३१ डिसेंबर,२०१७: शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेत भडकाऊ भाषणं झाली. एल्गार परिषदेनंतर महाराष्ट्रात भीमा कोरेगाव चा दंगा झाला.
नंतर तपासामधून समोर आलं की सुधा भारदवाज, वरावर राव, गौतम नवलखा, अरुण फरेरा ह्या कुख्यात #UrbanNaxals नी पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचा कट रचला होता.
२/१०
१४ एप्रिल, २०२० ला NIA ने आनंद तेलतुंबडे ह्यांना ह्याच कटा संबंधी अटक केली. तपासात लक्षात आलं की तेलतुंबडेंसोबत RDF आणि CPI(Maoist) ह्या दोन प्रतिबंधित आतंकवादी संस्था पण ह्या कटात सामिल होत्या.
कम्युनिस्टांनी कायम भारतात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
३/१०
ह्या वर्षी पण अशीच अराजकता पसरवण्याचा कट असावा.
पुणे पोलिसांनी ह्या परिषदेला परवांगी नाकारुन महाराष्ट्रावर उपकार केलेत. त्यासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन.
पण ही परिषद भरवली जातेच का? तर कारण दिलं जातं - भीमा कोरेगावचं युद्ध जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी!
४/१०
काय महत्तव होतं भीमा कोरेगावच्या युद्धाचं? कोणा मधे झालेलं हे युद्ध?
विकृत इतिहास सांगतो २८००० पेशवे व ५०० महार ह्यांच्यात हे युद्ध झालेलं ज्यात महारांचा विजय झाला.
सर्वप्रथम, पेशवा एकच असतो.
आता कुठलाही सुज्ञ माणूस २८००० विरुद्ध ५०० ह्या आकड्यांवर विश्वास ठेवेल का🤦🏻♂️
५/१०
आता ‘खरा’ इतिहास बघूया.
भीमा कोरेगावचं युद्ध हे मराठा साम्राज्य आणि इंग्रजांनमध्ये झालेलं.
फौज:
मराठे - १८०० (approx.)
इंग्रज - ८०० + तोफखाना
संदर्भ: A History of the Marathas by James Grant Duff Vol 3.
६/१०
युद्धाच्या वेळेला दूसरे बाजीराव पेशवे छत्रपती प्रतापसिंह महाराज ह्यांच्या बरोबर फूलगांवात होते.
तोफखान्यामुळे ८०० इंग्रज १८०० मराठ्यांवर भारी पडले.
हे युद्ध भारताच्या इतिहासातलं महत्तवाचं युद्ध ठरलं. ह्या युद्धाचे भारतावर काय-काय पडसाद उमडले ते पाहूयात.
७/१०
- शिवछत्रपतींचं मराठा साम्राज्य लयाला गेलं.
- भारत पारतंत्र्यात गेला.
- दूसऱ्या बाजीरावांना बिठूर ला पाठवलं गेलं.
- साताऱ्याच्या गादी वर इंग्रजांनी सत्ता स्थापन केली आणि काही वर्षांनंतर छत्रपती प्रतापसिंह महाराजांना काशीला पाठवलं गेलं.
८/१०
- १८१८ ते १९४७ ह्या १५० वर्षात इंग्रजांनी ह्या भारतभूमिवर व भारतीयांवर काय अत्याचार केले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत.
- असंख्य तरुण फासावर गेले, लाखों लोकं भूकमारीमुळे मारले गेले आणि आपण कल्पना पण करु शकत नाही असे अत्याचार ह्या देशाच्या लोकांवर करण्यात आले.
९/१०
इंग्रजांनी जात बघून अत्याचार नाही केला. महारांवर पण केला आणि ब्राह्मणांवर पण केला.
म्हणून एक प्रश्न पडतो - ज्या युद्धामुळे भारत १५० वर्ष पारतंत्र्यात गेला त्यात मिळालेला विजय साजरा करणं गरजेचं आहे का?
#Thread : हिंदुंनो, अजून किती दिवस मूर्ख बनणार आहात?
इंग्रजांपासून ते डाव्यांपर्यंत ते तथाकथित पुरोगाम्यांपर्यंत सगळ्यांनी सनातन धर्मात फूट पाडण्याचं काम केलं आणि विविध जातींमध्ये आग लावून स्वत:चं राजकारण चमकवलं.
महाराष्ट्रात घडलेल्या काही घटना पाहूयात.
(१/१३)
🔸हिंदुना मूर्ख बनवण्यासाठी पुरोगाम्यांनी आणि B-ग्रेड्यांनी ‘शाहू-फुले-आंबेडकर’ ह्यांच्या बरोबर शिवछत्रपतींचं नाव जोडलं.
होय, तेच फुले ज्यांनी ज्ञानेश्वरीला ‘डावपेची’ व शिवछत्रपतींना ‘अज्ञानी व अक्षरशून्य’ संबोधलेलं.
मोगलांची चाकरी पतकरलेल्या राजपुतांना ‘मराठा, ब्राह्मण, धनगर’ ह्याच्याशी काहीही घेणं-देणं नाही. त्यांना फक्त शिवछत्रपतींच्या मराठ्यांना बदनाम करायला आवडतं.
मोगलांबरोबर स्वत:च्या मुलींचे विवाह लावून देणाऱ्यांना मराठ्यंना कर द्यावा लागायचा याचा राग आहे.
आज #Instagram वर एक पोस्ट बघितलं. त्यात जे काही लिहीलेलं ते वाचून मला अश्रु अनावर झाले नाहीत.
छत्रपती शंभूराजेंचे शेवटचे काही शब्द:
"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहात असाल मला, पण मला तुमचे आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच राहिले नाहीत हो...
(१/४)
...आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो, "आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप गडावर पोहोचु".
तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल का आबासाहेब? पण ते हातही उरले नाहीत आता. अन् तुम्हाला "आबासाहेब, अशी साद घालायला जीभही उरली नाही हो...
(२/४)
...पण एक सांगतो आबासाहेब, रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र होणार असेल, आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार असेल, तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन, हजारवेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे...
#Swantantryaveer Vinayak Damodar Savarkar, popularly known as Veer Savarkar was an Indian patriot, independence activist, poet, writer and a social revolutionary.
(1/21)
Post 2014, several allegations were made to malign the image of #VeerSavarkar.
Despite the availability of several documents in the public domain, some people chose to believe the blatant lies spread about him by #Communists/#Islamists and vicious politicians.
(2/21)
In this thread, let us try to understand #Savarkar through the eyes of some eminent and revered personalities throughout India.
🔸#MahatmaGandhi: Contrary to popular perceptions, #Gandhi was not at loggerheads with Savarkar.