#Thread:

इतिहास संशोधनातला एक महत्वाचा नियम असा आहे की इतिहासकार - मग तो कितीही मोठा असो - त्याची किंमत केवढी? तर त्याने दिलेल्या पुराव्या एवढी!

कादंबऱ्यांमधून हास्यासपद संदर्भ देणाऱ्या श्री.पाटील यांना आज कळेल की ‘पुरावे गोळा करायला बरेच दिवस लागलेले’ बरे असतात.

१/२३
श्री.पाटील यांचा हा संदर्भ किती हास्यासपद आहे ते बघा:

🔸जेम्स डगलस ने त्याच्या Book of Bombay च्या पृ.४३३ वर शिवछत्रपतींच्या समाधीचं वर्णन केलय व समाधीच्या अवस्थेसाठी मुख्यत: सातारकर व कोल्हापूर छत्रपतींसह त्यांच्या पेशव्यांना दोषी ठरवलय.

“No man now cares for Seevajee”.

२/२३
🔸इंग्रजांच्या हाती रायगड ‘मे १८१८’ मध्ये आला, १८१६ मध्ये नाही.

आणि तुमच्या माहिती करिता जेम्स डगलस चे ‘Book of Bombay’ हे प्रथम १८८२ मध्ये प्रकाशित झालं.

तुम्ही १८१६ मध्ये हे वृत्तांत कसं प्रकाशित करवलं हे तुम्हालाच ठाऊक.

असो.

३/२३
शिवछत्रपतींवर पोवाडा फुले यांनी १८६९ मध्ये रचला.

डगलस चं ‘Book of Bombay’ १८८२ मध्ये प्रकाशित झालं.

त्यामुळे पोवाड्याची प्रेरक बीजे डगलसच्या पुस्तकात आढळण्याचा काय संबंध?

आता ज्या लेखकाचे संदर्भ तुम्ही दिलेत त्याची तारखांच्या बाबतीतली गल्लत साफ दिसतीये.

४/२३
🔸२८ मे, १९३८ च्या दीनबंधू अंकात ‘फुले’ लिहीतात...?

ही थट्टा आहे का?

जोतिराव फुलेंचा मृत्यू २७ नोव्हेंबर, १८९० ला झाला.

मग ४८ वर्षांनंतर ते दीनबंधू मधे लेख कसा लिहीतील?

याचा साफ अर्थ हा आहे की त्यावेळचे दीनबंधूचे संपादक व या👇🏼पुस्तकाचे लेखक लोकांची दिशाभूल करतायेत.

५/२३
🔸आता न.चि.केळकर यांच्या ‘लो. टिळक यांचे चरित्र’ मधल्या काही गोष्टी बघूयात.

पृ.७१ वर १८९० आधी पुण्यात चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली शिवाजीस्मारकासंबंधी जी सभा भरलेली त्यात जोतिराव फुले उपस्थित होते.

पृ.७२ वर या पेक्षा जास्तं काहीही नमूद केलेलं नाही.

६/२३
पृ.४२६ वर केळकरांनी समाधी परिसरात ‘जंगल का माजलं’ याचा उल्लेख केलाय.

पृ.४२७ वर गोविंद बाबाजी जोशी यांनी १८८५ मध्ये स्मारकासाठी चळवळ सुरु केल्याचे नमूद केलेलं आहे.

१५ डिसेंबर १८८५ च्या केसरीत याचा उल्लेख पण होता.

पण या चळवळीचा शेवट १८८५ मध्येच झाला.

७/२३
पुढे १८९५ मध्ये शिवस्मरकासाठी जी चळवळ सुरु झाली त्याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे.

पृ. ४२९ व ४३० वर ३० मे, १८९५ रोजी पुण्यात हिराबागेच्या मैदानात झालेल्या सभे चं वर्णन आहे.

ही चळवळ कोणामुळे यशस्वी झाली त्या सगळ्यांची नावं पण नमूद केलेली आहेत.

८/२३
🔸या संदर्भात पण तिच गल्लत🤦🏻‍♂️

२८ मे, १९३८ ला जर फुले हयातंच नव्हते तर ते दीनबंधू मध्ये लेख कसा लिहीतील🤷🏻‍♂️

आणि तो ग्रामजोशी चा कल्पक प्रसंग🤦🏻‍♂️ या प्रसंगाला इतर कुठला ही पुरावा नाही!

