#Thread: छत्रपतींच्या पेशव्यांची स्वामीनिष्ठा

‘पेशवा’ हे शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातलं प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च पद होतं. खुद्द छत्रपती ‘पेशवा’ नेमत होते.

‘पेशवा’ हे एक पद आहे जात नाही. तरी देखील विकृत लोकांनी नेहमीच ‘पेशव्यांवरुन’ जातीयवाद केलेला आहे.

१/११
बाळाजी विश्वनाथांपासून दुसऱ्या बाजीरावांपर्यंत प्रत्येक पेशव्याने सदैव छत्रपतींची आणि स्वराज्याची सेवा केली.

बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव आणि नानासाहेब ह्यांना तर खुद्द पुण्यश्लोक शाहूछत्रपतींची सेवा करण्याचा मान मिळाला.

२/११
बाळाजी विश्वनाथांनी धनाजीराव जाधव व कान्होजी आंग्रे ह्या थोर सरदारांना शाहूछत्रपतींच्या बाजूने वळवलं.

राजकारण करुन मोगलांकडून दख्खन ची चौथ व सरदेशमुखीचा हक्क मिळवला. एवढंच नव्हे तर धर्मवीर शंभूराज्यांच्या पत्नी महाराणी येसूबाईसाहेब ह्यांना देखील मोगलांच्या तावडीतून सोडवलं.

३/११
थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाबद्दल जितके बोलावे तितके कमीच. त्यांचा पराक्रम तर B-ग्रेडी सुद्धा लपवू शकले नाहीत.

खालील २ छायाचित्र बघा. थोरल्या राऊसाहेबांची स्वामीनिष्ठा आणि अजातशत्रु छत्रपती शाहू महाराज ह्यांचा त्या निष्ठेवर असलेला विश्वास आणि प्रेम लगेच दिसून येईल.

४/११
शिवभूषण निनादराव बेडेकर ह्यांनी सांगितलेला हा👇🏼किस्सा ऐका.

ही होती थोरल्या बाजीराव पेशव्यांची स्वामीनिष्ठा.

५/११
थोरले बाजीराव पेशवे सतत मोहिमांवर असल्यामुळे साताऱ्याच्या दरबारात त्यांचं प्रतिनिधीत्व नानासाहेब करत असत.

नानासाहेब हे खुद्द शाहूछत्रपतींच्या सावलीत मोठे झाले. छत्रपती हे नानासाहेबांचे गुरु असं म्हंटलं तरी हरकत नाही.

महाराजांनीच नानासाहेबांना राजकारणात धुरंधर बनवलं.

६/११
शाहूछत्रपतींचा नानासाहेबांवर खूप विश्वास होता.

महाराजांनी त्यांच्या मृत्युपूर्वी स्वत:च्या हाताने ही दोन आदेश पत्र नानासाहेबांसाठी लिहीलेली.

खुद्द रियासतकार सरदेसाई ह्यांनी त्या पत्रांचा इंग्रजीत केलेला अनुवाद👇🏼

७/११
नानासाहेब पेशव्यांसाठी छत्रपती शाहू महाराज गुरुस्थानी होते.

महाराजांच्या मृत्युनंतरही नानासाहेबांनी त्यांचं राज्य सेवाभावाने चालवलं.

शाहूछत्रपती नानाहेबांना किती आदरणीय होते त्यासाठी हे👇🏼वाचा. मन अभिमानाने भरुन येईल.

८/११
१८१८ मध्ये इंग्रजांनी कपट करुन मराठा साम्राज्यावर विजय मिळवला.

ह्या नंतर फक्त २ पदांवर बंदी आणण्यात आली - छत्रपती आणि पेशवा.

मराठा साम्राज्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज हे फक्त साताऱ्याचे राजे बनून राहिले आणि दुसऱ्या बाजीरावांवर स्वत:ला ‘पेशवा’ म्हणवून घेण्यावर बंदी आली.

९/११
दुसऱ्या बाजीरावांना बिठुरला पाठवण्यात आलं.

इंग्रजांनी त्यांना स्वत:ला ‘महाराज’ म्हणवून घेण्याची परवांगी दिलेली.

