#Murcormycosis - काळी बुरशी आणि महामारीच्या काळात दातांची स्वच्छता याविषयी ऐका तज्ज्ञांकडून

थोड्याच वेळात, 11.00 वाजता वेबिनार

पाहा-

#Unite2FightCorona
#Unite2FightCorona

#Murcormycosis - काळी बुरशी आणि महामारीच्या काळात दातांची स्वच्छता याविषयी ऐका तज्ज्ञांकडून

थेट प्रसारण-

वक्ते- @RajeevJayadevan
#Murcormycosis बुरशीजन्य संसर्ग आहे.

कोविड विषाणुमुळे प्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो.

मधुमेह रुग्ण ज्यांना कोविड संसर्ग झाला आहे आणि जे मोठ्या प्रमाणात स्टिरॉइडचा वापर करतात, त्यांना या संसर्गाची बाधा होण्याची मोठी शक्यता असते: डॉ राजीव जयदेवन

#Unite2FightCorona
#Murcormycosis मध्ये पेशी मृत होऊन त्यांचा रंग काळा पडतो, म्हणून त्याला Black Fungus म्हणतात.

मात्र, शास्त्रीयदृष्ट्या असे म्हणणे उचित नाही.

#Murcormycosis हीच योग्य टर्म आहे : डॉ राजीव जयदेवन

#Unite2FightCorona
कोविड19 आणि दातांची स्वच्छता याचा संबंध आहे.

#Murcormycosis मुळात बुरशी संसर्ग असल्यामुळे तो कोणत्याही भागाला प्रभावित करु शकतो

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास दात आणि हिरड्यांसाठी उपायकारक आहे: डॉ नीता

#Unite2FightCorona
#COVID19Vaccination ची पहिली मात्रा घेतल्यास म्युकरमायसोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते का?

✅होय, लसीकरणामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होतो: डॉ राजीव विजयन

#Unite2FightCorona
#mucormycosis चा संसर्ग टाळण्यासाठी कोविड संक्रमणातून बरे झाल्यानंतर काही दिवस ते काही आठवडे काळजी घेणे आवश्यक आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, स्वतः काही प्रयोग करु नयेत : डॉ राजीव विजयन

#Unite2FightCorona
#Mucormycosis चे नेमके स्रोत काय आहेत?

▪️ म्युकर ही बुरशी असून ती आपल्या आसपास जवळपास प्रत्येक वस्तूवर असते

▪️ स्वयंपाकघर किंवा बागेत फेरफटका मारल्यामुळे याचा प्रसार होत नाही : डॉ राजीव विजयन

#Unite2FightCorona
कोविड परिस्थितीत दातांची स्वच्छता महत्त्वाची आहे.

दररोज दोनवेळा ब्रश करावा. तसेच शक्य असल्यास माऊथवॉशचा वापर करावा: डॉ नीता

#Unite2FightCorona
#mucormycosis संसर्गामध्ये वेळोवेळी परिवर्तन होत असल्याचे दिसून येत आहे का?

संक्रमणाचा धोका सार्वत्रिक आहे. मात्र, मधुमेह रुग्णांनी रक्तातील साखरेकडे दुलर्क्ष करणे, स्टिरॉईडसचा अप्रमाणित वापर टाळावा.

यावर अभ्यास सुरु असून याबाबत निष्कर्ष प्राप्त झाला नाही-@RajeevJayadevan
कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये #mucormycosis ची लक्षणे कशी ओळखावी

डोळे, नाक याकडे बारकाईने पाहावे. यात जर काही बदल दिसून आला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा- डॉ नीता

#Unite2FightCorona
दररोज वाफ घेणे योग्य आहे का?

वाफ घेताना सौम्य प्रमाणात वाफ घ्यावी. तसेच गरम पाण्यात कोणतीही पाने वा घटक मिसळू नये.

वाफ मोठ्या प्रमाणात घेतल्यास Good Bacteria वर विपरीत परिणाम होतो- @RajeevJayadevan

#Unite2FightCorona
महत्त्वाच्या बाबी

✅वैयक्तिक स्वच्छता, मास्कची नियमित स्वच्छता, परिसर स्वच्छता महत्त्वाची आहे.

➡️सर्वच वस्तू निर्जंतुक करुन वापरण्याची आवश्यकता नाही-@RajeevJayadevan

#Unite2FightCorona

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Goa

PIB in Goa Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIB_Panaji

1 Jun
7 मे 20201 रोजी सर्वोच्च #COVID रुग्णसंख्या नोंदवल्यानंतर त्यात सातत्याने घट होत आहे.

28 मे पासून दैनंदिन रुग्णसंख्या 2 लाखांपेक्षा कमी आहे : सहसचिव,
@MoHFW_INDIA

#IndiaFightsCorona #UnitedToFightCorona
दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांच्या तुलनेत 1,27,777 रुग्ण बरे झाले: JS, @MoHFW_INDIA

#IndiaFightsCorona #UnitedToFightCorona
#COVID19 लसीकरण (1 जून 2021)

45 वर्षांवरील नागरीक: 15.48 crore

आरोग्य कर्मचारी: 1.67 crore

फ्रंटलाईन कर्मचारी: 2.42 crore

18-44 वयोगटातील नागरीक: 2.03 crore

-
@MoHFW_INDIA

#LargestVaccineDrive #IndiaFightsCorona
Read 5 tweets
28 May
#GST परिषद बैठक

आजच्या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. फेब्रुवारी महिन्यात बैठक घ्यायची होती. मात्र, संसदेचे अधिवेशन आणि त्यानंतर काही राज्यांतील निवडणुका यामुळे बैठक होऊ शकली नाही: केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

1/n
▪️ #COVID शी निगडीत उपकरणे, सरकारला देणगी म्हणून खरेदी केली असतील किंवा राज्य प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार एखाद्या संस्थेला देण्यात येणार असतील त्यांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत IGST मधून सूट देण्यात येईल: केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

#Unite2FightCorona
#Unite2FightCorona

#Amphotericin-B (म्युकरमायसोसवरील उपचारासाठी) देखील IGST च्या यादीतून वगळण्यात आले आहे, संक्रमणाचा वाढता प्रसार पाहता हा निर्णय घेण्यात आला : केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
Read 16 tweets
11 May
#COVID19 प्रतिबंधासाठी केलेली तयारी आणि अद्यायावत माहितीबाबत @MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद

गोव्यात रुग्ण पॉझिटीव्हीटी दर➡️49.6%

15% पॉझिटीव्हीटी दर असलेली राज्ये- 26

5% ते 15% पॉझिटीव्हीटी दर असलेली राज्ये-6

5% पेक्षा कमी पॉझिटीव्हीटी दर असलेली राज्ये- 4

#Unite2FightCorona Image
#COVID19 प्रतिबंधासाठी केलेली तयारी आणि अद्यायावत माहितीबाबत @MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद

दैनंदिन रुग्णसंख्येत नियमित वाढ असलेल्या राज्यांमध्ये
गोव्याचा समावेश.

#Unite2FightCorona Image
#COVID19 प्रतिबंधासाठी केलेली तयारी आणि अद्यायावत माहितीबाबत @MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद

▪️10% पेक्षा अधिक पॉझिटीव्ही दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांचा समावेश.

#Unite2FightCorona Image
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(