आवडलेली पोस्ट 👇
फार वर्षापूर्वी एक जहाज बुडालं होतं ज्याचं नाव होतं “Titanic”..ते जहाज बुडण्याचं कारण देखील साधारणंच होतं “Casual Approch” म्हणजेच "कुठलीही गोष्ट सहज घेणं."
असं म्हणतात ते जहाज जेव्हा प्रवास करण्यासाठी सज्ज झालं तेव्हा 👇
हवामान खात्याने त्या जहाज कंपनीच्या Management ला Ice Burg (बर्फाच्या पर्वतरांगा) समुद्रात असण्याची शक्यता सांगितली होती. तरी देखील ते जहाज 2000 प्रवाशांना घेऊन समुद्रात निघालं होतं. त्या जहाजात आपातकालिन बोटी देखील खूप कमी ठेवल्या गेल्या होत्या. कारण काय तर त्याची गरजंच नाही. 👇
Titanic जहाज कधी बुडणारंच नाही..ईथेही Casual Approch दिसला.
त्या जहाजाच्या कॅप्टनला विचारलं असता त्याला 25 वर्षाचा अनुभव असून कुठलाही Ice Burg त्याचं काहीच वाकडं करू शकतं नाही. असं कॅप्टनचं म्हणनं होतं.इथेही तोच Casual Approch राहिला. 👇
2000 प्रवाशांना घेऊन हे जहाज समुद्रात निघालं खरं पण एका छोट्याशा Ice Burgला धडकून नेस्तनाबूत झालं..
तुम्हाला हे मुद्दाम सांगतो विशेष म्हणजे या जहाजात सर्व प्रवासी,लोकं वेगवेगळ्या जातीधर्माचे होते.1st class, 2nd class, 3rd class, उच्चवर्णीय, सवर्ण सगळेच होते. 👇
परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे सगळेच एकमेकात मिसळले होते.माणूस म्हणून सगळेच सगळ्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते. कुणी Businessman होतं, कुणी सफाई कामगार, कुणी वेटर तर कुणी celebrity होतं,कुणी पाॅलीटीकल होतं. सगळेच्या सगळे बुडून समाधीस्त झाले. कुठल्याच वर्गाचं कुणीच वाचलं नाही.👇
त्याचं एकमेव कारण एवढंच होतं “Casual Approch”..!!!
हे सगळं तुम्हाला पुन्हा नव्याने पहायचं असेल तर James Cameron नी दिग्दर्शित केलेला “Titanic”तुम्ही युट्युब वर पाहू शकता.
आत्ताची परिस्थिती आणि “Corona”च्या बाबतीत देखील आपलं हेच चालू आहे. 👇
तुमचा एक "Casual Approch" सर्व मानवी जात नष्ट करायला पुरेसा आहे, आणि तुम्हीकुठल्याही Class चे असा, सरकार सोबत असा किंवा विरूद्ध..
प्रशासनासोबत असा किंवा नाही.. कुठल्याही जाती धर्माचे असा.. कुठल्याही Profession चे असा. कुठल्याही Political Party चे असा.. 👇
Coronaआणि त्याचा संसर्ग या बाबतीतचा हा तुमचा Casual Approch आपल्या सगळ्यांना बुडवायला पुरेसा आहे.
आपल्यापेक्षा जास्त उन्नत,प्रगत असणारे देश यापुढे हताश हतबल आहेत.. याचं गांभीर्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.
👇
येणारे पुढचे अजून काही दिवस खूप महत्वाचे असणार आहेत. त्यासाठी सांगितलेले Precautions पाळा..!!!
स्वत: सुरक्षित रहा..!! दुस-यांनाही सुरक्षित ठेवा.. लेख कोणी लिहिलाय माहित नाही परंतु अतिशय सुंदर लिहीला आहे.
🙏👏🙏
Be Safe
Stay Home..!!
🙏🙏👏👏🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
तेलगी घोटाळा आरोप - भुजबळांचा राजीनामा
जावई जमीन प्रकरण - मनोहर जोशींचा राजीनामा
अण्णा हजारे यांचे आरोप - चार मंत्र्यांचे राजीनामे
मुंबई हल्ला प्रकरण - केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर.आर. पाटील राजीनामा.
आता 👇
संजय राठोड व अनिल देशमुख यांचाही राजीनामा...!
एक लक्षात घ्या केवळ नैतिकता अन आरोप म्हणून हे सगळे राजीनामे झाले..
पण गम्मत बघा
बरखा पाटील प्रकरण - तत्कालीन गृहमंत्र्याचा राजीनामा नाही
कोरेगांव भिमा दंगल प्रकरण - तत्कालीन गृहमंत्र्याचा राजीनामा नाही 👇
सिडको जमिन गैरव्यवहार प्रकरण - तत्कालीन उद्योगमंत्री व मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नाही
पठाणकोट हल्ला - कोणाचाही राजीनामा नाही
पुलवामा हल्ला - कोणाचाही राजीनामा नाही
मग आता सांगा नैतिकता कोणाकडे आहे... अनेक बलात्कारी आमदार खासदार असणाऱ्या भाजपकडे, 👇
नमस्कार...
सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की , मी सोशलमीडिया वरुन जरासा मोठाच ब्रेक घेतला. आणि फक्त सोशलमिडिया पासुनच नव्हे तर बऱ्याच दिवसापासुन माझा मोबाइल नंबर सुद्धा बंद होता. whats app ही बंद होत. सगळंच बंद होत. त्यामुळे अनेकांना माझी काळजी लागली होती की, मी बरा आहे ? 👇
मला काही झाल तर नाही ना ?
तर,
हो , मी बरा आहे...
कंपनीची काम Work From Home सुरुच होती व सुरु आहे. मी कुठेही बाहेर फिरत नव्हतो. मला कोरोना झाला नव्हता. मी जरी कामानिम्मित फिरायला निघालो तरी योग्य ती काळजी घेत होतो व घेत असतो. 👇
मी इतके दिवस संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहूनही तुम्ही मला संपर्क यादीत कायम ठेवुन आहात. मला विसरला नाहीत. उलट न सांगता सगळंच बंद केलं म्हणून प्रेमाने खडेबोल सुनावलेत आणि तुमच्या शुभेच्छांनी तर मन भरुन आल. 👇
भारतीय जनता पार्टीचे आज व मागच्या सहा वर्षापासुनचे मुख्य टार्गेट १७ ते २४ ची तरुण मुले-मुली आहेत. या दरम्यान या तरुणापर्यंत मोठ्या प्रमाणावर whats appच्या माध्यमातुन मुस्लीम द्वेष , काँग्रेसने काहीच केलं नाही, देश लुटला , इ. मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात येत व ते यात यशस्वी होतात.👇
या तरुणांचा मेंदू भयकंर हँन्ग करुन ठेवतात त्यामुळे त्यांना विचारही करावासा वाटतं नाही की , ज्या देशात रस्ते नव्हते , मुबलक धान्य नव्हते ,शाळा, काँलेज , कंपन्या , दुरदर्शन, दळणवळण साधणे, कँम्पुटर ,वीज, दवाखाने कित्येक वाड्या वस्तीवर काहीच नव्हते ते निर्माण कसे झाले व कोणी केलं? 👇
या मुलांना विचारही करावासा वाटतं नाही की , आमचे वडील कुठे शिकले व कसे शिकले तेंव्हाची परिस्थिती कशी होती ? तेंव्हा रोजगाराची साधन काय होती ? लोकांना हाताला काम नव्हतं तर लोक कसे जगायचे ? मग हळुहळु प्रगत कशी झाली व कोणी केली ? या मुलांनाकाहीच विचार कसे करावासा वाटतं नाही.👇
एका उद्धवस्त उपाशी देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरुंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला. लोक नेहरुंना मारखाऊ म्हणतात, पडखाऊ म्हणतात. त्यांचं राजकारण आत्मघातकी आणि शेळपट म्हणतात, पण लोक विसरतात ते हे की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा +👇
या देशात रेशनिंग होती आणि माणशी ३०० ग्रॅम प्रतिदिवस अन्नच दिले जाई. ४९ साली अमेरिकेने थोडा ताण दिल्याबरोबर रेशन माणशी २२५ ग्रॅम पर्यंत खाली आलं. देशातले धान्य उत्पादन ३८ दशलक्ष टन एवढंच होतं. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा जास्त अन्नधान्य वाढीचा वेग निर्माण केला नाही तर +👇
हा देशही टिकु शकत नाही, इथली लोकशाही ही टिकू शकत नाही. आणि चीनकडून होणारा अपमान तर सोडाच, पण श्रीलंकेनं एखाद्या वेळी उद्धटपणे आपला अपमान केला, तर त्याचा प्रतिकारही करणे शक्य होत नाही.पाकिस्तानच्या डरकाळ्यांच्या मागे पश्चिम पंजाबचा गहू आणि कापूस आणि आजच्या बांगलादेशमधले ताग आणि👇
#कानबाई#खान्देश
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. 👇
त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने 👇
सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.
या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर 👇
सगळे मीडियावाले एका सुरात सांगत आहेत की "चीनने हे विसरू नये की हा 1962 चा भारत नाही, मोदींच्या नेतृत्वाखालील 2020 चा भारत आहे."
जणू काही चीन अजूनही 1962 मध्येच आहे. चीनपण 2020 मध्ये आहे बाबांनो आणि त्यांच्या लष्करी आणि आर्थिक सामर्थ्यापुढे आपण आजतरी टिकाव धरू शकत नाही. 👇
मोदीजीही त्यांना खूप चांगले माहीत आहेत. ते झोपाळ्यात झुलवतात त्यांना भारतात आले की, आणि ट्रम्पने एक धमकी दिली की लगेच तासाभरात औषधे पाठवायला परवानगी देतात.
सध्या GDP ची वाढ शून्याकडून खाली जाईल असे दिवस आहेत, बेरोजगारी उच्चांकावर आहे, करसंकलन होत नाहीये, 👇
पेट्रोलवर ऐतिहासिक टॅक्स आहे आणि तो रोज वाढतोय.... थोडक्यात आपल्या अर्थव्यवस्थेवर अरबी अश्व आरोहित झालेला आहे. दस्तुरखुद्द मीडियात लोकांच्या नोकऱ्या जात आहेत.
तेव्हा भारतीय मीडियाकर्मींनो स्वतःला थोडं आवरा. आपण आपल्या नेत्याला कितीही डोक्यावर घेऊन नाचले तरी 👇