सर्व भारतीय मूळ असलेली शस्त्रे जप्त करण्यात आली.
इंग्रजांनी सर्व घटनेत बसवून आणि सनदशीर पद्धतीने अमलात आणले, हे लक्षात घेतले पाहिजे. कुठेही कायद्याच्या बाहेर मनमानी कारभार केला नाही.
ज्या कुटुंबांचा १८५७च्या बंडात प्रत्यक्ष सहभाग नव्हता व त्यांच्याकडे शस्त्रे नव्हती त्यांना परवाने देण्यात आली.
छायाचित्र १: मराठा मुल्हेर मुठीचा खंडा
छायाचित्र २: मराठा इंदोरी चांदीची नक्षीकाम केलेली कट्यार
छायाचित्र ३: मॅचलोक प्रकारातील बंदूक
© Maratha Arms, Armour & Artillery