.@CSIR_IND च्या वैज्ञानिकांनी शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांचे अनुभव नवीन पिढीसोबत सामायिक करावे. यामुळे येणाऱ्या काळात युवा वैज्ञानिकांची पुढील पिढी विकसित होण्यास मदत होईल.
2022 साली भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत आहे, तर 2047 मध्ये स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील. याकाळात आपल्याला #AatmaNirbharBharat च्या नव्या संकल्पनांना समोर ठेऊन नवीन मानकांच्या दिशेने काम करावे लागेल.
दैनंदिन पॉसिटीव्हीटी दरात सातत्याने घट; 3 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान हा दर 3 टक्क्यांहून कमी
सरासरी दैनंदिन बरे झालेली रुग्णसंख्या सरासरी दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिल्याने (गेल्या 5 आठवड्यात) सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट; आता ही संख्या 2.5 लाखांहून कमी
Daily positivity rate of #COVID19 is continuously declining and has been less than 3 percent from Dec 23, 2020 to Jan 5, 2021
Average recovered cases exceeded average daily new cases (for last 5 weeks), because of which active cases are continuously declining, now below 2.5 lakh
Prime Minister @narendramodi is dedicating the #Kochi - #Mangaluru Natural Gas Pipeline to the nation through video conferencing
Watch LIVE now
In COP 21 held in 2015, as a responsible global leader, PM @narendramodi had pledged in front of the global community that India will reduce its carbon emission, will have a green, decarbonised pathway: @dpradhanbjp
This is an important day for India, sp. Kerala & Karnataka. These two states are being connected by a #NaturalGasPipeline. I congratulate the people of these states. Congratulations also to all stakeholders for taking steps to provide #CleanEnergy infrastructure: PM @narendramodi
पाईपलाईन टाकण्याचे काम होरीझाँटल डिरेक्शनल ड्रिलींग पध्दत या विशेष तंत्राद्वारे करण्यात आले
या पाईपलाईनमुळे घराघरांत पर्यावरण अनुकूल आणि परवडणारे इंधन पाईप नॅचरल गॅस स्वरूपात पुरविण्यात येणार असून वाहतूक क्षेत्राला काँम्प्रेस्ड नॅचरल गॅस मिळेल