ह्या महाशयांनी माझ्यावर ‘फोटो क्रॉप’ करण्याचा आरोप केला.

सरदेसाई ह्यांच्या ‘New History of the Marathas Vol 1’ मधून जो SS ह्यांनी वापरलाय तो देखील क्रॉप्ड आहे.

हा बघा पूर्ण SS👇🏼

समर्थं हे शिवरायांचे गुरु - सरदेसाईंचा हा दावा मान्य आहे का पाटील साहेबांना🤷🏻‍♂️

१/१०
सरदेसाईंच्या ह्याच पुस्तकातले अजून काही संदर्भ पाहूयात.

शिवछत्रपतींना अखंड हिंदुस्तानावर ‘हिंदुंची स्वायत्तता’ हवी होती.

पण श्री.पाटील ह्यांना ह्या गोष्टी नक्कीच मान्य नसतील कारण ते स्वत: ‘selective interpretation’ करण्यात तज्ञ आहेत.

आता मुद्याकडे येऊयात.

२/१०
प्रश्न एकदम सोप्पा होता - शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली का?

उत्तर आहे नाही. कुठला ही ‘समकालीन’ पुरावा (पत्र/बखर) हे सिद्ध करत नाही.

श्री.प्रविण पाटील ह्यांनी जे संदर्भ त्यांच्या थ्रेडमधे वापरले आहेत ते सगळे च्या सगळे ‘उत्तरकालीन आहे’.

३/१०
रियासतकार सरदेसाईंच्या दाव्याला कुठलाही समकालीन पुराव उपलब्ध नाही.

रायगडावर ‘मशीद असण्याच्या दोनंच शक्यता’ आहेत👇🏼

ह्याने पण हेच सिद्ध होतं की छत्रपती शिवाजी महराज ह्यांनी रायगडावर मशीद बांधली नव्हती.

४/१०
श्री.पाटील ह्यांच्या थ्रेड मधले हे दोन👇🏼मुद्दे मला तंतोतंत मान्य आहेत.

पण हेच सरदेसाई त्यांच्या ‘New History of Marathas Vol-1’ मध्ये हे म्हणतात की शिवछत्रपतींना अखंड हिंदुस्तानावर ‘हिंदुंची स्वायत्तता’ हवी होती.

हे विसरुन कसं चालेल? का फक्त आपल्याला जे आवडतं तेच वाचायचं?

५/१०
“कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम महिला आणि लहान मुलांबरोबर गैरवर्तणूक व्हायला नको” - १००% सहमत पाटील साहेब.

पण जी मंदिरं पाडून तिथे मशीदी उभ्या केलेल्या त्या जमीनदोस्त करुन तिथे शिवछत्रपतींनी पुन्हा मंदिरं बांधली - हे सांगायला मात्र आपण विसरलात.

संदर्भ: शिवभारत (१८:५२)

६/१०
मी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांना ‘मुस्लिमविरोधी’ म्हण्टलेलं नाही.

पण मदारी मेहतर सारखी ‘काल्पनिक पात्र’ निर्माण करण्यात मला काही रस नाही.

मदारी मेहतर - हे नाव कोणत्याही समकालीन पत्रात/बखरी मध्ये दिसत नाही अगदी मुघली कागदपत्रांमध्ये देखील मदारी मेहतर हे नाव आढळत नाही.

७/१०
आजच्या थ्रेड मधे तर ‘मुस्लिम’ हा उल्लेख पण नाहीये.

मदारी मेहतर, सैन्यात ३५/४०/७०% मुसलमान होते, आदि - ह्या गोष्टी मात्र थांबल्याच पाहिजेत.

इतिहासाचं विकृतीकरण करुन औरंगजेबाला व अफजल खानाला सुद्धा महान बनवण्यात आलं - हा महाराजांच्या पराक्रमाचा अपमान नाही का?

८/१०
थोर शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे ह्यांनी वेळोवेळी ‘सत्य’ मांडलेलं आहे.

१) दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरु नव्हते हे लिहीणं,
२) चाफळ च्या सनदेवर प्रश्नचिन्ह उभे करणे,
३) महाराजांच्या सैन्यात फक्त १२ मुसलमान होते हे सांगणे...

अशी अनेक सत्य त्यांनी बाहेर आणलेली आहेत.

९/१०
मेहेंदळे गुरुजींनी इतिहासात कधीही जात आणलेली नाही. पण विकृत इतिहासकार नेहमी हेच करतात.

कुठलाच इतिहास हा १००% खरा नसतो...आपण काय वाचतो आणि त्याचा काय अर्थ काढतो हे आपल्यावर आवलंबून असतं.

आणि ह्याचाच फायदा हे बाजारु विचारवंत घेतात.

असो.

१०/१०

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @TheDarkLorrd

6 Mar
Yesterday, INC leader @sachin_inc made an absurd comment - ShivChhatrapati built a Mosque on Raigad Fort.

I asked him to produce ‘contemporary evidence’ supporting his claim. But instead, he tried trolling me.

Now, let me bust his claim with a ‘contemporary reference.

1/12
First of all, let us have a look at this structure on #RaigadFort.

Now, this is not a Mosque as claimed by distorians. How can a Mosque have a ‘Shivling’ inside it?

This is the Jagadishwar Temple dedicated to Lord Shiva.

ShivChhatrapati was an ardent devotee of Mahadev.

2/12
This palace of Jagadishwar, which is pleasing to all the world, was built on the occasion of Anandnam Sanvatsar in 1596 by the order of Shrimad ShivChhatrapati Raja. On this Raigad, a sculptor Hiroji has built wells, ponds, gardens, roads, pillars, yard halls and palaces.

3/12 Inscription on the Raigad Fort.
Read 15 tweets
25 Feb
Yesterday, @rohanreplies & his fellow classless Chamchas trolled me on this.

But I say this again - Dr. Ambedkar did refer the ‘#Manusmriti’ in drafting the ‘most significant legislation’ in the Constituent Assembly.

Let us look at the reference. It is quite interesting.

1/9
Section III of Vol.14 of ‘Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches’ describes -

Dr.Ambedkar’s remarks during the ‘Discussion on 🔸The Hindu Code🔸After Return of the Bill from The Select Committee.

According to Dr. Ambedkar, this is the signicance of the #HinduCode 👇🏼

2/9
“There is no doubt that the two Smritikars whom I have mentioned— Yagnavalkya and Manu, rank the highest among the 137 who had tried their hands in framing Smritis.”

- Dr. Babasaheb Ambedkar, the then Law Minister of India to the Constituent Assembly in February 1949.

3/9
Read 9 tweets
23 Feb
#Forwarded from FB:

छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...

लेखक:- श्री गजानन भास्कर मेहेंदळे

सुलतान इल्तुतमिश कडून उज्जैनच्या महाकालेश्वराच्या देवळाचा विध्वंस, महाकालेश्वराची पिंड दिल्ली येथे नेऊन जामी मशिदीच्या समोर मुसलमानांनी तुडवावी म्हणून टाकली.

१/९ ImageImage
मूळ फारसी पाठ:

अज़ औंजा ब-तरफ उज्जैन नगरी रफ़्त व बुतखाना ए महाकाल दीव (देव) रा खराब कर्द व तमसाल बिक्रमाजीत के बादशाह उज्जैन नगरी बूद अस्त व अज़ अहद ऊ ता बदीन वक़्त यक हजार व सी सद व शांझदह साल अस्त व् तवारीख ए हिन्दुआन अज़ अहद वी...

२/९ Image
...मी निविसंद व चंद तमसाल दीगर अज़ बर जंग रेख्ता बूदंद बा संग ए महाकाल ब-हजरत देहली (दिल्ली) आवरदा

तबकात ए नासिरी, मिनहाजुद्दीन, फारसी, पृ. १७६ (archive.org/stream/Tabaqat…)

इंटरनेट वर असलेल्या फारसी प्रति मध्ये महाकालेश्वराची पिंड जामा मशिदीपुढे टाकली असा उल्लेख आढळत नाही.

