#COVID19 वर मात करण्यासाठी केलेली कामगिरी, सज्जता आणि त्याविषयीची अन्य ताजी माहिती देण्यासाठी, प्रसारमाध्यमांशी साधल्या जात असलेल्या संवादाचे थेट प्रक्षेपण पाहा-
दैनंदिन रुग्णसंख्या शंभरपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. 4 मे 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ती संख्या 531 होती, 4 जून रोजी 262 तर त्या नंतरच्या महिन्याभरात त्या जिल्ह्यांची संख्या 91 इतकी झाली.
देशात आता #COVID19 ची उपचाराधीन रुग्णसंख्या 5 लाखांपेक्षा कमी गेल्या 24 तासांतील उपचाराधीन रुग्णसंख्या 4.64 लाख
देशाचा कोरोनामुक्तीचा दर आता 97.2% पर्यंत पोहोचला
गेल्या काही महिन्यांपासून, दैनंदिन कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक-:@MoHFW_INDIA
पॉझिटिव्हिटी दर 21.3% पर्यंत चढला होता (24-30 मार्च 2021) तेव्हा दररोज सरासरी 10.5 लाख चाचण्या केल्या जात होत्या
आता पॉझिटिव्हिटी दर 2.7% पर्यंत असूनही चाचण्यांचे प्रमाण तेवढेच आहे,(गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 18.3 लाख) जेणेकरून कोरोना रुग्णांचे लवकर निदान व्हावे -@MoHFW_INDIA
29 जून ते 5 जुलै या आठवड्यात भारतातील 73 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा अधिक
या जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी, क्षेत्रबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे
भारतात इतर देशांनंतर एक महिन्याने लसीकरण मोहीम सुरू होऊनही, टोचण्यात आलेल्या मात्रांची प्रत्यक्ष संख्या, अमेरिकेतील संख्येपेक्षा जास्त-@MoHFW_INDIA
#2ndWave ओसरताना निर्बंध शिथिल होत गेल्यावर, #COVID समुचित वर्तनाच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे प्रसारमाध्यमांतील वृत्यांवरून दिसते.
विषाणू अद्यापि अस्तित्वात असून नियमांचे व्यवस्थित पालन न केल्यास विषाणूला आणखी एक संधी मिळण्याचा धोका आहे.
-: @MoHFW_INDIA
सध्या आपण दर दशलक्ष लोकसंख्येमागे 1400 चाचण्या करत आहोत. @WHO च्या शिफारशीच्या हे 10 पट आहे
#2ndWave च्या वेळी आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडून होत असलेल्या बहुतांश उपाययोजनांसाठी, पॉझिटिव्हिटी दर हाच पाया म्हणून वापरल्याने ही लाट वेगाने परतवण्यास मदत झाली
-: DG, @ICMRDELHI
#COVID समुचित वर्तनासाठी समाजाला बरोबर घेऊन काम करणे आवश्यक आहे. प्राधान्य गटांमध्ये आणि ठराविक जिल्ह्यांमध्ये #vaccination शी संबंधित सत्वर उपाययोजना सुरूच ठेवल्या पाहिजेत. येथून पुढेही सावधगिरी बाळगत राहणे अत्यावश्यक आहे.
The number of districts reporting >100 new cases on a daily basis, have come down from 531 (as on week ending May 4, 2021) to 262 (as on week ending June 4, 2021) and then to 91 ( as on week ending July 4, 2021): Joint Secretary, @MoHFW_INDIA
In India, 80% new cases are being reported from 90 Districts.
It indicates that infection is now spreading in a localised manner within limited geographical area, calling for need of focused attention in these areas
*⃣New Cases- 6,740
*⃣Recoveries- 13,027
*⃣Deaths- 51
*⃣Active Cases- 1,16,827
*⃣Total Cases till date - 61,04,917
*⃣Total Recoveries till date - 58,61,720
*⃣Total Deaths till date - 1,23,136
*⃣Total tests till date- 4,27,12,460
#NIPUNBharat च्या मार्गदर्शक सूचना आणि आराखडा हा राज्यसरकारांशी सल्लामसलत करून तयार करण्यात आला आहे . याशिवाय @ncert तेच अन्य बाह्य संस्था या प्रक्रियेत सहभागी आहेत. @cbseindia29, @KVS_HQ, @CommissionerNVS
यांचाही या उपक्रमाला पाठींबा आहे.