#Ladakh इथे एकात्मिक बहुउद्देशीय महामंडळाला #Cabinet ची मंजुरी, या महामंडळामुळे पायाभूत सुविधा सहकार्यात मदत मिळेल. हे महामंडळ केंद्रशासित प्रदेशासाठी प्रमुख बांधकाम संस्था म्हणून काम करेल: केंद्रीय मंत्री @ianuragthakur
यामुळे 5.25 लाखांपेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण होतील, आयातीवरील भार कमी होईल आणि देशातील उच्च दर्जाच्या विशेष पोलादनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल : केंद्रीय मंत्री @ianuragthakur
पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि @robmhgoa यांच्या वतीने
कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा : भारतीय खेळाडूंपुढील आव्हाने आणि संधी यावरील वेबिनार
आता लाइव
#TeamIndia म्हणजे ऑलिम्पिकमधील भारतीय संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी 5 मित्रमंडळींना/ कुटुंबीयांना टॅग करावे असे आवाहन @YASMinistry चे मंत्री श्री @ianuragthakur यांनी आपल्याला केले आहे.
The 4th round of national sero-survey for #COVID19 was conducted in the months of June and July 2021. The survey design was slightly different from the previous three sero-surveys as children aged 6-17 yrs were included this time: DG, @ICMRDELHI