काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या घरी कौटूंबिक भेटीसाठी गेलो होतो.
त्यांचे एकत्र कुटूंब असल्याने बरीच तरूण होतकरू मुलं, मुली भेटले होते. जेवणानंतर नवीन तंत्रज्ञान, करियर, कॅार्पोरेट जॅाब तसेच नवे स्टार्टअप्स यावर चांगली चर्चा सुरू होती. #SaturdayThread#BusinessDots#मराठी
१/९
त्यांच्यातला एकजण सध्या मोठ्या ॲाटोमोबाईल कंपनीत काम करत आहे. त्याला तीनचार वर्षाचा अनुभव आहे.
मी त्याला सहज विचारले पुढील दोन-तीन वर्षात तू स्वत:ला कुठे पाहतोस? त्यावर तो ताबडतोप म्हणाला मला तिकडे फॅक्टरी हेड व्हायचेय.
त्याच्या इतक्या जलद उत्तराने मीच चपापलो, थोडा पॅाज २/९
घेऊन मी त्याला विचारले तुला एवढ्या मोठ्या फॅक्टरीचा हेड होण्यासाठी अजून काही वेगळा अनुभव, ज्ञान किंवा इतर काही स्किल लागतील का?
यावर तो म्हणाला की “ मी ॲालरेडी एक शिफ्ट चालवतो. यंदा MBA ही पुर्ण झालाय त्यामुळे अजून काय हवयं? गेल्या तीन वर्षात मला प्रोडक्शन बद्दल सर्व कळलय.”
३/९
मग त्याला पुन्हा म्हटलं - “एवढ्या मोठ्या कंपनीत फक्त MBA पुरेसे आहे का? त्या फॅक्टरीचे प्रॉफीट नक्की कसे वाढेल? कामगार विषयक कायदे कसे असतात? मटेरियल मॅनेजमेंटचे काय? सप्लाय चेनचे गणित कसे चालते ? तू आहे त्याच जागेवर अजून किती पट जास्त उत्पादन काढू शकतोस?” माझ्या या
४/९
प्रश्नांनी तो निरूत्तर झाला होता कारण त्याने यावर कोणता विचार केलाच नव्हता असे स्पष्टपणे जाणवले.
तसेच पुढे त्याने स्वत:च कबूल केले की त्याला हे सर्व शिकायलाच हवे त्याशिवाय पुर्ण यश मिळणार नाही.
पुढे दुसऱ्या मुलाने व्यवसायासंदर्भात काही प्रश्न विचारले त्याचीही अवस्था अशीच
५/९
या मुलांना काहीतरी चांगले करायचेय , कोणाचे टेक्निकल स्किल चांगले आहेत तर काहींचे सॅाफ्ट स्किल्स. पण यांना खुप घाई आहे असे जाणवते.
मग अशा लवकर मोठं होण्याच्या हव्यासापोटी त्यांचे बोन्साय होऊन जातेय. खर तर आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अर्ध्या हळकुंडात
६/९
पिवळे होऊन जमणार नाही.
त्या विषयाचे नीट ज्ञान घेऊन, अनुभव जमा करून तसेच सर्व बाजूंनी विचार करून आपण पावले टाकणे गरजेचे आहे.
उगीचच एखाद्याला प्रमोशन मिळाले किंवा एखादा माणूस जॅाब स्विच करून जास्त पगारावर आपल्याकडे आल्यावर त्यांच्याशी तुलना करून आपण वाईट वाटून घेऊ नये.
७/२१
आपण काम करत रहायचे. चांगल्या मार्गाने ज्ञान संपादित केले तर आपली आनंदी आणि यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढते.
आजकालचे तरूण सुरूवातीला कष्ट करण्यास मागे पुढे पाहत नाहीत पण काही अडचण आली तर लगेच निगेटिव्ह रिप्लाय देऊन मोकळे होतात. ते न करता सुरूवातीपासूनच
८/९ #मराठी
स्वप्न पहायची पण त्यासाठी योग्य नियोजन हवे.
