त्यानुसार:
१. छत्रपती शाहू महाराज हेच मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निझामाने व पर्यायाने मोगल सम्राटाने मान्य केले.
२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीचा हक्क परत केला गेला.
(५/१४)
अशा महापराक्रमी योध्याचं एका #Bollywood दिग्दर्शकाने ‘मानसिक संतुलन गमावलेला प्रेमी’ असं चित्रीकरण केलं.
दु:ख ह्याचंच वाटतं की कोणी ह्याच्यावर काही आक्षेप पण नाही घेतला.
1. Sardesai, Govind Sakharam. New History of the Marathas (1707-1772)
2. James Grant Duff, A History of the Marathas
3. Bernard Montgomery, 1st Viscount Montgomery of Alamein (1972). A Concise History of Warfare
4. पुण्याचे पेशवे
5. en.m.wikipedia.org/wiki/Baji_Rao_