३/९
Read 9 tweets
10 Feb
दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!

लाल किल्ल्यावर जरी पटका फडकवायचा - शिवछत्रपतींचं हे स्वप्न त्यांच्या मराठ्यांनी पूर्ण केलं.

१० फेब्रुवरी २०२१- पानिपतच्या रणसंग्रामानंतर पुन्हा दिल्लीची सत्ता मराठ्यांनी काबीज केली, या महाप्रतापाला आज २५० वर्ष पूर्ण झाली.

१/१३
१६६६ मध्ये आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अस्मितेचे तेजस्वी दर्शन घडवून मोगल दरबारालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानाला थक्क केलं होतं.

शिवछत्रपतींनी औरंगजेबासमोर पेटवलेली अस्मितेची ही मशाल त्यांच्या मराठ्यांनी अशीच प्रज्वलित ठेवली.

२/१३
१७३७ मध्ये थोरल्या राऊसाहेबांनी दिल्लीला धडक देऊन मराठ्यांच्या शक्तिचा परिचय संपूर्ण हिंदुस्तानाला दिला.

१७५४ मध्ये रघुनाथराव तथा दादासाहेब आणि मल्हाराव होळकर ह्यांनी दिल्ली काबीज केली.

मराठ्यांनी बादशाह अहमद शाह बहादूर ला कैद करुन दुसऱ्या आलमगीराला बादशाह बनवलं.

३/१३
Read 16 tweets
24 Jan
स्वत:ला पुरोगामी सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणद्वेष्टा असणं गरजेचं झालय.

ब्राह्मणांवर नेहमी एक आरोप केला जातो - त्यांनी समाजावर जातीव्यवस्था लादली हा.

पण ३-५% लोकं सगळ्या समाजावर काहीही लादू शकतात का? आणि ह्या ३-५% लोकांना विचारतय कोण?

१/९
तथाकथित पुरोगाम्यांसाठी ‘सनातन धर्म’ हा नेहमी ‘soft target’ राहिला आहे.

ख्रिश्चन धर्मात पण कॅथोलिक, प्रोटेस्टंट, ईस्टर्न ओरथोडोक्स आदि पंथ आहेत.

ह्यातला सगळ्यात मोठा पंथ म्हणजे कॅथोलिक चर्च. हा पंथ आजपण गरीब व भोळ्या जनतेला लूबाडून त्यांचं धर्मांतरण करवून घेतो.

२/९
कधी पुरोगाम्यांना ह्या धर्मांतरणांवर बोलताना ऐकलय?

इस्लाम मधे पण शिया, सुन्नी, अहमदिया हे भेद आहेत. सुन्नी तर शियांच्या जीवावर उठलेले असतात. अहमदियांना तर मुसलमान पण मानलं जात नाही.

पण आजपर्यंत कुठला ही पुरोगामी ह्या बद्दल आवाज उठवताना दिसला नाही.

३/९
Read 10 tweets
23 Jan
#Thread: Netaji Subhas Chandra Bose - The first PM India Deserved

The early 20th century was an important period for the Indian Freedom Struggle.

Several mass leaders joined the freedom struggle during this period.

One such leader was #NetajiSubhasChandraBose.

1/18
Lokmanya Tilak’s death in 1920 lead to the rise of Mohandas #Gandhi, Jawaharlal #Nehru, Sardar Patel, Netaji Bose, etc. within the Indian National #Congress.

Subhas Chandra Bose belonged from an influential and wealthy family in Calcutta.

2/18
He went to London in 1919 to fulfil the promise he made to his father to appear for the ICS examination.

He excelled in the ICS examination securing the 4th rank. But soon in 1921, he resigned from it and came back to #India as he did not want to work for the #British.

3/18
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!