आपल्याला कल्पना असेल की दिल्ली बॉर्डर वर गेल्या 28 दिवसांपासून कोणाच्याही आर्थिक किंवा राजकीय समर्थनाशिवाय चमत्कारिकरीत्या किसान आंदोलन सुरू आहे ! गेल्या वर्षी देखील असेच एक #CAA विरोधात आंदोलन झाले होते ! तर ह्या दोन्ही आंदोलनातील अगम्य समानतेवर हा #थ्रेड#Thread
दोन्ही आंदोलनात गर्दी जमवून रस्ता अडवण्यात आला आणि नंतर तिथे तंबू टाकून आंदोलनकर्त्यांची सर्व सोय करण्यात आली
दोन्ही ठिकाणी आंदोलनकर्त्यांची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली
पण आंदोलनात सहभागी असूनही अनेकांना आंदोलना बाबत कोणतीच कल्पना नव्हती !
दर्जा नाही तर फक्त गर्दी जमवून सरकारला वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला!!
लहान मुलांनी आंदोलनात सहभागी होऊन , आंदोलनाला इमोशनल टच दिला !
सगळ्यातल सगळं कळणारे योगेंद्र यादव दोन्ही आंदोलनात अचानक नेते बनले !
योगेंद्र आले म्हणल्यावर मेधा पाटकर कशा मागे राहतील ? त्यादेखील अचानक आंदोलनाचे नेतृत्व करू लागल्या ! लेफ्टीस्ट लोकांनी दोन्ही आंदोलन हायजॅक केले म्हणणाऱ्यांचा #णीशेद
जेवणाची उत्तम सोय करण्यात आली पण हा "कुदरती खाना" आला कोठून ह्याबाबत दोन्ही आंदोलनात मौन पाळण्यात आले !
मोदी विरोधात आंदोलन असेल आणि तिथे स्वरा काकू नसतील असे कधी होऊ शकते का ?? त्यामुळे दोन्ही आंदोलानात त्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला ! पण दीपिका सारखे 5 कोटी तिला मिळाले नाहीत😭😭
(सस्ते ) सेलेब्रिटी झिशान पण दोन्ही आंदोलनात पोहचले !
बिर्याणी दादी सॉरी बिलकीस बानो दादी पण स्वयंस्फूर्तीने दोन्ही आंदोलनात सहभागी झाल्या , त्यांना कोणीही कसलेच आमिष दाखवले नाही ! 500 रुपयांचे देखील नाही
राष्ट्रवादी मिडीयाला दोन्ही आंदोलनात नाकारण्यात आले ! सॉरी सॉरी गोदी मीडियाला म्हणायचे होते मला !
पण त्याच वेळी अंतराष्ट्रीय मीडियाने आंदोलनाची जोरदार तळी उचलली ! काय म्हणालात ? बिकाऊ मीडिया ?? छे छे अंतराष्ट्रीय म्हणल्यावर "निष्पक्षच" असणार मीडिया , तुम्हाला काहीच समजत नाही !
आंदोलनात दुदैवी अंत झालेल्या लोकांवर राजकारण दोन्ही ठिकाणी झाले !
शरजिल इमाम तांत्रिकदृष्ट्या दोन्ही आंदोलनात सहभागी झाला ! CAA मध्ये प्रत्यक्ष अन किसान आंदोलनात तो पोस्टर रूपाने होता ! आणि ह्याला मोदीजी जबाबदार आहेत त्यांनी त्याला अटक केली नाहीतर त्याला देखील कृषी आंदोलनातील पिझ्झा खाता आला असता ! मोडी मष्ट रिजाईन😭👍
शीख आणि शांतीप्रिय समाजाची एकता दोन्ही आंदोलनात दिसली गेली ! का "दाखवण्यात आली?"
असे लॉजिकल प्रश्न विचारायचे नाहीत !
ब्रिटिश संसदपटू तमनजीत सिंग धेसी ह्यांनी CAA आणि कृषी कायदे दोन्ही विरोधात इंग्लड मध्ये आवाज उठवला ! हा निव्वळ योगा योग समजावा, त्यांच्या पाकिस्तान सोबत असलेल्या संबंधा बाबत ब्रिटिश पेपरात छापलेल्या लेखाशी कोणीही सहमत होऊ शकत नाहीत ! उगाच त्यांचे ISI शी सबंध जोडू नका !
कृषी कायद्याच्या तसेच CAA कायद्याच्या समर्थनात खूप मोठ्या संख्येने मोर्चे निघाले ! पण मीडियाने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले ! मग बरोबरच आहे उगा तुमच्याकडे बहुमत आहे म्हणून तुम्ही कायदे करणार काय ? लोकशाही तीच जी अल्पसंख्याकाचे तुष्टीकरण करते दुसरी लोकशाही मीडिया जुमानत नाही !