हा आहे बघा निव्वळ ‘ब्राह्मणद्वेष’.

आणि हा द्वेष पसरवला गेला एका मृत व्यक्तिचं नाव वापरुन🤦🏻‍♂️

९/२३
शूद्रांचा राजा? स्वराज्यात १८ पगड जातीची लोकं राहत होती.

शिवछत्रपती हे त्या सगळ्या जातींचे राजा होते.

किती ही खोडायचा प्रयत्न केलात तरी देखील क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपती हे ‘हैंदवधर्म-उद्धारकंच’ राहतील.

मुंज झाली नव्हती? 🤦🏻‍♂️

३० मे, १६७४ रोजी महाराजांची मुंज झाली होती.

१०/२३
दुसऱ्यांना अतार्किक ठरवण्यापेक्षा स्वत: तर्क मांडायला शिका.

कादंबऱ्यांमधले हास्यासपद संदर्भ देऊन काही उपयोग नाही.

ज्ञानेश्वरांचा केलेला अपमान, समर्थांवर केलेले खोटे आरोप व छत्रपतींच्या गणपती भक्तिचे ‘समकालीन पुरावे’ दिल्यावर तुम्ही सोयीस्कररित्या त्यावर भाष्य करणं टाळलत.

११/२३
🔸आता सावरकरांबद्दल बोलूयात.

पुढचे मागचे लिखाण न वाचता तुम्ही अगदी चालाकीने तुमच्या अजेंड्याला सोयीस्कर असलेले स्क्रीनशॅाट टाकलेत.

पण अनेकांनी यावर मांडलेल्या तर्कांवर मात्र तुम्ही काहीच बोलला नाहीत.

सावरकरांच्या या लिखाण शैलीला इंग्रजीत ‘what if’ scenario म्हणतात.

१२/२३
आणि काय हो पाटील, एवढ्या मेहनतीने ज्या savarkarsmarak.com वर जाऊन स्क्रीनशॅाट्स घेतले, त्या पानावर असलेला ‘जात्युच्छेदक निबंध’ किंवा ‘अंधश्रद्धा निर्मूलन कथा’ हे तुमच्या नजरेला दिसलं नाही का?

कसं दिसणार, हे तुमच्या अजेंड्यात बसत नसेल ना🤷🏻‍♂️

१३/२३
🔸आता प्रश्न आला ‘दानवाचं’ नाव घेण्याचा.

मी कोणाचं नाव घ्यायचं आणि कोणाचं नाही हे पण तुम्ही ठरवणार का?

मला त्या दानवाचं नाव घेण्यात काहीही रस नाहीये.

तुम्हाला हवं तेवढं त्याचं भजन करत बसा.

स्वत: दिवस-रात्र ब्राह्मणद्वेष करायचा आणि दुसऱ्याला मुस्लिमद्वेषी म्हणायचं🤷🏻‍♂️

१४/२३
🔸या ‘शिव्या’ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गणपती ला दिल्या आहेत का?

नाही ना. इथे विषय काय आणि तुम्ही बोलताय काय🤦🏻‍♂️

‘अभक्त’ ब्राह्मणांबद्दल रचलेले अभंग तुम्ही वेगळ्या प्रकारे मांडून महाराजांना ‘ब्राह्मणद्वेष्टा’ दाखवण्याचा जो कट रचलाय तो तर्कसंगत लोक नक्कीच उधळून लावतील.

१५/२३
श्री.पाटील यांनी दिलेल्या विष्णुबुवा जोग महाराजांच्या ‘सार्थ श्रीतुकारामाची गाथा’ यातलाच हा👇🏼संपूर्ण अभंग.

अभंगाचा अर्थ वाचल्यावर श्री.पाटील यांच्या विषारी विचारांचं पितळ लगेच उघडं पडतं.

या उत्तम थ्रेडसाठी👇🏼@VishwambharMule चे कौतुक करावे तितके थोडे आहे.

