भाजप नेत्यांच्या, कार्यकर्त्याच्या मनात, छत्रपती शिवाजी महाराजांचा काय स्थान आहे, हे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांच भाषण ऐका!
कर्नाटक मध्ये महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. पण, त्याचे सूत्रधार महाराष्ट्रात सत्तेची चव चाखत आहेत.
कारण;
★ कर्नाटक मध्ये झालेल्या पुतळ्याची विटंबना काँग्रेस कार्यकर्त्याने केली.
★ तो कार्यकर्ता, काँग्रेसचा जिहादी आमदार जमीर अहमद याचा कट्टर समर्थक.
★ काळ फासण्याचं टायमिंग देखील अचूक निवडलं आहे. कारण, कर्नाटक सरकारने धर्मांतर विरोधी कायद्याचा ड्राफ्ट तयार केला.
★ महत्वाचा मुद्दा असा की, बेळगाव मध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरते.
★ याच हिवाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा कर्नाटक सरकार मांडणार आहे.
★ या कायद्याला विरोध तेथील काँग्रेस व स्थानिक कन्नड संघटना, व मिशनरी करत आहेत.
★ तो कायदा विधिमंडळ मध्ये आणू नये, यासाठी
बेळगावात कोणत्या न कोणत्या कारणावरून दंगल घडवून आणून तिथले कामकाज बंद पाडणे.
★ मग बेळगावात मोठा सेन्सिटिव्ह मुद्दा ज्याने बेळगाव पेटू शकतो ? हा शोधला गेला.
★ सहाजिकच छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सर्वोच्च पदी आहेत. मग त्यांच्या पुतळ्याची विटंबना करून बेळगाव
अशांत करण्याचा प्लॅन.
ही झाली धर्मांतर कायदा रोखण्याची क्रोनोलॉजी!
◾️ आता,येऊ महाराष्ट्रात बसलेल्या सुत्रधाराकडे..
★ महाराष्ट्रात कोणताही प्रादेशिक न्यूज चॅनेल हे दाखवत नाही की, शाई फेकणारा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.
★ महाराष्ट्रात प्रादेशिक चॅनेल्स हे दाखवत आहेत की,
सीमावर्तीय भागत तणाव आहे.
★ प्रादेशिक चॅनेल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची खोटी बातमी दाखवत आहेत. ती, बातमी एकदा नाही तर रिपीट टेलिकास्ट करून दाखवत आहेत.
वरील सगळ्याचा अर्थ हाच निघत आहे की, महाराष्ट्रात बसून कर्नाटक मध्ये तणाव निर्माण करून महाराष्ट्र भाजपला बदनाम
करायचे. यात दोन गोष्टी त्यांना साधायचे आहेत.
नंबर १ : कर्नाटकात धर्मांतर विरोधी कायदा होऊ देयाच नाही.
नंबर २ : कर्नाटकात भाजपची सत्ता आहे, भाजप शासित राज्यात झाल्याने इथं महाराष्ट्रात भाजपची बदनामी करायची. त्यासाठी भाजपच्या कार्यालया समोर आंदोलन करायचे.
जो, कोणी असेल तो नीच,
दुष्ट आहे कारण; राजकारण करण्यासाठी महाराजांचा अपमान केला!
वाचा विचार करा आणि महाभकास आघाडीला असा धडा शिकवा की महाराष्ट्रात पुन्हा उध्दट सरकार मान वर करायचं धाडस करणार नाही.
या महाभकास आघाडीनं हिंदू धर्माचं वाटोळं करायचा घाट घातलाय त्यात ते बारामती चे साहेब.
क्रिकेटपटू राहुल द्रविडला बंगळुरू विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, जे राहुल द्रविडने कृपापूर्वक परत केले. पदवी तर परत दिलीच, पण अप्रतिम भाषणही केले; तो म्हणाला, "माझी पत्नी डॉक्टर आहे, तिने ही पदवी मिळवण्यासाठी अगणित, निद्रानाश रात्र आणि दिवस घालवले आहेत."
"माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे, तिने पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्षे वाट पाहिली. मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत केली, पण माझा इतका अभ्यास झाला नाही, मग मी ही पदवी कशी स्वीकारू?"
