ऐसे फरमान पंचायतों के आधिकारिक लेटर हेड पर
जारी किए जा रहे हैं। कहा जा रहा है कि जिस परिवार का कोई सदस्य दिल्ली में चल रहे ‘किसान आंदोलन’ में नहीं गया तो उन्हें गंभीर परिणाम भुगतने होंगे। साथ ही जुर्माना भी भरना पड़ेगा। इससे पहले किसान एक्टिविस्ट्स को टास्क सौंपा गया था कि वो भीड़ जुटाएँ और लोगों को दिल्ली लेकर जाएँ। ”
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!