राम प्रसाद बिस्मील यांच्या नेतृत्वाखाली या गटाने १९२२ मध्ये गया मधील कांग्रेस आधिवेशनात गांधींचा खूप विरोध केला.
या मुळे १९२३ मध्ये कांग्रेस चे २ गट पडले - स्वराज पार्टी (मोतीलाल नेहरु व चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली) आणि बिस्मील व त्यांच्या युवा क्रांतिकारांचा एक गट.
२/९
१९२४ मध्ये बिस्मील यांनी प्रयागराज येथे सच्चिंद्रनाथ सान्याल यांच्याबरोबर या क्रांतिकारी पक्षासाठी एक संविधान लिहीले.
३ ऑक्टोबर, १९२४ रोजी कानपूर मधील बैठकीत ह्या पक्षाचे नाव Hindustan Republican Association (HRA) ठेवण्यात आलं.
३/९
काकोरी प्रकरणात राम प्रसाद बिस्मील, रौशन सिंग, अशफाकुल्लाह खान आणि राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आली.
पुढे HRA चे सगळे काम चंद्रशेखर आझाद व भगत सिंह यांनी चालू ठेवले.
आणि १९२८ मध्ये फिरोज शाह कोटला येथे झालेल्या क्रांतिकारकांच्या बैठकीत…
४/९
हीच HRA HSRA (Hindustan Socialist Republican Association) झाली.
त्यामुळे लाला हरदयाल, सच्चिंद्रनाथ सान्याल, रामप्रसाद बिस्मील आदि लोकांनी स्थापन केलेल्या HRA च्या मागे गांधी-नेहरु मास्टर-माईंड होते हे म्हणणं मूर्खपणाचे उत्तम उदाहरण आहे.
५/९
चंद्रशेखर आझाद, भगत सिंह व त्यांच्या इतर क्रांतिकारी मित्रांचा गांधी-नेहरु यांच्या अहिंसावादी तत्वांवर ०.०१% पण विश्वास नव्हता हे सर्वश्रुत आहे.
Dominion Status मागणारे कुठे आणि Total Independence साठी फासावर जाणारे कुठे.
६/९
भगत सिंह यांच्यासाठी सुभाष बाबू आदर्श होते हे मात्र खरं.
स्वतःला नेहरुवीयन म्हणवणाऱ्यांना हे ही माहीत आहे की आपल्या जेल डायरी मध्ये भगत सिंह ह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लिखाणाचे अनेक दाखले दिलेले आहेत पण तरीही हे बोलायची हिम्मत ते कधीही करणार नाहीत.
असो.
७/९
स्वातंत्र्य चळवळीत असंख्य लोकांचे योगदान असूनही प्रत्येक घटनेच्या मागे गांधी-नेहरु या दोघांनाच मास्टर-माईंड म्हणून काय मजा मिळते कोणासठाऊक.
किती ही लपवण्याचा प्रयत्न केला तरी गांधी-नेहरु आणि सुभाषचंद्र बोस ह्यांचं पटत नव्हतं हे सगळ्यांना ठाऊक आहे.
८/९
पटत असतं तर बोस कांग्रेसमधून बाहेरंच पडले नसते.
१९३९ मध्ये झालेले वाद आणि त्यानंतर नेताजी यांनी कांग्रेसच्या अध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा असो, पुढे १९४० मध्ये त्यांना झालेली अटक असो वा पुढे अगदी आझाद हिंद फौजेची स्थापना असो, गांधी-नेहरु हे सुभाषबाबूंच्या विरोधातंच होते!
९/९
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
जेव्हा एक १७ वर्षांचा तरुण आपल्या मातोश्रींना उपदेश करतो की -
“वेळ कायम राहत नाही, ती बदलते, तेव्हा आत्ता उदास होऊ नकोस, योग्य वेळ येईपर्यंत थांब. मी सुद्धा त्याकरताच आत्ता नमतं घेतो आहे. एकदा का संधी आली की मग तिचं सोनं करणं हे आपल्या हाती आहे”.
१/५
“…काळ सदैव सारखा असतो असा अर्थ नाहीं…”
- श्रीमंत थोरले माधवराव पेशवे
घरातल्या आणि बाहेरच्या शत्रुंशी लढताना देखील थोरल्या माधवरावांचे हे उद्गार त्यांच्या महानतेबद्दल बरंच काही सांगून जातात.
२/५
माधवरावांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा गुण म्हणजे - परिस्थिती काहीही असो, खचून न जाणे !
१६ व्या वर्षी स्वराज्यची शपथ घेणारे शिवछत्रपती असो वा १६ व्या वर्षी ह्याच साम्राज्याची जबाबदारी घेणारे थोरले माधवराव असो, आजच्या पिढीने ह्या महापुरुषांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.
#Thread: Anti-Brahmin Riots of 1948 - A Congress Conspiracy?
Following the death of MK Gandhi, Maharashtrian Brahmins experienced horrors, that despite being recorded, are unknown to the masses.
Brahmins were manhunted only because the assassin belonged to that community.
1/9
Within a few hours of Gandhi’s assasination, the details of the assassin and his caste miraculuosly trickled down to different parts of the country.
How did this happen? There was no social media back in 1948 to help this spread of information.
Who planned this pogrom?
2/9
Senior Congress leader and the Home Minister of the Central Provinces then, who later went on to become the Chief Minister of Madhya Pradesh wrote some very intriguing things in his memoirs.
Dwarka Prasad Mishra, in his ‘Living an Era’, reminisces in his works👇🏼
आज पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण अशा पुरस्कारांचा मान वाढवणारे आणि प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचणारे शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे १००रीत पदार्पण करत आहेत.
ह्या इतिहासपुरुषाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. या महात्म्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात शिवचरित्र पोहोचवलं.
१/५
‘राजा शिवछत्रपती’ सारखं शिवचरित्र लिहून महाराष्ट्राच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचं अक्षरश: वेड लावणारा हा इतिहासमहर्षी.
‘जाणता राजा’ हे नाटक दिग्दर्शीत करुन बाबासाहेबांनी १६७४ चा भव्य ‘शिवराजाभिषेक’ सोहळा आपल्या डोळ्यासमोर उभा करुन आपल्यावर असंख्य उपकार केलेत.
२/५
कोणता ही स्वार्थ न पाहता शिवछत्रपतींचं अष्टपैलू कर्तृत्व जगासमोर आणण्यासाठी या महात्म्याने स्वत: संपूर्ण आयुष्य वेचलं.
प्रत्येक शिवप्रेमी बाबासाहेबांचं ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र वाचल्याशिवाय राहू शकत नाही.
मालिका बघून झाल्यावर मनामध्ये अभिमान आणि राग या दोन्ही भावना प्रकट झाल्या.
सर्वप्रथम, क्रांतिवीर चापेकर बंघू आणि महादेव रानडे यांच्या वीरस्मृतीस त्रिवार वंदन🙏🏼
१/१७
दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव रानडे यांनी इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतिची जी ज्योत प्रज्वलित केली ती अनेक क्रांतिकारकांनी पुढे तशीच प्रज्वलित ठेवली ह्याचा सार्थ अभिमान वाटतो.
२/१७
१८९७ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. असंख्य लोकांनी या भयानक रोगामुळे आपले प्राण गमवले होते.
इंग्रज सरकारने या प्लेगला नियंत्रित करण्यासाठी वॅाल्टर चार्ल्स रॅंड च्या अध्यक्षेतेखाली एक कमिटी स्थापन केली होती.
पुण्यातील जनतेचा त्रास कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या...