1952 मध्ये इस्रायली सरकारने आईन्स्टाईन यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. आईनस्टाईन नम्रपणे
म्हणाले, “मी भौतिकशास्त्राचा अननुभवी विद्यार्थी आहे. मला राज्याचा कारभार आणि प्रशासन काय समजते !!!”
ग्रिगोरी पेरेलमन, रशियन जगप्रसिद्ध गणितज्ञ यांनी 2006 मध्ये फील्ड पदके आणि गणिताच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानली जाणारी मोठी रक्कम परत केली. ते म्हणाले,
वर्ष 1991मध्ये अफ्रीकतीला भिकारी देश सोमालियात ग्रहयुद्ध सुरू झाले. आतंकी गट सरकारवर हावी होत होते...उपासमार, गरीबी आणि दारिद्र्या मध्ये जगणाऱ्या एका देशाला "मज़हबी" कानून आधी पाहिजे होते.. 1994 येता येता तिथले
सरकार सोमालिया वरचे आपले नियंत्रण गमावून बसली आणि अशातच 'मोगादिशू' शहरातील एक टीचर आपल्या आठ मुलांसोबत देश सोडून पळाला.. त्याचे नाव होते "नूर_ओमर_मोहम्मद"... नूर खूप उच्च शिक्षित परिवारातील होता, ज्याचे सर्व भाऊबंध उच्च पदावर होते..
नूर पळून केन्याला गेला आणि 1995मध्ये अमेरिका
गाठलं... अमेरिकाने यांना सगळं काही दिले..नूरला शरण दिल्यासोबत... त्याला नौकरी, मुलांना चांगले शिक्षण, एकदम चांगल्या सोयी, सुखसुविधा.... नूरच्या मुलांनी सुद्धा या संधीचा चांगला फायदा घेतला.... नूरच्या या मुलांमध्ये त्याची सगळ्यात छोटी मुलगी होती "इल्हान_अब्दुलाही_ओमर..."
लस माफिया कोमात, मोदी जोमात !
...
गेले काही महिने लसीकरणावरून देशात रणकंदन माजले होते. मोदी सरकार गेल्या 7 वर्षात प्रथमच बॅकफूटवर गेले असे वाटत होते. 18+ लसीकरण करण्याची सवंग घोषणा पार फसली होती.
देशाची वयोगटानुसार लोकसंख्या, लस उत्पादन , साठवण क्षमता, वितरण व रोज देण्याची
क्षमता सगळ्यांना ठावूक होती. साधारण 100 कोटी जनतेला 200 कोटी डोस हवेत. हे सर्व गणित मांडून आधी , आघाडीवर लढणारे आरोग्यसेवक, 60+, मग 45+ असे नियोजन बद्ध लसीकरण चालले होते. या सर्व गटाला डिसेंबर अखेर लसी मिळतील असे नियोजन होते. वसूली, तोडपाणी आणि मांडवली सरकारांना मात्र इथे
सुद्धा मलई दिसू लागली.
विरोधकांनी आधी लसीवरच शंका व्यक्त केली, देशी लसीला बदनाम करून परदेशी लस खपावी असा सुद्धा प्रयत्न चालू होता. या मूळे सुरवातीला लसीकरण धीम्या गतीने झाले. पहिली लाट ओसरल्यावर थोडी ढिलाई आली होती. दूसरी लाट आली आणि विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोई 23 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई।
.
.
.
इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए
श्री देवी को 2 करोड़ रूपये ऑफ़र करती है..
.
जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को
तैयार हो जाती है..
.
.
आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है..
.
जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया
जिसके दो बच्चे भी है..
उसने परिवार न्यायालय में
काउंसलिंग के दौरान
.
एक 90 लाख का डुप्लेक्स मकान 80 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट
जिनकी
कुल कीमत लगभग
सवा दो करोड़ होती है के बदले में पहली पत्नी से उसके पति को खरीद लिया ..
.
इस घटना से .. यह प्रमाणित होता है .. कि 1997 से लेकर .. आज तक ...
.
.
विवाहित पुरुषो की कीमत में कोई ख़ास वृद्धि नहीं हुई है.. 🤣🤣🤣
.
.
1997 में अनिल कपूर 2 करोड़ में बिके