पाईपलाईन टाकण्याचे काम होरीझाँटल डिरेक्शनल ड्रिलींग पध्दत या विशेष तंत्राद्वारे करण्यात आले
या पाईपलाईनमुळे घराघरांत पर्यावरण अनुकूल आणि परवडणारे इंधन पाईप नॅचरल गॅस स्वरूपात पुरविण्यात येणार असून वाहतूक क्षेत्राला काँम्प्रेस्ड नॅचरल गॅस मिळेल
हा दिवस भारतीय लोकांसाठी आणि विशेषत: केरळ आणि कर्नाटकमधील लोकांसाठी महत्वाचा दिवस आहे. मी सर्वांचे अभिनंदन करतो; ही पाईपलाईन स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
कोची-मंगळुरू पाइपलाइनमुळे दोन्ही राज्यांतील लाखो लोकांच्या जीवनमान सुलभतेत वाढ होईल. या पाइपलाइनमुळे दोन्ही राज्यातील गरीब, मध्यमवर्गीय आणि उद्योजकांचा खर्च कमी होईल.
कोची-मंगळुरू पाइपलाइन अनेक शहरांमध्ये गॅस वितरण प्रणालीचे माध्यम बनेल. ही पाईपलाईन बर्याच शहरांमध्ये सीएनजी-आधारित वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे माध्यम बनेल.
दैनंदिन पॉसिटीव्हीटी दरात सातत्याने घट; 3 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान हा दर 3 टक्क्यांहून कमी
सरासरी दैनंदिन बरे झालेली रुग्णसंख्या सरासरी दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिल्याने (गेल्या 5 आठवड्यात) सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट; आता ही संख्या 2.5 लाखांहून कमी
Daily positivity rate of #COVID19 is continuously declining and has been less than 3 percent from Dec 23, 2020 to Jan 5, 2021
Average recovered cases exceeded average daily new cases (for last 5 weeks), because of which active cases are continuously declining, now below 2.5 lakh
Prime Minister @narendramodi is dedicating the #Kochi - #Mangaluru Natural Gas Pipeline to the nation through video conferencing
Watch LIVE now
In COP 21 held in 2015, as a responsible global leader, PM @narendramodi had pledged in front of the global community that India will reduce its carbon emission, will have a green, decarbonised pathway: @dpradhanbjp
This is an important day for India, sp. Kerala & Karnataka. These two states are being connected by a #NaturalGasPipeline. I congratulate the people of these states. Congratulations also to all stakeholders for taking steps to provide #CleanEnergy infrastructure: PM @narendramodi