🚨Only Diet,No Workout 🚨
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
◾फक्त Diet ने वजन कमी करता येईल का?
◾"Calories Burning मध्ये Exercise ही Ineffective आहे" असे Expert का म्हणतात?
◾Weight Loss साठी कोणता Approach Best राहिलं?
◾सगळं काही जाणून घेऊयात 👇या Thread मध्ये.
(1/17)
▪️वजन कमी करण्यासाठी जेवढ्या Calories खातो, त्यापेक्षा जास्त Calories Burn केल्या पाहिजेत हे आपल्या सर्वांना च माहिती आहे.
▪️पण आपली Body कोणकोणत्या मार्गाने Calories Burn करते ते आधी पाहुयात👇
◼️How Body Burn Calories◼️
▪️BMR.
▪️NEAT.
▪️TEF.
▪️Exercise.
2
◾BMR - Basal Metabolic Rate◾
- आपल्या शरीराचं Basic Function👇 चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या Minimum Amount Of Calories म्हणजे BMR.
- Basic Function - Breathing, Blood Circulation etc.
- आपल्या Total Calories Burning च्या 👉👉60-80% Calories या BMR मध्ये Burn होतात.
3
◾NEAT - Non Exercise Activity Thermogenesis◾
- Exercise सोडून ज्या काही Activities आपण करतो (चालणे, बोलणे, हातवारे करणे, घरातील काम करणे, पापण्यांची उघडझाप करणे etc)
- 👉 10-30% Calories Burn By NEAT.
- ज्या व्यक्ती दिवसभारत जास्त Active असतात त्यांचा NEAT जास्त असतो.
4
◾TEE - Thermic Effect Of Food◾
- अन्नाचं पचन होणे, त्याच शरीरात शोषण होणे यासाठी लागणाऱ्या Calories म्हणजे म्हणजे TEF
- Total Calories Burning च्या 👉 10% Calories TEF मध्ये खर्च होतात
◾Exercise◾
- Total Calories Burning च्या फक्त 👉5% Calories Exercise मुळे Burn होतात
5
▪️यामुळेच बरेच जण म्हणतात "Calories Burn करण्यामध्ये Exercise खूप कमी Effective आहे, म्हणून Exercise च करू नये आणि फक्त Diet करून, Calories Intake कमी करून Weight Loss करावा"
▪️हे बरोबर आहे की Exercise मुळे खूप कमी Calories Burn होतात As Compared To Other (200-300 cal) पण……
6
Exercise चा Benefit फक्त Calories Deficit करणे एवढाच नसून, Fitness, Reduced Disease Risk, Reduced Stress & Anxiety,Improved Lean Muscle Mass etc यासाठी ही महत्वाचा आहे.
- Exercise आणि NEAT मिळून 10-30% Calories Burn होतो, त्यामुळे व्यायाम बरोबर Active Lifestyle ही गरजेची आहे.
7
◼️फक्त Diet ने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल◼️
उदाहरण
▪️1 किलो फॅट=7700 Calories
-जर आपण आहारातुन रोज 500 Cal कमी केल्या,तर आठवड्याला 7×500~3500 तर 2 आठवड्यात 7000 Calories कमी करता येतात, असे पाहिले तर 15-16 दिवसात 1 किलो चरबी कमी होयला हरकत नाही,पण असं होतं नाही…
8
▪️WeightLoss करताना फक्त चरबी कमी होत नाही,तर शरीरातील पाण्यासोबत Muscle ही कमी होतात
▪️Experts, Muscle च्या बाबतीत बोलतात की "Use it Or Lose it" याचा अर्थ असा की👇
▪️जर आपण शरीरातील Muscle ला काही काम देत असाल,तरचं Muscle च शरीरामध्ये काम आहे,नाहीतर त्याचं जास्त काही काम नाही
9
▪️जर आपण व्यायाम करत असाल,शरीराला व्यायामामार्फत Stimulus देत असाल,तर Muscle हे Body मध्ये Retain होतील, नाहीतर Muscle loss होतो
▪️Muscle हे Metabolically Active असतात,Muscles कमी झाले तर आपलं Metabolism Slow होत,आणि BMR ही कमी होतो
▪️जस की आपण पाहिलं BMR 60-80% Cal Burn करतात…
पण Muscle कमी झाल्यामुळे, BMR कमी झाला, तर Calories Burning ही कमी होतं.
▪️ज्या व्यक्ती चा Lean Muscle Mass चांगला असतो त्यांचा BMR High असतो
▪️👉 थोडक्यात काय तर, जितका चांगला Lean Muscle Mass तितका चांगला BMR असतो,, आणि जितका चांगला BMR तितके Calories Burning Efficient असते.
11
Experts सांगतात की 'Weight Loss Diet Plan तयार करताना BMR Calories पेक्षा कमी Calories चा आहार घेऊ नये', पण असं निदर्शनास येत की,जे लोक फक्त Diet करून Calories Deficit Achieve करण्याचा प्रयत्न करतात ते BMR पेक्षा खूप कमी Calories चा आहार घेत असतात(Chronic Calories Deficit)…
12
▪️अशा खूप कमी Calorie Deficit मुळे Fatloss पेक्षा Muscle Loss जास्त होतो,
▪️Muscle हे आपल्याला आयुष्याच्या शेवटापर्यंत पाहिजे असतात,,आपण ज्या काही Activity,काम करतो ते Muscle आणि Joint च्या जोरावर करत असतो, जर आताच Muscle Loss झाला साठी-सत्तरी नंतर खुर्चीतुन कसं उठणार तुम्ही.
13
▪️वयोमानानुसार काहीप्रमाणात Muscle Loss हा होत असतो, पण म्हातारपणामध्ये ही Muscle ला व्यायाम असेल,आहार चांगला असेल, तर Muscle Loss कमी करता येतो
▪️पण आता व्यायाम करण्याचं वय असताना Exercise ना करता फक्त आहारावर Weight loss करण्याचा प्रयत्न करत असाल तर म्हातारपण अवघड जाऊ शकतं.
14
▪️नक्कीच फक्त Diet करून वजन काट्यावर वजन कमी दिसेल, पण त्याच सोबत तुम्ही स्वतःला Weak ही Feel कराल,
▪️फक्त Diet करून Weight Scale वर कमी दिसणारं वजन हे Muscle Loss मुळे दिसतंय नाकी फक्त Fatloss मुळे.
▪️फक्त Diet करून वजन कमी करण्याऱ्यामध्ये Fat loss पेक्षा, Muscle loss जास्त होतो
▪️म्हणून आहाराबरोबर व्यायाम ही गरजेचा आहे.
◼️Ideal Weight Loss Strategy◼️
▪️हे खरं आहे की फक्त Exercise च्या जोरावर जास्त Calories Deficit करता येत नाही, त्यासाठी आहाराची गरज लागतेच.
▪️आहारातून 200-300 Calories Deficit कराव्यात,बाकी Exercise ने जेवढा Deficit होईल तो Bonus च आहे
▪️याच Slow आणि Steady Process ने पुढे गेलं तर Result नक्की भेटतो.
▪️जास्त Calories Deficit ने ही Metabolism Slow होत आणि Expected Results भेटत नाहीत
▪️म्हणून नेहमी 500 Calories च्या वर Calorie Deficit ठेऊ नये.(200-300 Is Good)
▪️त्याचबरोबर BMR पेक्षा ही कमी Calories घेऊ नये
17
-आपल्याला Thread आवडला असेल तर Like, Share, Retweet करा.
-अशाच अनेक Thread साठी Follow करा
धन्यवाद🙏
#FitMaharashtra #Fit_Maharashtra
#Marathi #मराठी #weightloss #fatloss #Health #healthy #आरोग्य #Exercise #gym #HealthTips #HealthForAll
आपल्या सर्वांचा आभारी आहे
@aksonas7 @Bhagyesh__M @DrVidyaDeshmukh @itsmangesh_ @MarathiDeadpool @messtryy @Mooon_Shinee @Mr_Anonymou__s @Muk_Nayak @PPhanje @prajwala_tatte @rajrajsi @saagaraaa @savvy_saurabh13 @shapit_1111 @ShubhangiUmaria @Aishwaryasp23 @pradyumnasays @Siddhjay
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.