सबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून वयाच्या सतराव्या वर्षी स्वराज्याचा श्रीगणेशा केला. व एकाच वेळी दक्षिणेतील शाह्यांशी आणि मोगलांशी तसेच युरोपमधून आलेल्या इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या सर्वांशी…
१/८
…एकाच आघाडीवर संघर्ष केला, आणि त्यांना त्यात यशही येत गेले.
वेगवेगळ्या साम्राज्यांच्या आणि मुसलमानी शाह्यांच्या सत्तांतरामुळे महाराष्ट्रात जो राजकीय अस्थिरपणा आला होता त्याला योग्य वळणावर नेण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली.
२/८
याच गोष्टीमुळे इतर राजांच्या तुलनेत महाराजांचे वेगळेपण दिसून येते.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराजाचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवरायांचा वारसा चालवत मोगलांशी विश्रांती न घेता सलग ९ वर्षे अविरत लढा दिला.
३/८
शिवाजी महाराजांना वचकुन असणारा औरंगजेब महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत आला.
परंतु आपण स्वराज्य सहजासहजी जिंकुन घेऊ हा त्याचा विश्वास मराठ्यांनी फोल ठरवला.
४/८
औरंगजेबाशी आणि आदिलशाही तसेच इंग्रज, पोर्तुगीजांशी संभाजी महाराजांनी अविरत लढा दिला त्यात त्यांना यशही मिळाले.
परंतु जणु जयचंदापासुन स्वजनांना धोका देण्याची परंपरा असलेल्या काही गद्दारांनी संभाजी राजांचा घात केला आणि शंभूराजें त्यांचे मित्र कवी कलश यांच्यासह पकडले गेले.
५/८
पुढील चाळीस दिवस महाराजांचा आणि कवी कलशाचा अतोनात छळ करुन त्यांना १६८९ मध्ये मारण्यात आले.
औरंगजेबाने शेवटचे 21 वर्षे दक्षिणेत मराठ्यांना संपविण्यासाठी महाराष्ट्रातच घालवले ज्यात त्याला अजिबात यश आले नाही.
६/८
औरंगजेबाच्या बलाढ्य सरदारांना मराठ्यांच्या धनाजी व संताजी यासारख्या सरदारांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या अधिपत्याखाली गनिमी काव्याच्या मार्गाने धूळ चारली.
शेवटी दक्षिणेत येऊन पदरात काहीही न पडलेला औरंगजेब १७०७ मध्ये महाराष्ट्राच्या ह्याच मातीत गाडला गेला.
७/८
आपल्या शौर्य आणि पराक्रमामुळे शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रातील पिढीला एक आदर्श निर्माण केला त्याच आदर्शावर चालने आणि त्यांचे विचार अंगिकारणे आजच्या काळात नक्कीच गरजेचे ठरेल यात शंकाच नाही.
गडावर एका सुरक्षित खोलींत बाळंतपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्या खोलीला आंतून पांढरा चुनकळीचा रंग देण्यांत आला होता. भिंतीवर कुंकवाने ठिकठिकाणी स्वस्तिके व शुभचिन्हे रेखण्यात आली होती.
दाराला व झरोक्यांना पडदे लावण्यांत आले होते. दाराच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्रे काढण्यांत आली होती.
खोलीत सतत तेवते दीप ठेवण्यात आले होते. पाण्याने भरलेले कलश आणि इतर जरूर त्या त्या वस्तूंचा व औषधांचा संच तयार ठेवलेला होता.
२/१२
खोलीत पांढऱ्या मोहऱ्या टाकण्यात आल्या होत्या.
आता दाटली होती उत्कंठा!
फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली. आकाशांतल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. प्रभेचे तीक्ष्ण बाण सोडीत व अंधाराचा विध्वंस उडवीत उषा आणि प्रत्युषा क्षितिजावर आल्या.
