My Authors
Read all threads
मुख्यमंत्री मा. श्री. #उद्धव_साहेब_ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय - १/५
@OfficeofUT
@ShivSena
@AUThackeray
#महाआघाडी_सरकार.
महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून ५ हजार ३५० कोटी रु. इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याकरिता रू. ५००० कोटी व न्यायालयीन प्रकरणांसाठी रू ३५० कोटी निधी उपलब्ध करून देणे शक्य होणार.२/५
#महाआघाडी_सरकार
महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रु. निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय, यामुळे महामार्गासाठीच्या कर्जावरील व्याज २५०० कोटी रु. इतक्या रकमेने कमी होणार, या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफ.३/५
#महाआघाडी_सरकार.
गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता वाहन/यंत्रसामग्री जप्तीसह कार्यकारी अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर. संबंधित व्यक्तीकडून न्यायालयात आव्हान देणे टळणार.४/५
#महाआघाडी_सरकार.
राज्यातील दुय्यम न्यायालयातील १ नोव्हें. २००५ रोजी/नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी वेतन योजना लागू, यामुळे न्यायिक अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतन म्हणजे महा. नागरी सेवा नियम - १९८२ व नि. १९८४ - सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी योजनेच्या तरतुदी लागू.५/५
#महाआघाडी_सरकार.
आरे कारशेडला पर्यायी जागा सुचवण्यासाठी समिती - वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती आरे कॉलनीतील पर्यावरण रक्षणासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबतही अभ्यास करून पंधरा दिवसात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार.
bit.ly/2Pf1Fmd
#महाविकास_आघाडी_सरकार.
#कार्य_शिवसेनेचे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून मुंबई मनपाचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास मुख्यमंत्री #उद्धव_ठाकरे यांनी दिली मान्यता तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन निविदा लवकरच निघणार
@ShivSena
@OfficeofUT
#महाविकास_आघाडी_सरकार
मंत्रालयाचे कामकाज आत्ता दररोज सुरू राहणार, राज्यातील जनतेला आठवड्याचे सातही दिवस आपली गार्‍हाणी मंत्रालयात येऊन मत्र्यांकडे मांडता येणार.
mtonline.in/eK94PY?dga
@ShivSena
@OfficeofUT
#महाविकास_आघाडी_सरकार
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रियेत गतिमान कार्यवाही; २५ नोव्हेंबरपासून १०६ प्रकरणात ३५ लाख ८ हजार रुपयांची रुग्णांना मदत. अन्य योजने द्वारे ही ४९५ रूग्णांना मदत करण्यात आली.
@ShivSena
@OfficeofUT
#महाविकास_आघाडी_सरकार
bit.ly/35iH9GX
शिवसेना नेता, युवासेनाप्रमुख विद्यमान आ. @AUThackeray यांच्या शुभहस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती मा. @neelamgorhe यांच्या प्रमुख उपस्थितीत माविम च्या 'माॅसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा वाहन' याचे उद्घाटन व लोकार्पण.
@ShivSena
@OfficeofUT
#महाविकास_आघाडी_सरकार
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with #कार्य_शिवसेनेचे

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!