पण दुसऱ्या बाजीरावांनी स्वत:ला कधी ही ‘महाराज’ म्हणवून घेतलं नाही.

१०/११
‘पेशवा’ हे पद शिवछत्रपतींनी स्थापन केलय.

कुठल्याही पेशव्याने कधीही छत्रपतींचा अपमान केला नाही. सदैव छत्रपतींच्या व मराठा साम्राज्याच्या सेवेसाठी आयुष्य वेचलं.

तरी देखील विकृत इतिहासकार,B-ग्रेडी आणि लायकी नसलेले राजकारणी जातीयवादासाठी पेशव्यांना बदनाम करतात हे दुर्भाग्य.

११/११

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @TheDarkLorrd

1 Jan
#Thread: Battle of #BhimaKoregaon.

The slant history writing of Marxist historians have defiled Indian History.

The Battle of Koregaon is still used by Leftists to spread their vicious propaganda.

It is of utmost importance that the lies associated with this are busted.

1/7
Myth 1: Battle of #BhimaKoregaon was fought between 500 Mahars and 28000 Peshwas.

First of all, there was only ‘1’ Peshwa.

Second, this battle was fought between the Maratha Empire and the British East India Company.

No.of troops:

British: 824 + Artillery
Marathas: 1800

2/7
Myth 2: The British won this war.

Battle of Bhima Koregaon was a Maratha Victory.

Mountstuart Elphinstone, a famous Scottish Historian, who visited the battlefield immediately after the battle, himself said this.

3/7
Read 8 tweets
27 Dec 20
येत्या ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद भरवण्याची परवानगी पुणे पोलिसांनी नाकारली.

बरं झालं.

३ वर्षांपूर्वी ह्याच एल्गार परिषदेत महाराष्ट्रात दंगे करवण्याचा कट रचला गेला होता.

अजून एक भयानक कट रचण्याचा प्रयत्न केला गेलेला - पंतप्रधानांच्या हत्येचा कट!

१/१०
३१ डिसेंबर,२०१७: शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेत भडकाऊ भाषणं झाली. एल्गार परिषदेनंतर महाराष्ट्रात भीमा कोरेगाव चा दंगा झाला.

नंतर तपासामधून समोर आलं की सुधा भारदवाज, वरावर राव, गौतम नवलखा, अरुण फरेरा ह्या कुख्यात #UrbanNaxals नी पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचा कट रचला होता.

२/१०
१४ एप्रिल, २०२० ला NIA ने आनंद तेलतुंबडे ह्यांना ह्याच कटा संबंधी अटक केली. तपासात लक्षात आलं की तेलतुंबडेंसोबत RDF आणि CPI(Maoist) ह्या दोन प्रतिबंधित आतंकवादी संस्था पण ह्या कटात सामिल होत्या.

कम्युनिस्टांनी कायम भारतात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

३/१०
Read 10 tweets
25 Dec 20
ही कविता वाचलीच असेल. चमचे/गुलाम/मंदसैनिक जोशात RT करतायेत.

सर्वप्रथम, गांधी-आंबेडकर एका कडव्यात बसतातंच कसे? गांधीबद्दल आंबेडकरांचे मत जग जाहीर आहे.

१९४८ मधे गांधी हत्येनंतर पुण्यात ब्राह्मणांची हत्या करताना आणि त्यांची घरं जाळताना ‘बंधुत्वतुल्यसम गांधीत्व’ कुठे गेलेलं?

१/६ Image
फाळणीला जबाबदार कोण? सैयद चं नाव घ्यायची हिम्मत नाही म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोषी ठरवायचं.

माऊंटबॅटन ने फालणीचा निर्णय गांधी-नेहरु-जिन्नाह ह्यांच्याशी चर्चा करुन घेतलेला का सावरकरांशी चर्चा करुन🤷🏻‍♂️

रक्ताने लिहीलेली घटना म्हणे🤦🏻‍♂️कोणाच्या रक्ताने?

२/६
ऐय्याश पेशवाई?

छत्रपतींच्या पेशव्यांना ऐय्याश म्हणायची हिम्मत होते तरी कशी?