आयकोनिक फोटोंचा वापर दोन्ही आंदोलनात खुबीने झाला ! काय म्हणालात अर्ध सत्य दाखवतात हे फोटो ? छे छे तुमचे डोळे मोदी भक्तीने धूसर झालेत ! नाहीतर इतके HD मध्ये काढलेले सॉरी सॉरी आपसूक निघालेले फोटो तुम्हाला स्पष्ट दिसले असते !
दोन्ही कायद्या विरोधात फक्त कॅनडा देशात प्रामुख्याने निदर्शने झाली ! तिथले नागरिक कॅनडा पेक्षा भारतीयांची चिंता अधिक करतात ,सहाजिकच त्यांना अमेरिका,लंडन येथे शांतपणे मोदींना समर्थन करणाऱ्या NRI पेक्षा जास्त अक्कल असणार !
भगतसिंग हे देखील दोन्ही आंदोलनात वापरण्यात आले ! सॉरी सॉरी माय मिस्टेक दोन्ही आंदोलनात भगतसिंग यांच्या पासून प्रेरणा घेण्यात आली 👍
दोन्ही आंदोलनात कोणताच प्रमुख चेहरा नव्हता ,होती ती फक्त डोके भडकावलेली लोक ! नाही नाही ह्यात कसली आली स्ट्रॅटेजी ? आंदोलनांला चेहरा असला की आंदोलन कोणीतरी स्पॉन्सर केले असे वाटते म्हणून असे काही करण्यात आले नाही ! एकदम उस्फुर्त सगळं घडले असे वाटले पाहिजे ना! 👍
CAA आंदोलनात काँग्रेस ने उघड उघड पाठिंबा दिला होता , ह्यावेळेस ती चूक सुधारण्यात आली असून ,केवळ अप्रत्यक्ष समर्थन काँग्रेस तर्फे पुरवण्यात आले आहे ! पण पंजाब बॉर्डरवर आंदोलकांना तंबू ,जेवण,गोळ्या औषधे,मसाज,टीव्ही,संडास पुरवण्यात काँग्रेसचा कसलाही हात नाही !आपोआप मॅनेज झाला ते 👍
इतके जोमाने आंदोलन करूनही दोन्ही वेळेस मोदींजींनी त्यांच्या भाषणातून खोटा प्रपौगंडा उध्वस्त केला !आंदोलकांच्या मागण्या धुडकावून लावल्या ! अश्याने आंदोलांकर्त्यांचे धाबे दणाणले असून पुढे नक्की कश्याप्रकारे आंदोलन करावे असा त्यापुढे संभ्रम आहे ! 2024 परेंत तरी नवीन उपाय सापडलं का?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सुवेन्धु अधिकारी ह्यांनी काल TMC चा राजीनामा दिला आहे!अधिकारी हे ममता बॅनर्जींचे उजवे हात मानले जात ! आपल्याला कल्पना असेल भाजपाने लोकसभेत बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या त्याला विधानसभेत कन्व्हर्ट केले तर भाजपा 126 जागा सहज जिंकू शकते! म्हणजे भाजपला बहुमतासाठी अधिकच्या #थ्रेड
22 जागा जिंकाव्या लागतील !
अधिकारी ह्यांचा मध्य आणि दक्षिण बंगाल मध्ये दबदबा असून (लाल ठिपके असलेले जिल्हे) तेथून ते किमान 30-35 आमदार निवडून आणू शकतात असे बोलले जाते!(सोर्स-क्रक्स)
आता असा ताकदवर नेता जर भाजपात आला तर भाजपा सहजतेने 200 जागा जिंकू शकते असा अंदाज वर्तवला जातो !
पण आता जर ह्या बड्या नेत्याने वेगळा पोलिटिकल विचार केला तर TMC च्या मतांचे विभाजन होऊ शकते ! ज्याचा सरळ फायदा भाजपाला झाल्या शिवाय राहणार नाही ! म्हणजेच अधिकारीनच्या राजीनाम्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहेच भले मग ते भाजपात येवोत अथवा न येवोत !
आपल्याला कल्पना आहे की दिल्लीच्या सीमांवर किसान आंदोलन सुरू आहे , इतक्या थंडीत देखील आंदोलन अजून गर्दी टिकवून आहे आणि त्याचे सर्वात मोठे (एकमेव म्हणायला हवे) कारण म्हणजे आंदोलकांना दररोज खायला मिळणारे नवीन नवीन खाद्यपदार्थ , आंदोलनातील विविध पदार्थांचा हा #थ्रेड
पहाटे 3 वाजताच लंगरची तयारी सुरू होते
पंजाब मध्ये चहा सोबत पकोडे खायची पद्धत आहे !
त्यानुसार सकाळी सर्वात आधी न्याहारीला गरम गरम पकोडे तळले जातात
सोबतीला मग भरून चहा दिला जातो !
होय तिकडे नुसत्या दुधाचा चहा असतो आणि लोक कपभर घेत नाहीत , अख्खा मग रिचवतात !
हे पहा ! किसान आंदोलनात "सिंटेक्स"च्या टाक्या भरून भरून लस्सी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे !
म्हणजे किमान 15 हजारांची लस्सीचे एकावेळेस वाटप ! आता "गरीब किसान" एकवेळेस एवढा खर्च करू शकतो काय ??
एवढेच नाही तर मोबाईल साठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात आली आहे !
आता ह्या चार्जिंग साठी लागणाऱ्या विजेचे पैशे कोण भरत आहे ??
साध्या लग्नात जेवणाच्या वेळेस गोंधळ उडतो पण इथे एकदम शिस्तीत अगदी ठराविक वेळेस जेवणाची व्यवस्था होते ! सकाळचा चहा -बिस्कीट, त्यानंतर दुपारी पुरी-भाजी आणि रात्री गाजर हलवा, रोटी ,दाल अगदी सुग्रास सोय होत आहे !
तुम्हाला कुठेच कोणताच गोंधळ उडालेला दिसणार नाही ह्याचा अर्थ आंदोलनाचे एकहाती मॅनेजमेंट आहे ! बर आता ह्या आंदोलनाला "चेहरा" नाही ! कोण आहे ह्या आंदोलनाचा नेता ? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही ! कारण नेता दिल्यास "जनता विरुद्ध मोदी" असे चित्र उभे
काय बोलले आत्ता योगी आदित्यनाथ माहिती का ?
तर ते
-आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ ते बांधत आहेत
-त्या विमानतळा पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर 1000 एकर परिसरात नवीन फिल्मसिटी बांधत आहेत
-ह्या फिल्म सिटी मध्ये "वर्ल्ड क्लास" सुविधा देण्यात येणार आहेत !
-जिथे आर्थिक सामाजिक
सुरक्षा पुरवली जाणार आहे ,
-इथून 1 तासावर आग्रा येथील ताजमहाल असणार आहे
-अर्ध्या तासात लखनऊला जाता येईल अशी व्यवस्था असणार आहे
-मोठ्या मोठ्या एक्सप्रेस वे ची सुविधा असणार आहे
-शेजारीच डिफेन्स कॉरिडॉर निर्माण होत आहे जिथे अडाणी डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स सारख्या मोठ्या
कंपन्या गुंतवणूक करत आहेत
-24 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशात फक्त मनेरगा सारखे कमी दर्जाची कामे निर्माण करायची नसून उलट प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार उच्च दर्जाची कामे मिळावीत ह्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत , आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी
उर्मिला आज सेनेत प्रवेश करणार , उर्मिला उद्या सेनेत प्रवेश करणार , अश्या बातम्या दररोज येत आहेत !
पण लक्षात घ्या जो परेंत राज्यपाल ऊर्मिलाला नॉमीनेटेड आमदार करत नाहीत तो परेंत ती पक्ष प्रवेश करत नाही ! कारण अँटी डिफेक्शन कायद्याने तिला आमदार झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात #थ्रेड
पक्षप्रवेश करावा लागेल ! त्यानंतर जर पक्षप्रवेश केला तर तीची आमदारकी रद्द होईल ! मग मराठी मीडिया उगाच बातम्या का दाखवत आहे??
तर त्याचे कारण स्पष्ट आहे , भकास आघाडी मीडिया मार्फत राज्यपालांनवर दबाव आणत आहे , ज्यामुळे त्यांनी लवकरात लवकर 12 नॉमीनेटेड आमदारांची घोषणा करावी !
पण गेल्या 20 दिवसांपासून राज्यपालांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही आहे ! मुख्यमंत्र्यांनी परवाच सामनातील मुलाखतीतून ह्याबद्दलचा रोष प्रगट केला आहे ! इतकेच नाही तर कोर्टात जायची भाषा देखील केली गेली आहे ! पण तूर्तास राज्यपालांनी मामुना भीक घातलेली नाही !
काल बिहार मध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले , आणि आज पंजाब मध्ये सुद्धा सर्वच्या सर्व म्हणजे 117 जागा भाजपा स्वबळावर लढणार असे जाहीर झाले आहे , ही घोषणा साधी नसून एक प्रचंड मोठी शक्यता निर्माण करणारी आहे ! त्याचाच उहापोह करणार हा शॉर्ट #थ्रेड
मोदी-शहांच्या नेतृत्वात भाजपा प्रचंड घौडदौड करत आहे , 2023 मध्ये वरील चित्रातील शक्यता पूर्ण होऊ शकते ! आणि त्यासाठी भाजपाला अधिकच्या फक्त 114 विधानसभेच्या जागा जिंकायच्या आहेत !
सुरवात करूयात जम्मू-कश्मीर आणि लडाख पासून !
5 ऑगस्ट 2019 ला आर्टिकल 370 काढल्यानंतर , जम्मु-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाले आहेत ! तिथला कारभार तिथले उपराज्यपाल म्हणजेच अप्रत्यक्षपणे भाजपाचे केंद्र सरकार बघते !
त्यांनतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा येथे