१६/२३

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @HearMeRoar21

4 Apr
सर्वप्रथम, ‘छत्रपती शिवाजी महाराज सनातन हिंदु धर्माचे पालन करत होते’ हे त्रिवार सत्य मान्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

या वेळेला तर तुम्ही कहरंच केलात. रायगडाच्या वाताहतीसाठी पेशव्यांसोबत पुण्यश्लोक शाहूछत्रपतींना पण दोषी ठरवलत🤦🏻‍♂️

पुन्हा एकदा सत्य काय आहे ते बघूयात.

१/११
१७७३, १७८६-८७, १७९६-९७ या साली रायगडावर उत्सव असो, सिंहासनासाठी तख्त पुजारी नेमणे असो, सिंहासनाची डागडूची असो, नगारखान्याची व्यवस्था असो -

हे सगळं असून पण तुम्ही पुण्यश्लोक शाहू महाराज आणि पेशव्यांना रायगडाच्या वाताहती साठी कसं दोषी ठरवता, हे तुम्हालाच ठाऊक🤷🏻‍♂️

२/११ ImageImage
एवढंच नाही तर, जेम्स डगलस ने ‘Book of Bombay’ मधे ‘दुसऱ्या बाजीरावाची बायको १८१८ मधे रायगडावर राहत होती’ हे नमूद केलेलं आहे.

यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते कि एप्रिल १८१८ पर्यंत रायगडची अवस्था ‘चांगली’ होती.

मग वाताहात कशामुळे झाली?

याचं उत्तर खूप सोप्पं आहे.

३/११ Image
Read 11 tweets
2 Apr
रडायची सवय तुम्हाला असेल मला नाही!

जसं सरदेसाईंनी शिवसमर्थांबद्दल केलेल्या ‘त्या’ दाव्याला समकालीन पुरावा नाही तसंच ‘शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली’ या दाव्याला पण समकालीन पुरावा नाही.

मी कधीही कुठल्याही ट्वीट/थ्रेड मधे ‘शिवसमर्थ भेट १६४९ मधे झाली’ हा दावा केलेला नाही.

१/४
तुमच्या खास मित्राला पण उत्तर देताना शिवसमर्थ भेटी बद्दल मी केलेला हा उल्लेख👇🏼 नीट वाचा.

आणि १६७० नंतर शिवसमर्थ संबंध जोडायला अनेक ‘समकालीन पत्र’ उपलब्ध आहेत.

त्यासाठी कुठल्या ही कादंबरी चा आधार घेण्याची गरज नाही.

२/४ Image
केळूसकरांचं पुस्तक वाचून तुम्हे ज्या प्रकारे त्यांचं म्हणणं मांडता ना त्यालाच ‘Selective Interpretation’ म्हणतात.

कारण केळूसकरांनी केलेल्या या👇🏼दाव्यांना ‘समकालीन पुरावे आहेत. पण पुरावे असून देखील केळूसकरांचं हे👇🏼मत तुम्ही मान्य करणार नाही.

असो.

३/४ ImageImageImageImage
Read 4 tweets
28 Mar
नमस्कार पाटील,

थ्रेडची सुरुवातंच खोटं बोलून केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. पेशव्यांना दोषी ठरवल्याने ४ लाईक्स जास्तं मिळाले असतील.

🔸१७३३ नंतर रायगड पेशव्यांच्या देखरेखीत आला. पेशवेकालीन रायगड कसा होता ते पाहूयात👇🏼

सिंहसनासाठी तख्त-पुजारी नेमणारे समाधीकडे दुर्लक्ष करतील का🤷🏻‍♂️

१/२२
आता शिवछत्रपतींच्या समाधीची अवस्था बिकट का झाली ते पाहूयात.

१८१८ मधे ले.कर्नल प्रॅाथर या इंग्रज अधिकाऱ्याने रायगडचा ताबा मिळवला. इंग्रजांनी तोफांचा वापर करुन किल्ल्याचं बरंच नुकसान केलेलं.

१८१८ मधेच प्रॅाथर ने महाराजांच्या समाधी चा उल्लेख केलाय.

२/२२
आता ज्या अर्थी एका इंग्रजाला समाधी ओळखता आली किंवा त्याला ज्याने कोणी ओळख पटवून दिली, त्या अर्थी समाधी सुस्थितीतंच असेल.

पुढे इंग्रजांनी रायगडावर जाण्यास बंदी घातलेली. १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याचे आढळत नाही.

१८१८ ते १८८३- हा काळ झाडं उगवायला पुरेसा आहे.

३/२२
Read 23 tweets
15 Mar
‘शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली’ - बाजारु विचारवंतांचा हा दावा साफ खोटा आहे हे इतिहासकारांच्या साक्षीने व पुराव्यांसह सिद्ध झालं.

आता पुढचा दावा कसा खोटा आहे हे बघूयात.

चला तर मग ‘याकूत केळशीकर’ बद्दल काही माहिती बघूयात.

१/६ Image
कुठल्या तरी कादंबरीचं कात्रण चिकटवून नवइतिहासकार सचिन सावंत ह्यांनी ‘याकूत केळशीकर हे शिवछत्रपतींचे गुरु होते’ हा दावा केला.

ह्याच बरोबर सावंत म्हणाले शिवछत्रपतींनी त्या याकूत बाबाला ६५३ ‘एकर’ जमीन दान दिली.

१७ व्या शतकात जमीन ‘एकर’ मधे मोजली जायची हाच मुळात एक विनोद आहे.

२/६
याकूत केळशीकर हे नाव सर्वप्रथम ‘९१ कलमी बखरीत’ आधळतं.

काही इतिहासकारांच्या मते ही ‘९१ कलमी बखर’ १६८५ मध्ये लिहीली गेली तर काहींच्या मते १७५० नंतर लिहीली गेली.

ह्या दोन्हीचा अर्थ की ही बखर शिवछत्रपतींच्या मृत्युनंतर लिहीली गेली.

३/६
Read 6 tweets
6 Mar
ह्या महाशयांनी माझ्यावर ‘फोटो क्रॉप’ करण्याचा आरोप केला.

सरदेसाई ह्यांच्या ‘New History of the Marathas Vol 1’ मधून जो SS ह्यांनी वापरलाय तो देखील क्रॉप्ड आहे.

हा बघा पूर्ण SS👇🏼

समर्थं हे शिवरायांचे गुरु - सरदेसाईंचा हा दावा मान्य आहे का पाटील साहेबांना🤷🏻‍♂️

१/१०
सरदेसाईंच्या ह्याच पुस्तकातले अजून काही संदर्भ पाहूयात.

शिवछत्रपतींना अखंड हिंदुस्तानावर ‘हिंदुंची स्वायत्तता’ हवी होती.

पण श्री.पाटील ह्यांना ह्या गोष्टी नक्कीच मान्य नसतील कारण ते स्वत: ‘selective interpretation’ करण्यात तज्ञ आहेत.

आता मुद्याकडे येऊयात.

२/१०
प्रश्न एकदम सोप्पा होता - शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली का?

उत्तर आहे नाही. कुठला ही ‘समकालीन’ पुरावा (पत्र/बखर) हे सिद्ध करत नाही.

श्री.प्रविण पाटील ह्यांनी जे संदर्भ त्यांच्या थ्रेडमधे वापरले आहेत ते सगळे च्या सगळे ‘उत्तरकालीन आहे’.

३/१०
Read 10 tweets
6 Mar
Yesterday, INC leader @sachin_inc made an absurd comment - ShivChhatrapati built a Mosque on Raigad Fort.

I asked him to produce ‘contemporary evidence’ supporting his claim. But instead, he tried trolling me.

Now, let me bust his claim with a ‘contemporary reference.

1/12
First of all, let us have a look at this structure on #RaigadFort.

Now, this is not a Mosque as claimed by distorians. How can a Mosque have a ‘Shivling’ inside it?

This is the Jagadishwar Temple dedicated to Lord Shiva.

ShivChhatrapati was an ardent devotee of Mahadev.

2/12
This palace of Jagadishwar, which is pleasing to all the world, was built on the occasion of Anandnam Sanvatsar in 1596 by the order of Shrimad ShivChhatrapati Raja. On this Raigad, a sculptor Hiroji has built wells, ponds, gardens, roads, pillars, yard halls and palaces.

3/12 Inscription on the Raigad Fort.
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!