#COVID19 चा संसर्ग कमी होत असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांवरुन 4.89 लाखांपर्यंत कमी झाली आहे. मृत्युदर देखील 1.47% पर्यंत कमी झाला आहे. - अर्थमंत्री @nsitharaman
भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भक्कम होण्याच्या मार्गावर येत आहे, हे दर्शवणाऱ्या विविध आर्थिक निदर्शकांची अर्थमंत्री @nsitharaman यांनी माहिती दिली.
एकीकृत PMI, ऊर्जावापर, जीएसटी संकलन, बँक पत, बाजार भांडवलीकरण आणि थेट परदेशी गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रात सुधारणांची नोंद झाली. 2020-21च्या तिसऱ्या तिमाहीत विकासदरात मोठी वाढ होण्याचा अंदाज @RBI ने वर्तवला आहे. यासाठी सातत्याने केलेल्या पद्धतशीर सुधारणांची मदत झाली-अर्थमंत्री
.@MoodysInvSvc ने भारताच्या 2020मधील जीडीपी विकासदराचे पूनर्मुल्यांकन केले असून ही वाढ -8.9% वर्तवली आहे(आधीचा अंदाज-9.6%)2021साठी त्यांनी नवा अंदाज वर्तवला असून तो 8.6% असेल(आधीचा अंदाज 8.1%)आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबाबत सकारात्मक बदल होत असल्याचेच हे निदर्शक आहे-अर्थमंत्री
28 राज्ये #OneNationOneRationCard योजनेत सहभागी झाली आहेत. यामुळे 68.6 कोटी लाभार्थी आता 28 राज्यांत कुठूनही अन्नधान्य घेऊ शकतात .
रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसाठी सुरु केलेल्या #PMSVANidhi योजनेअंतर्गत सुमारे 14 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
देशातील 10 प्रमुख क्षेत्रांना 1.46 लाख कोटी रुपयांची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू करण्यात आली आहे, यामुळे या सर्व देशांतर्गत उत्पादकांमध्ये स्पर्धात्मकतेला चालना मिळेल.
अर्थव्यवस्था, गुंतवणूक, निर्यात आणि रोजगारनिर्मिती यालाही यातून बळ मिळेल.
- अर्थमंत्री @nsitharaman
.@PMAYUrban योजनेसाठी अतिरिक्त 18000 कोटी रुपयांच्या निधीची वित्तमंत्र्यांकडून घोषणा
यामुळे आणखी 12 लाख घरे बांधता येतील आणि 18 लाख घरांचे बांधकाम पूर्ण करता येईल.
आणखी 78 लाख रोजगार निर्माण होतील तसेच पोलाद आणि सिमेंटचे उत्पादन व विक्रीला चालना मिळेल.
राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी मध्ये सरकार 6,000 कोटी रुपयांची इक्विटी गुंतवणूक करेल. याचा लाभ मिळून NIIF 2025 पर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांचा निधी उभा करु शकेल.
This historical decision will make India a manufacturing hub
Aim is to promote PPP in social & economic infrastructure leading to efficient creation of assets, ensuring operation & maintenance, make economically/socially essential projects commercially viable
- @PrakashJavdekar
#Maharashtra#COVID19 Updates for today
*⃣New Cases - 3,791
*⃣Recoveries - 10,769
*⃣Deaths - 46
*⃣Active Cases - 92,461
*⃣Total Cases till date -17,26,926
*⃣Total Recoveries till date -15,88,091
*⃣Total Deaths till date -45,435 @ddsahyadrinews