पिगासस या इस्रायली फर्मने केलेल्या फोन हेरगिरीचा वृत्तांत मराठीत #Thread
40 भारतीय पत्रकारांच्या फोन संभाषणांवर पाळत ठेवण्यात आली. अज्ञात संस्थेद्वारे "पेगासस" हे इस्त्रायली सॉफ्टवेअर वापरून हेरगिरी करण्यात आल्याचे खात्रीलायक पुरावे समोर आले आहेत.
'द हिंदू', 'हिंदुस्थान टाईम्स', 'न्युज 18', 'इंडिया टुडे', 'इंडियन एक्स्प्रेस' इत्यादी आघाडीच्या वृत्तसंस्थांच्या प्रमुख पत्रकारांच्या संभाषणांवर पाळत ठेवण्यात आली होती.
10भारतीय फोननंबरच्या करण्यात आलेल्या स्वतंत्र डिजिटल फॉरेन्सिक तपासणीमध्ये ज्यांचे नंबर संशयित यादीमध्ये होते
त्यांच्या हेरगिरीचा प्रयत्न किंवा पेगासस द्वारा हॅक यशस्वी झाल्याचे समोर आले.
पेगासस हे एन एस ओ या इस्त्रायली कंपनीचे उत्पादन असून ज्यांना सेवा पुरवली जाते त्या संस्था अगर देशांची नावे त्यांच्याकडुन गोपनीय ठेवली जातात.
पण भारतात पेगासस च्या वापराची व्याप्ती आणि ज्यांच्यावर पाळत ठेवली गेली अशा संभाव्य व्यक्तींची यादी पाहता ही हेरगिरी एखाद्या शासकीय यंत्रणेद्वारे केली गेली असण्याची दाट शक्यता आहे.
पत्रकार रोहिणी सिंह यांनी अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या उद्योगांचे संशयास्पद व्यवहार,
नरेंद्र मोदींचे जवळचे समजले जाणारे उद्योगपती निखिल मर्चंट व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे उद्योगपती अजय पिरामल यांच्यासह असणार्या संशयास्पद व्यवहारांवर लेख प्रकाशित केल्या नंतर त्यांचा नंबर या यादीत येऊन त्यांच्या संभाषणांवर पाळत ठेवण्यास सुरवात झाल्याचे निष्पन्न झाले आहे
पेगासस पुरविण्यापुर्वी ग्राहक संस्थेच्या पार्श्वभूमीबद्दल खात्री केल्यानंतरच आम्ही सेवा पुरवतो असे स्पष्टीकरण जरी एनएसओ कडून मिळाले असले तरी त्या ग्राहक संस्थामध्ये भारत सरकार च्या यंत्रणा असण्या किंवा नसण्या बद्दल कुठलेही स्पष्टीकरण नाही.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल्स सिक्युरिटी लॅब द्वारे केल्या गेलेल्या स्वतंत्र फॉरेन्सिक तपासा मध्ये जगभरातील निवडक फोन नंबर्स बाबत चाचणी करण्यात आली, त्यात अर्ध्याहून अधिक नंबर्सवर पेगाससद्वारे केलेल्या पाळतीचे पुरावे आढळले. यात भारतातील 13 आयफोन तपासले गेले
ज्यातील 9 आयफोन्सवर हेरगिरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले, पैकी 7 पेगॅससद्वारे यशस्वीरीत्या बाधीत असल्याचे आढळले.
Android फोन्स च्या बाबतील एकावर सदर हेरगिरी झाल्याचे पुरावे आढळले, तर इतर 8 बाबतीत निकाल अनिर्णित राहिला.
कारण अॅम्नेस्टीच्या पथकाला तपासासाठी आवश्यक असणारी माहिती Android logs मध्ये उपलब्ध होत नाही.
या हेरगिरी प्रकरणाचे target दिल्ली मधील पत्रकार जास्त आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजणार, विरोधी पक्ष किती धरून ठेवतील यावर पण बरेच अवलंबून आहे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
केंद्राने राज्य सरकारला 10 ऑक्सिजन प्लांट बांधायला पैसे दिले होते म्हणून भाजपवाले मेसेज फिरवत आहे.याची सत्यता मात्र नेहमीप्रमाणे वेगळी आहे.
केंद्र सरकारच्या पीएम केअर्स मधून राज्यांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांटस उभारण्याचा निर्णय झाला, या साठी काही निधी allocate केला.. कुणाला ?
तर राज्यांना नाही. सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोर नावाच्या केंद्रीय विभागाला.जो की आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.
म्हणजे हा पैसा राज्यांना मिळणार नसून केंद्राच्याच एका विभागाला मिळणार आहे, राज्य सरकारांनी फक्त हॉस्पिटल्स ची यादी द्यायची आहे..
या 162 ऑक्सिजन प्लांटस पैकी, फक्त 33 च उभे करणे केंद्र सरकारला जमलं आहे, महाराष्ट्राला मंजूर झालेल्या 10 पैकी फक्त एकच प्लांट उभारला आहे.
हे केंद्र सरकारचे अपयश आहे
महाराष्ट्र सरकारने काय केलं? हे विचारू इच्छित असाल तर तेही स्पष्ट करतो.
महात्मा फुले - ख्रिस्तीधर्मप्रसारक ही हिंदुत्ववाद्यांची कुजबुज आणि सत्यशोधन #Thread
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वरील विवेचनातून
एकोणिसाव्या शतकात बहुजनांच्या परिस्थितीचा अंदाज आपण बांधू शकतो.
महात्मा फुलेंच्या मतानुसार व समकालीन वाङमयानुसार बहुजनांवर झालेल्या ब्राम्हणी अत्याचाराची कल्पना येते.
