आज मन की बातची सुरूवात आम्ही भारताच्या यशस्वीतेच्या उल्लेखानं करणार आहोत. या महिन्याच्या सुरूवातीला, भारत इटलीतून आपला एक बहुमूल्य असा वारसा आणण्यात यशस्वी झाला आहे
हजारो वर्षांच्या आमच्या इतिहासात, देशाच्या कानाकोपऱ्यात एकाहून एक सुरेख मूर्ति बनवल्या गेल्या, त्यात श्रद्धा होती, शक्ति होती, कौशल्यही होते आणि वैविध्यपूर्णतेने भरलेल्या होत्या. आमच्या प्रत्येक मूर्तिमध्ये तत्कालिन काळाचा प्रभाव दिसून येतो.
मी देशातील नवतरूणांना आवाहन करतो की, या, भारतीय भाषांमधील जी लोकप्रिय गीतं आहेत, त्यावर आपण आपल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवा, खूप लोकप्रिय होऊन जाल आपण आणि देशातल्या वैविध्याची ओळख नव्या पिढीला होईल.
जसे आपलं जीवन आपली आई घडवत असते, तसंच आपली मातृभाषा आपलं जीवन घडवत असते. आई आणि मातृभाषा, दोन्ही मिळून जीवनाचा पाया मजबूत करतात, चिरस्थायी करतात. जसं आपण आपल्या आईला सोडू शकत नाही, तसंच आपल्या मातृभाषेलाही सोडू शकत नाही.
आमचा भारत तर भाषांच्या बाबतीत इतका समृद्ध आहे की त्याची तुलनाच होऊ शकत नाही
भारतीय लोक जवळपास 121 मातृभाषांमध्ये जोडले गेले आहेत, याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे
- पंतप्रधान
गेल्या 7 वर्षांत देशभरात आयुर्वेदाच्या प्रचारावर खूप लक्ष देण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या स्थापनेमुळे आपली पारंपारिक औषधे आणि आरोग्य पद्धती लोकप्रिय करण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ झाला आहे
काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ‘मिशन जल थल’ नावाची अशीच एक लोक चळवळ सुरू आहे. श्रीनगरमधील सरोवरे आणि तलाव स्वच्छ करून त्यांचे जुने वैभव पुन्हा मिळवून देण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.
आठ वर्षांपूर्वी देशाने हाती घेतलेल्या 'स्वच्छ भारत मोहिमेची व्याप्तीही काळाच्या ओघात वाढत गेली, नवनवीन शोधांचीही भर पडत गेली. तुम्ही भारतात कुठेही गेलात तरी प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेसाठी काही ना काही प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येईल.
*⃣New Cases - 407
*⃣Recoveries - 967
*⃣Deaths - 4
*⃣Active Cases - 6,663
*⃣Total Cases till date - 78,65,705
*⃣Total Recoveries till date - 77,11,343
*⃣Total Deaths till date - 1,43,701
*⃣Tests till date - 7,78,75,104
किशोरवयीन मुलांसाठी जे लसीकरण सुरू आहे, त्यासंदर्भात पालकांना असलेल्या शंकांचे निरसन व्हावे, हा या वेबिनारचा उद्देश आहे: स्मिता वत्स, अतिरिक्त महासंचालक, पसूका, मुंबई
Senior Advisor to Govt. of Maharashtra and @UNICEF on Child Health, Dr. Mrudula Phadke
&
Prof. Praveen Kumar
Lady Hardinge Medical College, Delhi,
Join live 🎥
Govt. is doing its best to provide right information about #COVID19#Pandemic to public
The purpose of this webinar on 'COVID-19 Vaccination & Adolescents' is to address the concerns of parents regarding ongoing #Vaccination for adolescents:
*⃣New Cases - 782
*⃣Recoveries - 1,361
*⃣Deaths - 2
*⃣Active Cases - 7,228
*⃣Total Cases till date - 78,65,298
*⃣Total Recoveries till date - 77,10,376
*⃣Total Deaths till date - 1,43,697
*⃣Tests till date - 7,78,24,854