भारताचा #COVID19 आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य प्रणाली सज्जता म्हणून 23,123 कोटी रुपयांचा निधी मंजूर, याचा वापर देशातील राज्यात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी करणार
जगात #ThirdWave सुरू झाली आहे, कोणत्याही लाटेपासून आपल्या देशाचा बचाव करणे आपले कर्तव्य आहे
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी काळजी घेणे, प्रतिबंधक खबरदारीत ढिलाई नको आणि #COVID प्रतिबंधक वर्तन या 3 गोष्टींवर भर दिला
#Tokyo2020 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या #TeamIndia साठी तयार केलेले संकल्पनागीत आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना पाठवा, या गीताचा आनंद घ्या आणि आपल्या संघाला स्फूर्ती द्या #Cheer4India !
- @ianuragthakur
सध्याच्या हवामान बदलाच्या स्थितीत कार्बन फूटप्रिंटमध्ये कपात करणे गरजेचे आहे. आपल्याला नैसर्गिक हरित आणि पर्यावरणाला अनुकूल असणारे पर्याय शोधले पाहिजेत. सौर आणि पवनउर्जा हे असे आश्वासक पर्याय आहेत ज्यांचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो-प्रा.रवी नंजूदीआह,संचालक @iitmpune
आपल्या सरकारने 2022 पर्यंत अपारंपरिक स्रोतांपासून 175 गिगावॉट उर्जानिर्मितीची क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भाकिते अचूक असणे आवश्यक आहे.
तयार कपडे/वस्त्रप्रावरणांच्या निर्यातीसंदर्भात राज्य आणि केंद्राच्या कर आणि शुल्कांवर मिळणारी रिबेट स्वरूपातील सूट तशीच कायम ठेवण्याचा निर्णय #Cabinet ने घेतला
यामुळे जागतिक बाजारपेठेत निर्यातीस चालना मिळणार
केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांमध्ये 9,800 कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळण्याचा या पॅकेजमध्ये समावेश आहे.
What are the approaches currently being used in wind and solar energy forecasts?
Know more about it from @iitmpune's workshop on “Meteorological Forecast for Wind and Solar Energy Generation"
🗓️ Today (14 July, 2021)⌛️2:30 PM - 6 PM
LIVE Link:
In the current climate change scenario, we need to reduce our carbon footprint. We need to explore alternatives green in nature and friendlier to the environment. Solar and Wind Energy, two such promising alternatives, being extensively used in India: Prof Nanjundiah, @iitmpune
Our Govt. has set an ambitious goal of having an installed capacity of 175 gigawatts from renewable resources by 2022. To achieve this, it is imperative to have accurate forecasts: Prof Ravi Nanjundiah, Director, @iitmpune