My Authors
Read all threads
#धागा #Thread #CBI #Fact #Expose

Tags - @rautsanjay61 @AmitShah

काही दिवसांपूर्वी संजय राऊत साहेबांचे एक वक्तव्य होते @abpmajhatv कट्ट्यावर ज्यात त्यांनी केन्द्रीय अन्वेषण ब्यूरो म्हणजेच CBI वर थेट ताशेरे ओढले होते ! ऐका 👇👇👇
त्यांचे प्रांज्वळ मत असे होते की जो तपास CBI कडे सोपवला जातो त्या तपासाला न्याय मिळणे नेहमीच मुश्किल झाले आहे. हे वक्तव्य करताना त्यांचा रोख प्रकर्शाने सुशांत सिंगच्या कथित आत्महत्या प्रकरणावर होता !
ह्याच तपासाचा उलघडा करणारा हा थ्रेड
👇
देशाच्या इतिहासात आजपर्यंत CBI तर्फे जेवढे पण तपास झाले त्याला कुठे तरी राजकीय स्वार्थाची चटक नक्कीच होती आणि हे काही अंश खरे देखिल आहे - ह्यांचे उदाहरण म्हणजे आडवाणीजी, मोदीजी, अमितजी, साध्वी प्रग्याजी आणि बरेच इतरेतर हिंदूत्वादी कार्यकर्ते !
👇
पण आज सुशांत प्रकरणी मुंबईत दाखल झालेली CBI काही आगळे-वेगळेच रूप धार्जिण करून आलेली आहे ह्यात शंकाच नाही ! कारण...
👇
आज मुंबईत तपास कार्यात सहभागी असलेले ४० CBI कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी मुंबई CBI चा नाही.
👇
मुंबईत दाखल झालेले CBI पथक हे मुंबई CBI कार्यालयात काम न करता ते भारतीय नौसेनेच्या अख्यत्यारीत DRDO कार्यालयातूनच चौकशी करत आहेत. ह्याचे सोयिस्कर कारण हेच आहे की तिथे मुंबई पोलीसांचा हस्तक्षेपच नव्हे तर प्रवेश पण अशक्य आहे.
👇
प्रत्येक आरोपीची त्याच कार्यालयात एवढी कसून चौकशी केली जात आहे की त्याचा ठाव ठिकाणा अथवा तपासाचा मागमुस पण मुंबई पोलीसांना लागत नाहीए.
👇
सर्वात म्हत्वाचे 👉 👉👉ह्या चालू चौकशीत सुशांतच्या आत्महत्येपेक्षा बाॅलीवूड-पाकिस्तान आणि पर्यायने त्यांचे जुळलेले दहशदवाद्यांचे संबंघ अनच्छादित करण्याचा यशस्वी प्रयत्न चालू आहे ज्याला गृहमंत्री म्हणून अमित भाईंनी खरोखरच मनावर घेतलेले आहे 🔥🔥🔥
👇
विषय 👇👇

या बाॅलिवूडच्या पंचतारांकीत अभिनेत्यांचा दहशतवादाला असलेला पाठिंबा एवढी वर्षे कोण वा का सहन करत होते ?

मुंबईत बाॅंबस्फोट कोण घडवून आणत होते ?

संजय दत्त आज परत कथीत कर्करोगाच्या उपचारासाठी देश सोडण्याच्या का तयारीत आहे ?
👇
मतितार्थ 👉👉 संजय राऊत साहेबांसारख्या परिपक्व crime reporter ला ह्या गोष्टी माहिती नसणे ही गोष्टच अशक्य आहे !

बाकी समजायला आपण हुशार आहात मित्रांनो..!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with A⃗m⃗a⃗r⃗e⃗n⃗d⃗r⃗a⃗ J⃗o⃗s⃗h⃗i⃗

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!