@swachhbharat मुळे घन कचरा प्रक्रियेचे प्रमाण 14% वरुन 76% झाले आहे. आम्ही कचरा प्रक्रियेचे प्रमाण 100% करु इच्छितो. यात अनेक प्रकारे गुंतवणूक केली जाणार आहे:
केंद्रीय मंत्री @HardeepSPuri
कोविडपूर्व काळात भारतीय अर्थव्यवस्था 2.8 ट्रिलीयन डॉलर एवढी होती, या काळात ऊर्जाव्यय एका निश्चित पातळीवर होता. जेंव्हा आपण 5 ट्रिलीयन & 10 ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे जात आहोत, तेंव्हा ऊर्जा सुरक्षेचे प्रमाण निश्चित बदलणार आहे: केंद्रीय मंत्री @HardeepSPuri
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत हर्षोल्हासाचा दिवस आहे. या वर्षी आपण स्वातंत्र्याच्या 75 च्या निमित्तानं, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.