२. कापणे म्हणजे cutting
३. तोडणे म्हणजे chopping
असे मुख्यत्वे तीन प्रकार करता येतील.
१. खुपसणे thrusting प्रकारच्या तलवारी हे मुख्यत्वे पायदाळ सैनिक आणि फौजेची पहिली फळी व शेवटची फळी म्हणजे चोर फळी वापरते. इंग्रज अशा तलवारींचे मुख्यत्वे वापर करत.
२. कापणे cutting प्रकारच्या तलवारीचे कार्य कातडी सोलणे, शरीराच्या मांसात खोल जखम करणे, वर्मी म्हणजे डोक्याला किंवा हृदयाला घाव घालणे हे होत.
३. तोडणे म्हणजे chopping प्रकारच्या तलवारी हे संवरच्या शत्रूला कायमस्वरूपी पांगळे करणे किंवा ठार मारणे
अजून विस्ताराने, पुन्हा कधीतरी .....
#मराठी #मराठा #maratha #marathas #maratha_arms #marathaempire #weapons #sword