आपले ध्येय निश्चित करायचे आणि शांतपणे आपला मार्ग सूरू ठेवायचा. आपण कोणत्याही कौंटुंबिक पार्श्वभूमीतून येत असाल तरी न डगमगता दूरदृष्टी ठेऊन स्किल डेव्हलप करायचे.
साधारणपणे २००३ च्या गणेशोत्सवादरम्यान आमची टिम भिलाईमध्ये एका मोठ्या वायर ड्रॉ करणाऱ्या कंपनीमध्ये एका भल्यामोठ्या ॲनलिंग फरसेनच्या एनर्जी कॉंन्सरव्हेशन प्रोजेक्टवर काम करत होती.
प्रोजेक्ट डेडलाईन जवळ आलेली आणि त्यात अर्ध्याहून अधिक आपले मराठी सहकारी. भर गणेशोत्सवात ते इकडे अडकून पडल्यामुळे मला रोज सडकून टोमणे ऐकायला लागायचे.
त्यांचा कामात काही प्रॅाब्लेम नसायचा पण जेवायला एकत्र बसले की मला हैरान करून सोडायचे.
कंपनीचे मालक स्वत: या कामात लक्ष देऊन
२/२३
होते. त्यांच्याही ही गोष्ट लक्षात यायची,पण मी त्यांना याबद्दल काहीच बोलत नसे.
आम्ही सर्वांनी अत्यंत कष्टाने तो प्रोजेक्ट रेकॅार्ड वेळेत पुर्ण केलाच शिवाय त्यांना साधारणपणे वर्षाला दिड कोटी रुपयांची बचत होईल अशी नवी सिस्टीम लावून दिली.
गेल्यावर्षी एक तरूण माझ्या परिचितांच्या रेफरंन्सने भेटायला आलेला. त्यांचे काही प्रोडक्ट आम्ही घ्यावे अशी त्याची अपेक्षा होती. पण अगदी २/५ मिनिटात माझ्या लक्षात आले की यांच्या एकाही उत्पादनाचा आपल्याला काहीएक उपयोग नाही आणि त्याच्याही हे
तो मुलगा मात्र एकदम हुशार दिसत होता त्यामुळे संवाद सुरुच होता.तसे त्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ज्यांनी त्याला माझ्याकडे पाठविले होते ते मला गुरूसमान होते,मी या मुलाच्या वयापेक्षाही लहान असताना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बरीच काम मिळवून दिली
२/१५
होती.
तो मुलगा काही फार स्ट्रॉंग रेकमेंडेडही नव्हता. त्यांनी मला फक्त पाच मिनिटे भेट म्हणून सांगितलेले तरी मलाच त्या मुलात एक वेगळाच स्पार्क जाणवला होता आणि त्यामुळे मी त्याच्याशी गप्पा सूरू ठेवल्या.
मुलगा गुजराती होता पण तो माझ्याशी इंग्रजी आणि मराठीतून संवाद साधण्याचा
३/१५
‘आमच्या आईवडिलांनी आम्हाला चांगले शिक्षण व संस्कार दिले’, हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो,वाचतो. माझ्या किंवा मागच्या एकदोन पिढ्यातले अनुभवी लोक हे नेहमी म्हणायचे.
सृष्टीचा, मानवजातीचा हा अलिखित नियमच आहे की प्रत्येकाला वाटते माझ्या मुलाने/मुलीने खूप मोठे व्हावे, जग जिंकावे.
आपण मराठी लोक तर मुलाबाळांबाबतीत फार भावूक असतो. अगदी कोणताही त्याग करायला तयार असतो.