मुघल आणि निझाम सारख्या इस्लामिक आक्रमणकर्त्यांची वाट लावणारे थोरले बाजीराव ह्या पुरोगीम्यांना खटकणारंच.

पुण्यश्लोक शाहूछत्रपतींचे सगळ्यात विश्वासू नानासाहेब ऐय्याश?

३/६
Read 6 tweets
20 Dec 20
#Thread : हिंदुंनो, अजून किती दिवस मूर्ख बनणार आहात?

इंग्रजांपासून ते डाव्यांपर्यंत ते तथाकथित पुरोगाम्यांपर्यंत सगळ्यांनी सनातन धर्मात फूट पाडण्याचं काम केलं आणि विविध जातींमध्ये आग लावून स्वत:चं राजकारण चमकवलं.

महाराष्ट्रात घडलेल्या काही घटना पाहूयात.

(१/१३)
🔸हिंदुना मूर्ख बनवण्यासाठी पुरोगाम्यांनी आणि B-ग्रेड्यांनी ‘शाहू-फुले-आंबेडकर’ ह्यांच्या बरोबर शिवछत्रपतींचं नाव जोडलं.

होय, तेच फुले ज्यांनी ज्ञानेश्वरीला ‘डावपेची’ व शिवछत्रपतींना ‘अज्ञानी व अक्षरशून्य’ संबोधलेलं.

ज्ञानेश्वर माऊलींचा काय गुन्हा होता?

(२/१३)
फुलेंच्या घरातल्या व्यक्तिने (नातवाने) त्यांच्यांवर व्हायलेली ‘स्तुतिसुमने’ पहा👇🏼

आता ह्यावरुन तुम्हाला काय निषकर्ष काढायचा तो काढा.

(३/१३)
Read 14 tweets
18 Dec 20
गेल्या काही दिवसांपासून काही ‘Unionist Rajput’ हॅंडल्स मराठा साम्राज्याविषयी वाटेलत्या अफवा पसरवतायेत.

मुख्यत: शिवछत्रपती, थोरले बाजीराव, मल्हारराव होळकर ह्यांना ‘target’ केलं जातय.

मराठ्यांना ‘बलात्कारी’ म्हणण्या इतपत ह्यांची मजल गेलीये.

पुरावे👇🏼असे अनेक पुरावे सापडतील.

१/४
मोगलांची चाकरी पतकरलेल्या राजपुतांना ‘मराठा, ब्राह्मण, धनगर’ ह्याच्याशी काहीही घेणं-देणं नाही. त्यांना फक्त शिवछत्रपतींच्या मराठ्यांना बदनाम करायला आवडतं.

मोगलांबरोबर स्वत:च्या मुलींचे विवाह लावून देणाऱ्यांना मराठ्यंना कर द्यावा लागायचा याचा राग आहे.

अजून एक पुरावा👇🏼

२/४
ज्याला मान द्यायला हवा त्याला मराठ्यांनी तो नक्कीच दिला. आणि ज्याची लायकी नाही त्याला झुकवलेलं पण आहे.

थोरल्या बाजीरावांची राजपुताना मोहीम ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे.

ह्या राजपुतांना उघडं पाडणं गरजेचं आहे. शिवछत्रपतींचा आणि मराठ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.

३/४
Read 4 tweets
26 Sep 20
#IslamophobiaInIndia is a MYTH.

#India was ruled by #Hindus in the Ancient and Early Medieval period.

It was in the 7th Cent. CE, that #IslamicInvasions began in the Indian sub-continent.

These invaders came with one objective: to proselytise non-believers (#Kaafirs).

(1/4)
#Islamic invaders from the Middle East/Central Asia invaded India.

🔸They tortured & killed #Hindus.

🔸They raped #Hindu women.

🔸They forcibly coverted #Hindus.

🔸They destroyed hundreds of thousands of our temples.

🔸They looted #India.

(2/4)
Despite all the horrors of the #IslamicRule in India, independent #India, unlike #Pakistan/#Turkey, chose to be a #Secular country.

Why?

Because #SanatanDharma doesn’t preaches hate for other religions.

#Hindus know how to respect other religions and they always have.

(3/4)
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!