लसीकरण मोहिम वेगाने राबवण्यात येत आहे आणि डिसेंबर 2021 पर्यंत सर्वांचे लसीकरण होईल अशी आशा आहे. लस उत्पादन करणाऱ्या पाच देशांपैकी भारत एक आहे: महासंचालक, @ICMRDELHI
कोविड विषाणुमुळे प्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो.
मधुमेह रुग्ण ज्यांना कोविड संसर्ग झाला आहे आणि जे मोठ्या प्रमाणात स्टिरॉइडचा वापर करतात, त्यांना या संसर्गाची बाधा होण्याची मोठी शक्यता असते: डॉ राजीव जयदेवन
आजच्या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. फेब्रुवारी महिन्यात बैठक घ्यायची होती. मात्र, संसदेचे अधिवेशन आणि त्यानंतर काही राज्यांतील निवडणुका यामुळे बैठक होऊ शकली नाही: केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
▪️ #COVID शी निगडीत उपकरणे, सरकारला देणगी म्हणून खरेदी केली असतील किंवा राज्य प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार एखाद्या संस्थेला देण्यात येणार असतील त्यांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत IGST मधून सूट देण्यात येईल: केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
#Amphotericin-B (म्युकरमायसोसवरील उपचारासाठी) देखील IGST च्या यादीतून वगळण्यात आले आहे, संक्रमणाचा वाढता प्रसार पाहता हा निर्णय घेण्यात आला : केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman