रेल्वेलाईनचे विद्युतीकरण काँग्रेस काळात
(2008-2014)- 3835 KM
रेल्वेलाईनचे विद्युतीकरण मोदी काळात
(2014-2019)- 18,065 KM
(2019-2024)- 28,143 KM🔥🔥
इतकेच नाही तर 2030 परेंत 1,20,000किमी लाईनचे विद्युतीकरण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे
मोदी सरकार कामगिरी दमदार💪#थ्रेड
विद्युतीकरणाचे फायदे लक्षात घ्या
-सध्या भारतीय रेल्वे 2.6 बिलियन लिटर डिझेल वापरते ज्याला 26,000 कोटी खर्च येतो !
100% विद्युतीकरण झाल्यावर हा खर्च जवळपास अर्धा म्हणजे 13,000 कोटी येईल 🔥🔥
-आंतराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीचा प्रभाव भारतीय रेल्वे वर होणार नाही !
डिझेल इंजिन मोठ्या प्रमाणात हवेत धूर सोडतात परंतु विद्युतीकरणामूळे हवेत कोणताच धूर सोडला जाणार नाही ह्याने पर्यावरणाचा ह्रास कमी होईल !
रेल्वेचे "कार्बन न्यूटरल" होण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल !
डिझेल वर अवलंबून राहिल्यास आंतराष्ट्रीय बाजार भारतीय रेल्वेची चाल मंदावू शकतो !
युद्धजन्य परिस्थितीत डिझेलचा पुरवठा बंद झाल्यास भारतीय रेल्वेला ब्रेक लागू शकतो !
परंतु विद्युतीकरण झाल्यास हा प्रश्न आपल्याला भेडसावणार नाही !
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्वपूर्ण आहे
प्रवासी वाहतुकीसाठी आणि मालवाहतुकीसाठी डिझेल इंजिनाचे दोन वेगवेगळे प्रकार असतात !
प्रवासी वाहतुकीसाठी बनवलेले इंजिन मालवाहतुकीसाठी वापरता येत नाही !
पण विद्युत इंजिनाचे असे नसते एखाद्या वेळेस प्रवासी इंजिन बंद पडल्यास त्याजागी मालवाहतूकीचे इंजिन वापरता येते !
सध्या भारतीय रेल्वे,स्टेशनच्या जवळ "डिझेल डेपो" बनवते ज्याने रेल्वे इंजिनाला अखंडीत डिझेल पुरवठा करता येतो !
अश्या डिझेल डेपो मध्ये रेल्वेची हजारो एकर जमीन वापरली गेली आहे !
विद्युतीकरण झाल्यास येथील डेपो हटवून रेल्वेला भल्यामोठ्या प्रमाणात अधिकची जागा उपलब्ध होईल 🔥🔥
आता सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे स्पीड !
डिझेल इंजिनापेक्षा कैकपट अधिकची स्पीड
विद्युत इंजिन प्राप्त करू शकते !
डिझेल इंजिनापेक्षा विद्युत इंजिन 20% स्वस्त असून त्याचा "मेंटेनन्स कॉस्ट" देखील 30-35% नी कमी असतो !!
ह्याने कमी वेळात अधिकच्या फेऱ्या भारतीय रेल्वे करू शकेल !
ह्या आणि इतर अनेक कारणांमुळे मोदी सरकार झपाट्याने रेल्वेचे वीद्यूतीकरणं करत आहे !
जरी प्राथमिक गुंतवणूक अवाढव्य असली तरी एकदा व्यवस्था उभी राहिल्यास सुजलाम सुफलाम भारताची निर्मित वीद्युतगतीने होईल ह्यात तीळमात्र शंका नाही ! 😃✌️
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काल अर्ध्यरात्री हायकोर्टात राज्यसरकार विरुद्ध #CBI केसची सुनावणी झाली !
अनिल देशमुखाविरोधात असलेल्या #FIR मधील 1-वाझेंची नियुक्ती 2-गृहखात्यातील बदल्या हे दोन उतारे #CBI ने वगळावे ही राज्यसरकाची मागणी आहे कारण ह्याने सरकार पडू शकते !
ह्यावरच एक #शॉर्ट_थ्रेड
सर्वप्रकारणाची सुरवात मार्च 2021 ला झाली जेव्हा मनसुख हिरेण ह्यांचा बद्दल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसानी विधानसभेच्या बजेट सेशन मध्ये प्रश्न उपस्थित केले ! प्रश्न काय देवेंद्रजींनी सरकारची पुरती पोलखोल केली ! आणि वाझेंचा #CDR च विधानसभे समोर मांडला !!
#CDR त्यांनी विधानसभे समोरच मांडला कारण , विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून त्यांची चौकशी करताच येत नाही !तरीही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी अकलेचे जाहीर प्रदर्शन करून फडणवीसांनी #CDR कोठून आणला ह्याची चौकशी करू अशी वलग्ना केली जी आता त्यांच्या सारखीच दिसेनाशी झाली !
आपल्याला कल्पना असेल की दिल्ली बॉर्डर वर गेल्या 28 दिवसांपासून कोणाच्याही आर्थिक किंवा राजकीय समर्थनाशिवाय चमत्कारिकरीत्या किसान आंदोलन सुरू आहे ! गेल्या वर्षी देखील असेच एक #CAA विरोधात आंदोलन झाले होते ! तर ह्या दोन्ही आंदोलनातील अगम्य समानतेवर हा #थ्रेड#Thread
दोन्ही आंदोलनात गर्दी जमवून रस्ता अडवण्यात आला आणि नंतर तिथे तंबू टाकून आंदोलनकर्त्यांची सर्व सोय करण्यात आली
दोन्ही ठिकाणी आंदोलनकर्त्यांची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली
सुवेन्धु अधिकारी ह्यांनी काल TMC चा राजीनामा दिला आहे!अधिकारी हे ममता बॅनर्जींचे उजवे हात मानले जात ! आपल्याला कल्पना असेल भाजपाने लोकसभेत बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या त्याला विधानसभेत कन्व्हर्ट केले तर भाजपा 126 जागा सहज जिंकू शकते! म्हणजे भाजपला बहुमतासाठी अधिकच्या #थ्रेड
22 जागा जिंकाव्या लागतील !
अधिकारी ह्यांचा मध्य आणि दक्षिण बंगाल मध्ये दबदबा असून (लाल ठिपके असलेले जिल्हे) तेथून ते किमान 30-35 आमदार निवडून आणू शकतात असे बोलले जाते!(सोर्स-क्रक्स)
आता असा ताकदवर नेता जर भाजपात आला तर भाजपा सहजतेने 200 जागा जिंकू शकते असा अंदाज वर्तवला जातो !
पण आता जर ह्या बड्या नेत्याने वेगळा पोलिटिकल विचार केला तर TMC च्या मतांचे विभाजन होऊ शकते ! ज्याचा सरळ फायदा भाजपाला झाल्या शिवाय राहणार नाही ! म्हणजेच अधिकारीनच्या राजीनाम्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहेच भले मग ते भाजपात येवोत अथवा न येवोत !
आपल्याला कल्पना आहे की दिल्लीच्या सीमांवर किसान आंदोलन सुरू आहे , इतक्या थंडीत देखील आंदोलन अजून गर्दी टिकवून आहे आणि त्याचे सर्वात मोठे (एकमेव म्हणायला हवे) कारण म्हणजे आंदोलकांना दररोज खायला मिळणारे नवीन नवीन खाद्यपदार्थ , आंदोलनातील विविध पदार्थांचा हा #थ्रेड
पहाटे 3 वाजताच लंगरची तयारी सुरू होते
पंजाब मध्ये चहा सोबत पकोडे खायची पद्धत आहे !
त्यानुसार सकाळी सर्वात आधी न्याहारीला गरम गरम पकोडे तळले जातात
सोबतीला मग भरून चहा दिला जातो !
होय तिकडे नुसत्या दुधाचा चहा असतो आणि लोक कपभर घेत नाहीत , अख्खा मग रिचवतात !
हे पहा ! किसान आंदोलनात "सिंटेक्स"च्या टाक्या भरून भरून लस्सी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे !
म्हणजे किमान 15 हजारांची लस्सीचे एकावेळेस वाटप ! आता "गरीब किसान" एकवेळेस एवढा खर्च करू शकतो काय ??
एवढेच नाही तर मोबाईल साठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात आली आहे !
आता ह्या चार्जिंग साठी लागणाऱ्या विजेचे पैशे कोण भरत आहे ??
साध्या लग्नात जेवणाच्या वेळेस गोंधळ उडतो पण इथे एकदम शिस्तीत अगदी ठराविक वेळेस जेवणाची व्यवस्था होते ! सकाळचा चहा -बिस्कीट, त्यानंतर दुपारी पुरी-भाजी आणि रात्री गाजर हलवा, रोटी ,दाल अगदी सुग्रास सोय होत आहे !
तुम्हाला कुठेच कोणताच गोंधळ उडालेला दिसणार नाही ह्याचा अर्थ आंदोलनाचे एकहाती मॅनेजमेंट आहे ! बर आता ह्या आंदोलनाला "चेहरा" नाही ! कोण आहे ह्या आंदोलनाचा नेता ? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही ! कारण नेता दिल्यास "जनता विरुद्ध मोदी" असे चित्र उभे
काय बोलले आत्ता योगी आदित्यनाथ माहिती का ?
तर ते
-आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ ते बांधत आहेत
-त्या विमानतळा पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर 1000 एकर परिसरात नवीन फिल्मसिटी बांधत आहेत
-ह्या फिल्म सिटी मध्ये "वर्ल्ड क्लास" सुविधा देण्यात येणार आहेत !
-जिथे आर्थिक सामाजिक
सुरक्षा पुरवली जाणार आहे ,
-इथून 1 तासावर आग्रा येथील ताजमहाल असणार आहे
-अर्ध्या तासात लखनऊला जाता येईल अशी व्यवस्था असणार आहे
-मोठ्या मोठ्या एक्सप्रेस वे ची सुविधा असणार आहे
-शेजारीच डिफेन्स कॉरिडॉर निर्माण होत आहे जिथे अडाणी डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स सारख्या मोठ्या
कंपन्या गुंतवणूक करत आहेत
-24 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशात फक्त मनेरगा सारखे कमी दर्जाची कामे निर्माण करायची नसून उलट प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार उच्च दर्जाची कामे मिळावीत ह्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत , आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी