वाचा #thread
बँका का बुडतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्याआधी बँका काम कशा करतात हा मुद्दा जाणून घेऊयात!
कुठल्याही व्यवसायात काहीतरी भांडवल, रॉ प्रॉडक्ट म्हणजे वस्तू किंवा सर्विस असते। बँकेकडे "पैसा" हेच भांडवल आणि पैसा हेच रॉ मटेरियल आहे।
#मराठी_गुंतवणूकदार
हा देण्या आणि घेण्यातील (आवक-जावक) जो फरक आहे त्यावर बँकांचे कारभार चालतात।
उदाहरणार्थ विजय मल्ल्याने SBI ला कर्जाची परतफेड केली नाही त्याला NPA म्हणतात।
अशाने बँक बुडतात।
#मराठी_गुंतवणूकदार