पण हे सर्व ते लहान असतानाच. जेव्हा
२/२१
खरच वेळ येते,तेव्हा बरेच मराठी “मध्यमवर्गीय” पालक आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देतात.(अंथरूण पाहून पाय पसरावे,चित्ती असू द्यावे समाधान,बाबांना बीपीचा त्रास आहे,त्यांना ‘टेन्शन’ नको वगैरे वगैरे.
ती स्वप्न जणू आपल्यासाठी नाहीतच वा मग त्यांचा मार्गच बदलायला भाग पाडतात.
३/२१
तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडून एक सहकारी आत आला आणि म्हणाला की माझा एक अत्यंत महत्वाचा व्हीडीओ कॅाल चालू आहे आणि तो बराच वेळ चालणार आहे.
आता ट्रेनी इंजिनियर पदासाठी एक मुलगा इंटरव्हूवला आलाय.
खरतर त्याला सकाळची वेळ दिली होती पण कदाचित प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध
२/१४
न झाल्याने तो उशीरा आलाय आणि आता कोविडकाळात इतका वेळ त्याला बसवून ठेवणे योग्य नाही. तुम्हाला वेळ असेल तर त्याला भेटता का?
मी तसाही निवांतच होतो आणि बरेच दिवस असा इंटरव्हूव घेतला नव्हता, तसं माझ्यासाठीच ती संधी वाटली आणि लगेच त्या मुलाला आत पाठवून द्यायला सांगितले.
३/१४
या लेखाचे फक्त वाचन न होता त्यावर चर्चा व्हावी, त्यातल्या सूचनांवर योग्य पातळीवर विचार व्हावा,त्यासाठी तुमची मदत झाली तर मनापासून आनंद असेल.
आपण दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मनापासून आभार! #सकाळ परिवाराचे आज विशेष आभार हा लेख सर्वदूर पोहचविण्यासाठी!
१/२३ #SundayThread#शिवमोहर
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची समाज सुधारकांची, बुद्धीवंतांची तसेच फक्त भारतालाच काय पण जगाला नवी दिशा देणाऱ्या आणि आपल्या देशाची कित्येक आघाड्यांवर ओळख करून देणाऱ्या महामानवांची समृद्ध भूमी आहे.
त्यांच्या कर्तृत्वाची “शिवमोहर” लखलखीत पणे सर्वत्र चमकते आहे.
२/२३
बऱ्याचदा मराठी माणसं आपण औद्योगिक क्षेत्रात थोडे मागे आहोत असे सर्रास बोलतात पण मला ते अजिबात मान्य नाही.गेल्या 20/25 वर्षात खुप बदल झालाय आणि तो अत्यंत सकारात्मक आहे.
खरंतर महाराष्ट्र ही जागतिक औद्योगिक विकासाची गेल्या २५० वर्षाहून जास्त काळ परंपरा असलेली भूमी आहे.
३/२३
आजमितीस महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी आपण महाराष्ट्राच्या बाजूलाच ऊभे रहायला हवे. हाच महाराष्ट्रधर्म आहे.
या देशावर अन महाराष्ट्रावर आतोनात प्रेम आहे म्हणूनच ही मातृभूमी “कर्मभूमी” म्हणून निवडलीये.
आज राज्यसरकार लस मोफत
१/९
प्रत्येक सुज्ञ नागरिकाला हे कळतेय की आज सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. परंतु या अवस्थेतही लोकांचे जीव अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम ऊपाय आहे.
सरकारच्या या निर्णयाचे फक्त टाळ्या वाजवून स्वागत करण्यापेक्षा त्यांना
२/९
आपल्याला जी शक्य असेल ती आर्थिक मदत “ऐच्छिक” स्वरुपात देणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजतो.
जर आपल्या मदतीने कोणाचे प्राण वाचणार असतील तर त्यासारखे दुसरे पुण्यकर्म कोणतेही नाही.
खरतर मी अशा केलेल्या मदतीचा बाजार मांडत नाही,परंतु काही सहृदयी मित्रांच्या आग्रहामुळे व्यक्त झालोय.
३/९