It was great to interact with a man whose work in combating #COVID19 in Pune is unparalleled. And this is a fact that people across all party lines will accept.
The Mayor reiterated PM Modi’s Mantra of precaution against this pandemic.
2/4
This meeting was mostly apolitical. It was an one-to-one interaction on social issues in Pune City.
The Hon’ble Mayor guided us on how social media can be used to bring a change in peoples’ lives. He also made sure to answer each and every query directed to him by us.
न्या. रानड्यांचा ‘The Rise of Maratha Power’ हा ग्रंथ कोण विसरेल?
इंग्रजांनी पद्धतशीरपणे शिवछत्रपती दरोडेखोर होते म्हणून अपप्रचार चालवला होता. महाराष्ट्रात आणि देशभरात स्वकीयांना त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी या भंपक समजुतीचा प्रतिवाद करणं आवश्यक होतं.
1/9
ते कार्य रानड्यांनी सुरू केलं. इ.स. १८३४ साली शिवाजी महाराजांचे एक चित्रं प्रसिद्ध झालं होतं. तेव्हापासून महाराजांविषयी जनतेत आदरमिश्रित कुतूहल होतं. यास देशभक्तीचे योग्य वळण देण्यात रानड्यांचा सिंहाचा वाटा आहे.
इ.स.१८९१ मध्ये न्या. रानडे यांनी इतिहास लेखनाची एक योजना आखली.
2/9
या योजनेप्रमाणे बा. प्र. मोडक यांनी बहामनीकाळ, कीर्तने यांनी शिवकाळ आणि का.ना. साने यांनी पेशवेकाळावर लिखाण करावे, न्या. तेलंगानी ते तपासावे असे ठरले होते.
परंतू काही कारणामुळे ही योजना पूर्ण झाली नाही.
3/9
‘पेशवा’ हे शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातलं प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च पद होतं. खुद्द छत्रपती ‘पेशवा’ नेमत होते.
‘पेशवा’ हे एक पद आहे जात नाही. तरी देखील विकृत लोकांनी नेहमीच ‘पेशव्यांवरुन’ जातीयवाद केलेला आहे.
१/११
बाळाजी विश्वनाथांपासून दुसऱ्या बाजीरावांपर्यंत प्रत्येक पेशव्याने सदैव छत्रपतींची आणि स्वराज्याची सेवा केली.
बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव आणि नानासाहेब ह्यांना तर खुद्द पुण्यश्लोक शाहूछत्रपतींची सेवा करण्याचा मान मिळाला.
२/११
बाळाजी विश्वनाथांनी धनाजीराव जाधव व कान्होजी आंग्रे ह्या थोर सरदारांना शाहूछत्रपतींच्या बाजूने वळवलं.
राजकारण करुन मोगलांकडून दख्खन ची चौथ व सरदेशमुखीचा हक्क मिळवला. एवढंच नव्हे तर धर्मवीर शंभूराज्यांच्या पत्नी महाराणी येसूबाईसाहेब ह्यांना देखील मोगलांच्या तावडीतून सोडवलं.
३१ डिसेंबर,२०१७: शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेत भडकाऊ भाषणं झाली. एल्गार परिषदेनंतर महाराष्ट्रात भीमा कोरेगाव चा दंगा झाला.
नंतर तपासामधून समोर आलं की सुधा भारदवाज, वरावर राव, गौतम नवलखा, अरुण फरेरा ह्या कुख्यात #UrbanNaxals नी पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचा कट रचला होता.
२/१०
१४ एप्रिल, २०२० ला NIA ने आनंद तेलतुंबडे ह्यांना ह्याच कटा संबंधी अटक केली. तपासात लक्षात आलं की तेलतुंबडेंसोबत RDF आणि CPI(Maoist) ह्या दोन प्रतिबंधित आतंकवादी संस्था पण ह्या कटात सामिल होत्या.
कम्युनिस्टांनी कायम भारतात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.