२) #बेटीबचाओबेटीपढाओ #सुक्यासमृद्धी योजनेमुळे मुलींचा जन्मदर वाढला



४) जिल्ह्यात १६७ शाळांत #अटलटिंकरींगलॅब स्थापन केल्या
४) कोल्हापुरात येथे नागरिकांच्या सोयीसाठि पासपोर्ट आॅफीस चालु झाले



७)#उज्जवलायोजना मुळे १लाख गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन
८)#डिजीटलइंडीया योजनेमुळे जिल्ह्यातील २० ग्रामपंचायत कॅशलेस झालेल्या आहेत




१०)#प्रधानमंत्रीमातृवंदनायोजना यामध्ये एकुण २७००० गर्भवती महीलांना प्रत्येकी ५००० रुपये याप्रमाणे १० कोटी रुपयांचे वाटप





