प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, @mataonline चे संपादक @ParagKMT
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करत दहावीत 99.40 टक्के गुण मिळवणारी #जुन्नर येथील ऋतुजा आमले
#करोना ने सर्वांवर आघात केला. पण पुणेकरांच्या दातृत्वावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. #मटाहेल्पलाइन ला मिळालेला प्रतिसाद हे त्याचेच द्योतक - #सीए मिलिंद काळे, अध्यक्ष #कॉसमॉस बँक
#मटाहेल्पलाइन बद्दल सीमा चव्हाण रचित गीत सादर करताना प्रगती जकाते ही यंदाची शिलेदार.
मटा हेल्पलाइन आम्हा गरजूंना सहारा....सत्यम शिवम सुंदरा...
मला दहावीत इतके गुण मिळालेच पाहिजेत, असे ऋतुजाने भिंतीवर लिहून ठेवले होते, आणि तिने तेवढे गुण मिळवूनही दाखवले #म
आपली आवड ओळखून त्यातच करिअर करा, कोणाच्याही दबावाखाली येऊ नका. शिक्षणातच परिवर्तनाची ताकद आहे - प्रा. डॉ. नितीन करमळकर - कुलगुरू सावित्रीबाई फुले #पुणे विद्यापीठ #मटाहेल्पलाइन
२५ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा #कारगिलविजयदिवस म्हणून साजरा केला जातो. #म
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. तसे झाले तर ती सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती. त्यासाठीच पाक लष्कराचे तत्कालिन प्रमुख जनरल #मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले
२४ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा #कारगिलविजयदिवस म्हणून साजरा केला जातो.
#KargilWar
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला ऑपरेशन विजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच ऑपरेशन बद्र असे संबोधले #कारगिलविजयदिवस #KargilWar
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. तसे झाले असते तर ती सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती. त्यासाठीच जनरल #मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले
२३ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
#कारगिल युद्ध...५२ दिवस...भारतमातेचे ५२७ सुपुत्र हुतात्मा..आज त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या बलिदानामुळेच आपले स्वातंत्र्य अबाधित आहे. या वीरपुत्रांना शतश: नमन. #जयहिंद#जयहिंदकीसेना@adgpi@indiannavy@IAF_MCC
२१ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल #विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.