वेगवेगळ्या ग्रंथाद्वारे व कुप्रथाद्वारे ब्राम्हणांनी बहुजनांना शुद्र ठरविले.
त्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली. ब्रम्हवृंदाचे उच्चत्व बहुजनांना शुद्र म्हणून खपवले. सरकारी कचेरीत ब्राह्मण कर्मचाऱ्यांनी इंग्रजांना हाताशी धरून शुद्रांवर आत्यंतिक अत्याचार केले.
लग्न,मुंज,वास्तुशांत, पुजा यामध्ये शुद्रांना अक्षरशः लुटले.देवाची भीती घालून खंडणी वसूल केली गेली.
नेहरूंनी स्वत:च स्वत:ला भारतरत्न दिला असे सांगून नेहरूंवर टिका करणारे लेख पसरविण्याचे काम अनेक लोक करत आहेत.
नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील,संसदीय लोकशाहीच्या यशस्वी कार्यन्वयनातील व राज्यघटनेवर आधारीत जवाबदार राज्यपद्धती निर्मितीतील 👇
देशातील विविध उच्चशिक्षण संस्था,विज्ञानतंत्रज्ञान या क्षेत्रातील योगदान मोठे आहे.म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात.नेहरू भारतरत्न हा सन्मान मिळण्यास नक्कीच पात्र होते.पणतत्पुर्वीच ते जगासमोर निव्वळ भारतीय नेते म्हणून नव्हेतर सबंध आशियाचे म्हणून विख्यात झाले होते. 👇
पुढेतर जगातील दिडशे पेक्षा जास्त राष्ट्रांचे नेते बनले,त्यामुळे ते भारतरत्न होणे ही सहज स्वाभाविक बाब होती.नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधी कारागृहात व्यतित केला आहे,अशी व्यक्ती राष्ट्रपतींना, मला भारतरत्न प्रदान करा,अशी मागणी करेल काय? याचा विचार जाणकार
अर्णब गोस्वामीच्या लिक झालेल्या चॅटमधील काही ठळक मुद्दे :
- पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुमारे ५० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा विकृत अर्णब गोस्वामीला आनंद झाला. कारण त्यामुळे 'मोदी सरकार' बहुमताने निवडून येणार होते.
▪️पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल 'एअर स्ट्राईक' होणार हे अर्नबला आधीच माहिती होते. हा तोच एअर स्ट्राईक ज्यात फक्त एक कावळा मेला. दहशतवादी यात मेल्याचे आजवर कुठलाही ठोस पुरावे नाहीत.
-भाजपसाठी जीवाचे रान करुन ट्विटरवर मोदी सरकारची चमची असलेली 'कंगणा रनौत' चवचाल आहे. ह्रितिक रोशन सोबत ती रिलेशन मध्ये होती. कंगणा मानसिकदृष्ट्या 'मनोरुग्ण / मनोविकृत' (Schizophrenic) आहे.
◆20 डिसेंबर 2019 ते 8 जानेवारी 2020 मधे इंडिया टुडेचा एक ओपिनियन पोल येतो त्यात नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड घसरलेली दिसते.
◆2017 मधे 65% लोकप्रियता असलेल्या मोदींची लोकप्रियता जानेवारी 2020 मधे 46% वर येते.
◆2017 मधे 10% लोकप्रियता असणाऱ्या राहुल गांधीची लोकप्रियता -
20 जानेवारी 2020 च्या सर्वेमधे 34% पर्यंत येऊन पोहचते.
◆म्हणजे मोदी आणि राहुल गांधीच्या लोकप्रियतेमधे फक्त 12% चा फरक शिल्लक राहतो.
◆निवडणुकीच्या चार महीने आधी हा अंदाज होता म्हणजे निवडणूक जवळ येता-येता,मोदींची लोकप्रियता अजुन कमी होण्याची शक्यता होती.
◆त्याच पोल मधे बीजेपीला- 237 तर कांग्रेस आणि मित्र पक्षांना-166 जागा मिळतील असा अंदाज होता.
◆म्हणजे एकटया बीजेपीला एकहाथी सत्ता मिळणार नाही असा त्या सर्वेचा स्पष्ट अंदाज होता.
◆लोकसभेच्या आधी झालेल्या मध्यप्रदेश,राजस्थान,
छस्तीसगढ़च्या निवडणुकांचा अचूक अंदाज इंडिया टुडेच्या
"सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना? महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या सहजीवनाबद्दल मला अधिक माहिती सांगा"
- सोनिया गांधी
संसदेच्या प्रांगणात उभारलेल्या महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्धाटन समारंभाला देशातील सर्वोच्च पदांवरील अनेक नेते उपस्थित होते. त्यांना या
दांपत्याच्या जीवन, कार्य आणि विचारांचा परिचय करून देणारे एक भव्य प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले होते. त्या प्रदर्शात सोनियाजी सुमारे एक तास रमल्या होत्या. त्यांनी त्यासाठी दिलेला एव्हढा वेळ बघून त्यांच्यासोबत असलेले डॉ.मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही
आश्चर्य वाटले. प्रत्येक छायाचित्र काळजीपुर्वक पाहिल्यानंतर त्या त्याबद्दल अधिक माहिती विचारत होत्या. महात्मा फुले यांचा मूळ फोटो पाहिल्यावर त्यांनी विचारले, "हा फोटो कधी काढलेला आहे? यावेळी जोतीरावांचे वय काय होते?"
मी त्या फोटोची तारीख, वार आणि वेळ सांगताच त्या म्हणाल्या, " ही