.@Festival_Cannes आपल्याला जागतिक चित्रपटसृष्टीमधील सर्वोत्तम कलाकृती पाहण्याच्या अमाप संधी देत आहे आणि सर्वोत्तम भारतीय गुणवत्ता आणि चित्रपटविषयक साहित्याचे जगाला दर्शन घडवण्याची संधी भारतीय निर्मात्यांना देत आहे
.@MIB_Indiaच्या अतिरिक्त सचिवांचे #FilmMakers ना भारताला भेट देण्याचे आणि येथे चित्रिकरण करण्याचे निमंत्रण
“जेव्हा तुम्ही भारतात असाल त्यावेळी मुंबईमधील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देण्यास विसरु नका, भारतीय चित्रपटसृष्टीची उत्क्रांती तुम्हाला अनुभवता येईल".
#COVID19 मुळे निर्माण झालेल्या व्यत्ययानंतर @Festival_Cannes म्हणजे जागतिक #Film समुदायाला परस्परांशी पुन्हा संपर्क साधण्याची संधी असल्याची मला आशा वाटते. चित्रिकरणासाठी स्थान म्हणून भारताला पुढे आणण्याची संधी असल्याची देखील मला आशा वाटते-भारताचे फ्रान्समधील राजदूत @JawedAshraf5
भारताला #Cinema सारखे दुसरे कोणीच एकत्र करू शकत नाही.
पुढील वर्षी आम्ही भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहोत; इतर कोणत्याही माध्यमापेक्षा भारतीय चित्रपट हा आमच्या विविधतेचा आरसा आहे.
महान चित्रपट निर्माते #SatyajitRay यांची जन्मशताब्दी आम्ही सध्या साजरी करत आहोत आणि #Cannes मध्ये भारतीय सहभाग आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासाशी असलेला त्यांचा संबंध, यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्याची देखील ही संधी असेल
सध्या जी चर्चा आहे त्यानुसार कथेचे सादरीकरण थिएटर किंवा OTT प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहे असे मला वाटत नाही
कथेच्या सादरीकरणाला नेहमीप्रमाणेच उज्ज्वल भवितव्य आहे, आपल्याला कथेच्या सादरीकरणाची नवी स्वरुपे दिसतील,त्यामुळेच भारतीय चित्रपटांमधून विविधता पाहायला मिळेल
अनेक जागतिक चित्रपटांचे भारतात चित्रिकरण होत आहे. आम्ही सुविधा कार्यालय सुरू केले आहे, एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळण्याची हमी मिळाली आहे
लाईफ ऑफ पाय, अवतार सारख्या अनेक लोकप्रिय #Hollywood चित्रपटांचे VFX Animation चे काम भारतात करण्यात आले आहे-केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar
जागतिक चित्रपट क्षेत्रामध्ये भारताचे योगदान देखील वाढत आहे
#Pandemic नंतर चित्रपट पुन्हा सुरू होतील आणि मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करतील #Cannes चित्रपट बाजारपेठ जागतिक चित्रपट निर्मात्यांना भेटण्याची आणि चर्चा करण्याची एक मोठी संधी देत आहे याची मला खात्री आहे
जरी हे पॅव्हिलियन व्हर्चुअल असले तरी बैठकीचे स्थान बनू शकते; चित्रपट व्यवसायातील अनेकांना येथे चर्चा करता येईल आणि परस्परांशी संपर्क साधता येईल आणि नंतरही काम करता येईल
#Pandemic मधून जग लवकरच बाहेर येवो आणि आपण पुन्हा थिएटरमध्ये येऊ अशी मी इच्छा व्यक्त करतो - @PrakashJavdekar
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
The number of districts reporting >100 new cases on a daily basis, have come down from 531 (as on week ending May 4, 2021) to 262 (as on week ending June 4, 2021) and then to 91 ( as on week ending July 4, 2021): Joint Secretary, @MoHFW_INDIA
In India, 80% new cases are being reported from 90 Districts.
It indicates that infection is now spreading in a localised manner within limited geographical area, calling for need of focused attention in these areas
#COVID19 वर मात करण्यासाठी केलेली कामगिरी, सज्जता आणि त्याविषयीची अन्य ताजी माहिती देण्यासाठी, प्रसारमाध्यमांशी साधल्या जात असलेल्या संवादाचे थेट प्रक्षेपण पाहा-
*⃣New Cases- 6,740
*⃣Recoveries- 13,027
*⃣Deaths- 51
*⃣Active Cases- 1,16,827
*⃣Total Cases till date - 61,04,917
*⃣Total Recoveries till date - 58,61,720
*⃣Total Deaths till date - 1,23,136
*⃣Total tests till date- 4,27,12,460
#NIPUNBharat च्या मार्गदर्शक सूचना आणि आराखडा हा राज्यसरकारांशी सल्लामसलत करून तयार करण्यात आला आहे . याशिवाय @ncert तेच अन्य बाह्य संस्था या प्रक्रियेत सहभागी आहेत. @cbseindia29, @KVS_HQ, @CommissionerNVS
यांचाही या उपक्रमाला पाठींबा आहे.