#Thread: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि एक साहेबप्रेमी
“राजर्षि शाहू छत्रपती आणि लोकमान्य आयुष्यभर भांडले. आरोपांची राळ उडवली. पण लोकमान्य गेल्याची वार्ता शाहू छत्रपतींना कळल्यावर शाहू छत्रपती ‘मोठा लढवय्या पुरूष गेला’ म्हणून जेवत्या ताटावरून उठले”.
- सचिन खोपडे-देशमुख
१/५
फेसबूक वर सक्रिय असणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांसाठी सचिन खोपडे-देशमुख हे नाव काही नवीन नाही.
काल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे निधन झाले. निधनानंतर समाज माध्यमांवर अनेक लोकांनी त्यांचे संस्कार व वैचारिक दारिद्र्य दाखवत बाबासाहेबांच्या निधनावर आनंद व्यक्त केला.
२/५
काल घडलेल्या विकृतीवर सचिन खोपडे-देशमुख यांनी एक लेख लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रत्येकाने हा लेख अवश्य वाचावा👇🏼
माझी आणि सचिन जी ह्यांची विचारधारा आणि राजकीय कल हा पूर्णपणे विरुद्ध आहे.
पण तरी देखील अनेक वेळेला त्यांनी दाखवलेला तर्कशुद्धपणा मला आवडतो.
३/५
वरील लेखामध्ये एका बाबतीत माझे मत वेगळे आहे. माझ्यामते ‘महापुरुषांच्या उदात्त भावनेचे खच्चीकरण’ करण्यात एका माणसाचा सगळ्यात मोठा वाटा आहे.
तो म्हणजे माननीय शरद पवार ह्यांचा. आपल्या अनुयायांची विकृत मानसिकता पवार साहेबांना सहज बदलणे शक्य आहे. पण तरी देखील ते असं करणार नाहीत.
४/५
असो. ज्यांना जसे वाटेल तसे त्यांनी वागावे.
फक्त आपल्या वागण्याचा आपल्यालाच पश्चाताप होऊ नये ह्याची मात्र खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
सूचना - सरस्वतीपुत्राची सूवर्ण रेघ कोणीही कधीही पुसू शकत नाही!
शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी त्रिवार वंदन💐🙏🏼
५/५
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शिवशाहीर श्रीमंत #बाबासाहेब_पुरंदरे ह्यांच्या अंत्यदर्शनासाठी अथांग जनसागर लोटलेला.
तरुण युवक-युवतींपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने आपल्या लाडक्या बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घेतले.
सरस्वतीपुत्राने आयुष्यात काय कमवले हे आज लोकांच्या डोळ्यातील आश्रू बघून लक्षात आले.
२/६
पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण या सारख्या पुरस्कारांचे मान वाढवणाऱ्या बाबासाहेबांचे अंत्यविधी शासकीय इतमामात झाले.
२१ बंदूकांची सलामी देण्यात आली. हा मान मोलाचाच. परंतु लोकांच्या डोळ्यातून वाहणारे आश्रू हीच बाबासाहेबांची खरी कमाई होती.
३/६
अनेक मान्यवरांसह, अथांग जनसागराच्या उपस्थितीत बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला.
हजारोंच्या गर्दीत आणि त्या २१ बंदूकांच्या सलामीच्या आवाजात देखील वैकुंठातील स्मशानशांतता इतिहासपुत्राच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव करुन देत होती.
जेव्हा एक १७ वर्षांचा तरुण आपल्या मातोश्रींना उपदेश करतो की -
“वेळ कायम राहत नाही, ती बदलते, तेव्हा आत्ता उदास होऊ नकोस, योग्य वेळ येईपर्यंत थांब. मी सुद्धा त्याकरताच आत्ता नमतं घेतो आहे. एकदा का संधी आली की मग तिचं सोनं करणं हे आपल्या हाती आहे”.
१/५
“…काळ सदैव सारखा असतो असा अर्थ नाहीं…”
- श्रीमंत थोरले माधवराव पेशवे
घरातल्या आणि बाहेरच्या शत्रुंशी लढताना देखील थोरल्या माधवरावांचे हे उद्गार त्यांच्या महानतेबद्दल बरंच काही सांगून जातात.
२/५
माधवरावांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा गुण म्हणजे - परिस्थिती काहीही असो, खचून न जाणे !
१६ व्या वर्षी स्वराज्यची शपथ घेणारे शिवछत्रपती असो वा १६ व्या वर्षी ह्याच साम्राज्याची जबाबदारी घेणारे थोरले माधवराव असो, आजच्या पिढीने ह्या महापुरुषांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.
राम प्रसाद बिस्मील यांच्या नेतृत्वाखाली या गटाने १९२२ मध्ये गया मधील कांग्रेस आधिवेशनात गांधींचा खूप विरोध केला.
या मुळे १९२३ मध्ये कांग्रेस चे २ गट पडले - स्वराज पार्टी (मोतीलाल नेहरु व चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली) आणि बिस्मील व त्यांच्या युवा क्रांतिकारांचा एक गट.
२/९
१९२४ मध्ये बिस्मील यांनी प्रयागराज येथे सच्चिंद्रनाथ सान्याल यांच्याबरोबर या क्रांतिकारी पक्षासाठी एक संविधान लिहीले.
३ ऑक्टोबर, १९२४ रोजी कानपूर मधील बैठकीत ह्या पक्षाचे नाव Hindustan Republican Association (HRA) ठेवण्यात आलं.
#Thread: Anti-Brahmin Riots of 1948 - A Congress Conspiracy?
Following the death of MK Gandhi, Maharashtrian Brahmins experienced horrors, that despite being recorded, are unknown to the masses.
Brahmins were manhunted only because the assassin belonged to that community.
1/9
Within a few hours of Gandhi’s assasination, the details of the assassin and his caste miraculuosly trickled down to different parts of the country.
How did this happen? There was no social media back in 1948 to help this spread of information.
Who planned this pogrom?
2/9
Senior Congress leader and the Home Minister of the Central Provinces then, who later went on to become the Chief Minister of Madhya Pradesh wrote some very intriguing things in his memoirs.
Dwarka Prasad Mishra, in his ‘Living an Era’, reminisces in his works👇🏼