दैनंदिन पॉसिटीव्हीटी दरात सातत्याने घट; 3 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान हा दर 3 टक्क्यांहून कमी
सरासरी दैनंदिन बरे झालेली रुग्णसंख्या सरासरी दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिल्याने (गेल्या 5 आठवड्यात) सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट; आता ही संख्या 2.5 लाखांहून कमी
#COVID19
जगात खालील आकडेवारीसंदर्भात सर्वात कमी संख्या असलेल्या देशात भारताचे स्थान कायम
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमादरम्यान उत्पादक सर्वप्रथम देशातील 4 प्राथमिक लसीकरण साठवणूक केंद्रांवर(कर्नाल, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई) लसी पोहोचवतील. तिथून त्यांचे मोठे साठे 37 राज्य लस साठवणूक केंद्रांवर पाठवले जातील, नंतर जिल्ह्यांत आणि शेवटी प्राथमिकआरोग्यकेंद्रांवर लसी पोहचतील
आरोग्य क्षेत्रातील आणि आघाडीच्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची लाभार्थी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही कारण #COWIN वॅक्सिन डिलिवरी मॅनेजमेंट सिस्टमवर नोंदणी केलेल्या माहितीमधून त्यांची माहिती घेतली जाईल. त्यामुळे त्यांना स्वयं नोंदणीची गरज नाही - सचिव, @MoHFW_INDIA
ज्यावेळी लसीकरण करण्यात येईल त्यावेळी या प्रक्रियेची डिजिटल नोंद केली जाईल आणि लाभार्थ्याला पुढील लसीकरण सत्राची माहिती डिजिटल स्वरुपात कळवली जाईल. लसीकरणानंतर काही विपरित परिणाम जाणवत असल्यास त्याबाबतची माहिती तत्क्षणी कळवण्याची सोयही कोविन प्रणालीमध्ये आहे-सचिव, @MoHFW_INDIA
कोविन लसीकरण व्यवस्थापन प्रणाली संपूर्ण जगासाठी भारतात तयार केलेली सार्वजनिक आरोग्य विषयक व्यवस्था आहे. ज्या देशांना या व्यवस्थेचा वापर करायचा असेल त्यांना मदत करण्यासाठी भारत सरकार पुढाकार घेईल. - सचिव, @MoHFW_INDIA
#COVID19 लसीकरणासाठी तातडीने दिलेली मंजुरी(आपत्कालीन वापरासाठी मंजुरी) प्राप्त झाल्यावर 10 दिवसांच्या आत लसीकरणाची सुरुवात करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत : सचिव, @MoHFW_INDIA
कोवॅक्सिनचे भारतातील निष्कर्षः पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अतिशय कमी दुष्परिणाम आढळले, सर्व संरचनात्मक प्रथिनांवर प्रतिपिंडांचा भक्कम परिणाम दिसला. तिसऱ्या टप्प्यात सुरक्षितता विषयक कोणत्याही समस्या दिसून आल्या नाहीत- महासंचालक, @ICMRDELHI
युके #SARSCoV2 (VUI 202012/01) हा नवा प्रकारः हा अतिजास्त संसर्गकारक असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा अद्याप मिळालेला नाही- @RenuSwarup, सचिव, @DBTIndia
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Daily positivity rate of #COVID19 is continuously declining and has been less than 3 percent from Dec 23, 2020 to Jan 5, 2021
Average recovered cases exceeded average daily new cases (for last 5 weeks), because of which active cases are continuously declining, now below 2.5 lakh
Prime Minister @narendramodi is dedicating the #Kochi - #Mangaluru Natural Gas Pipeline to the nation through video conferencing
Watch LIVE now
In COP 21 held in 2015, as a responsible global leader, PM @narendramodi had pledged in front of the global community that India will reduce its carbon emission, will have a green, decarbonised pathway: @dpradhanbjp
This is an important day for India, sp. Kerala & Karnataka. These two states are being connected by a #NaturalGasPipeline. I congratulate the people of these states. Congratulations also to all stakeholders for taking steps to provide #CleanEnergy infrastructure: PM @narendramodi
पाईपलाईन टाकण्याचे काम होरीझाँटल डिरेक्शनल ड्रिलींग पध्दत या विशेष तंत्राद्वारे करण्यात आले
या पाईपलाईनमुळे घराघरांत पर्यावरण अनुकूल आणि परवडणारे इंधन पाईप नॅचरल गॅस स्वरूपात पुरविण्यात येणार असून वाहतूक क्षेत्राला काँम्प्रेस्ड नॅचरल गॅस मिळेल