…हा रोग अत्यंत बिकट असून यात त्या माणसाचे पोट प्रचंड दुखते.
माधवरावांच्या आजारपणा वेळी एक प्रसंग आहे. तो प्रसंग वाचला की त्यांना होणाऱ्या वेदनांचे मूर्तिमंत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
वासुदेव शास्त्री खरे यांच्या ऐतिहासीक लेख संग्रह खंड ४ मधे शेवटी…
२/६
…माधवरावांच्या आजारपणाचे व मृत्यूच्या संबंधी विपुल पत्र छापले आहेत.
तर तो प्रसंग असा,
“ऑगस्ट १७७२ च्या सुमारास माधवराव चिंतामणीच्या थेऊर मुक्कामी जाऊन राहिले. प्रकृती हळूहळू ढासळत होती. माधवराव भ्रमात जाण्याच्या बेतात होते. …
#Thread
• छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करणारा मुकर्रबखान आणि शंभूछत्रपतींच्या हत्येचा बदला घेणारे सरसेनापती संताजी घोरपडे -
छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर पेशवाई आली आणि तब्बल १३० वर्षांनंतर, १८१८ साली शंभूराजेंच्या हत्येचा बदला घेण्यात आला अशी अनैतिहासिक माहिती…
१/९
…खोडसाळपणा करत सोशल मीडियातून पसरवली जात आहे.
एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतरच्या काळातील अनेक पराक्रमी लोकांच्या तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या इतिहासावर अन्याय करण्याची मानसिकता रूजली असताना आता हे चळवळ, विद्रोह इत्यादी गोंडस नावाखाली बुद्धीभेदाच्या…
२/९
माध्यमातून नवीन फॅड डोक्यात भरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असो मुख्य विषयाकडे वळूयात..
छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे प्रवास करत असताना इकडे मराठ्यांनी मोगलांच्या द्विधा अवस्थेचा आणि राजाराम महाराजांच्या मुत्सद्दीपणाचा फायदा घेत विशाळगडापासून पाटणपर्यंतचा भाग काबिज केला,
#Thread
• इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ह्यांचा आज ९५ वा स्मृतिदिन 🙏💐
इतिहास म्हटलं की पुरावे आणि त्यांचा अभ्यास म्हटलं की वि का राजवाडे यांनी लिहलेले मराठ्यांच्या इतिहासाची साधने आपोआप आलीच. इतिहास अभ्यासा च्या दृष्टीने त्यांचे कार्य न भूतो न भविष्यती आहे.
१/६
भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान होते.
राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमविण्यासाठी जो प्रचंड खटाटोप केला, …
२/६
…तसा त्यांच्या आधी कोणी केला नव्हता हे खरेच. मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली.
त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे.
बाजीप्रभू, बांदलांसह अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या धारोष्ण रक्तांनी आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी.
शिलाहार, यादव राजांपासूनचा इतिहास असलेला हा गड १५व्या शतकात कोण कुठला मलिक रेहानने 7 वेळा घासून मेटाकुटीला येऊन गड घेतला.
१/९
आणि इथं मेल्यावर त्याचं जे थडगं होतं त्याची आज 3 मजली मशीद झालीये तेही पुरातत्व खात्याच्या नाकावर टिच्चून.
कोर्टाने अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिलेले असतानाही प्रशासनाने हिजड्याची भूमिका घेतलेली दिसून येते.
२/९
नवसाला पावणारा मलिक रेहानला बाबा करून काही षंढ हिंदू त्याच्या आलिशान कबरीवर ढुंगनं वर करत डोकं टेकताना रामदासांच एक वाक्य 'देवद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परते' या वाक्याचा का विसर पडत असेल?
१) सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकरघराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. …
…शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.
२/११
२) सगुणाबाई – सगुणाबाई या शिवरायांच्या द्वितीय पत्नी असुन त्या कोकणातील शृंगारपुर येथील शिर्के घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४१ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले.