#कालिदासदिन
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
आज "आषाढस्य प्रथम दिवसे" अर्थात आषाढाचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन..!
महाकवी कालिदासांनी आपल्या दिव्य काव्यप्रतिभेच्या जोरावर अनेक रचना करून संस्कृत
१/ @Kal_Chiron@ShefVaidya
भाषेला अधिकच सुंदर केले आणि समस्त रसिक लोकांना उपकृत केले.
"उपमा कलिदासस्य" ही उक्ती नेहमी सांगितली जाते ज्याचा अर्थ उपमा असावी तर कालिदासासारखी..!
आपण जर कालिदासाच्या काही रचनांवर ओझरती नजर जरी फिरवली तरी आपल्याला त्याचा प्रत्यय येईल..!
रघुवंशात कालिदास म्हणतात,
२/
क्व सूर्यप्रभवो वंशः क्व चाल्पविषयामतिः ।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनाऽस्मि सागरम् ॥
अर्थात - कुठे तो सूर्यापासून उत्पन्न झालेला वंश आणि कुठे मी (कालिदास) त्यांचं गुणगान करण्याचा प्रयत्न करणारा अत्यंत अल्पमति. हे म्हणजे एखाद्या लहानशा नावेने मोठा सागर पार करण्याचे दिव्य
३/
करण्यासारखे आहे..!
बघा काय ती कल्पनाशक्ती आणि काय ती उपमा देण्याची प्रतिभा.!
कालिदासांनी अनेक रचनांद्वारे संस्कृत साहित्यात मोठे योगदान दिले.
त्यांनी रघुवंश व कुमारसंभवम ही महाकाव्ये तर अभिज्ञानशाकुन्तल,विक्रमोर्वशीय,मालविकाग्निमित्र ह्या नाट्यरचना आणि मेघदूत व ऋतुसंहार
४/
ही खंडकाव्ये लिहली. त्याचप्रमाणे अनेक छोट्या मोठ्या रचना देखील केल्या. कालिदासांची लेखन शैली एवढी सुंदर आणि प्रगल्भ होती की तिने भारतातल्या लोकांना आपल्या प्रेमात टाकलंचं पण बाहेरील देशातील अनेक लोकसुद्धा या रचनेंच्या प्रेमात पडले. अनेक साहित्यिकांनी या रचनेंचे आपल्या भाषेत
५/
अनुवाद देखील केले.
आज जर आम्ही कालिदासांना उत्तमरित्या जगाच्या समोर मांडू शकलो असतो तर लोकांना अगदी शेक्सपियरचा सुद्धा विसर पडला असता पण वास्तविक आम्हाला तसे करता आले नाही ही खंत आहे.!
आज तस पाहायला गेलं तर कालिदासांची जन्मतिथी नाही की पुण्यतिथी पण तरी पण आज कालिदास दिन
६/
साजरा करण्याचे कारण हेच की त्यांची मेघदूतातील वरील रचना "आषाढस्य प्रथम दिवसे।".
म्हणजे एखाद्या कवीला त्याच्या रचनेद्वरे अशी आदरांजली वाहण्याचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे..!
माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण कालिदास नक्की वाचावेत एकदा तरी..!
धन्यवाद..!
ही ऐतिहासिक स्थळे आपली उर्जाकेंद्रे आहेत..!
यातून ऊर्जा घेऊन आपण आपल्या कार्यात कार्यरत होऊन आपल्या राष्ट्राला एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो..!
ही स्थळे म्हणजे आपल्या दिव्य इतिहासाची व आपल्या थोर पुरुषांची साक्ष देतात. तेंव्हा ही स्थळे
१/ @Vinay1011@malhar_pandey@HearMeRoar21
सुस्थित राहणे ही एका सशक्त राष्ट्राची गरज आहे.
पण खंत आज अशी आहे की आपल्या देशात आपल्या थोर राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना कायम उपेक्षित ठेवून शासनाने केवळ आक्रमकांचा उदो उदो केला आणि ही सर्व दिव्य स्थळे दुर्दशेत गेली.
आता परिस्थिती बदलत आहे हे पाहून हायासे वाटते.
पण सगळा भार
२/
शासनावर का सोडायचा??
आपण पण प्रत्येक नागरिक या राष्ट्राचे आणि या थोर पुरुषांचे काही देण लागतो, तेंव्हा हाच विचार करून @Jhunj_Org ने श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या समाधीचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.
हे काम अत्यंत भव्य आहे कोणा एका व्यक्तीकडून हे पूर्ण होणारे नाही.
३/
#थ्रेड #शिवराज्याभिषेक_सोहळा #हिंदू_साम्राज्य_दिवस
-:युगकर्ते शिवराय:-
साधारण तीनशे वर्षांपूर्वी या दिवशी सूर्य एक नवीन सकाळ घेऊन आला. तुम्ही म्हणाल की सूर्यासोबत दरोजचं सकाळ होते, मग या दिवसाच्या सूर्योदयात काय विशेष होते.? तर,आजच्या दिवसाचा सूर्य एक नवीन
१/
उषःकाल घेऊन आला होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा. कारण ३०० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त झाले आणि शेकडो वर्षांच्या म्लेंच्छ अत्याचारांपासून महाराष्ट्र मुक्त झाला.
महाराज छत्रपती झाले यात अनेक वीरांचे मोलाचे योगदान होते. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेऊन
२/
हे मावळे स्वराज्यासाठी व महाराजांसाठी प्राणाची ही किंमत मोजायला तयार होते. आई भवानीच्या व भगवान रायरेश्वराच्या आशीर्वादाने महाराजांनी स्वराज्याचा उद्योग आरंभला व त्यानंतर पुढील काळात महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांसह अखंड अहोरात्र स्वराज्य चळवळ चालवली.
३/
#Thread #KnowYourDharma #HinduDharma
The logic of 33 Koti (Crores) Devtas :-
Many a times people say we have '33 Koti' i.e. Crores of Devtas in our Hindu Dharma. So is it true? Do we really have that many Devtas in Hindu Dharma.
Technically speaking we have 33 Koti Devtas in 1/
in the Hindu Dharma but here the word 'कोटी (Koti)' does not mean crores.The word 'कोटी(Koti)' is a Sanskrit word,which has different meanings. In '33 Koti' the meaning of word 'Koti' is "प्रभेदाः" i.e 'Types' not crores. So there are 33 types of 'Devtas' mentioned in many 2/
scriptures of Sanatan Hindu Dharma. In 9th ब्राह्मण (Brahman) of Brihadaranyaka Upnishad, when Maharshi Yadnyavalkya is asked about 'how many devtas are there?' He answered,
3/
The words of Kavi Bhushan from Uttar Pradesh who was contemporary to Chatrapati Shivaji Maharaj :-
देवल गिरावते फिरावते निसान अली
ऐसे समै राव-रानै सबै गए लबकी।
गौरा गनपति आप , औरन को देत ताप
अपने मुकाम सब मारि गए दबकी।।
पीर पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत
सिध्द की सिधाई गई, रही बात रब की।
काशी हू की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी।।
He is saying that, The Invaders are destroying our temples and raising their nishan and at this time all The Ranas and all other Kings are hiding. Fortunately Shivaji Maharaj
was born otherwise Kashi and Mathura would have lost their values and all the Hindus would have become Muslims.
In another Kavya he says,
#वीर_सावरकर_जयंती #VeerSavarkar
मनातील सावरकर विचारमार्तंड मावळू देऊ नका...!
कालचा २८ मे चा सूर्योदय आपल्यासोबत सावरकर विचारांची किरणे सोबत घेऊन आला. काल तात्यारावांची जयंती आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने साजरी केली. दिवसभर अनेक लोकांनी आपल्या आपल्या परीने सावरकरांचे विचार
१/
मांडले. हे सर्व पाहून सगळ्यात जास्त आनंद कोणास झाला असेल तर तो या मातृभूमीला कारण तिच्या एका थोर पण उपेक्षित पुत्राची गाथा काल लोकांच्या ओठावर आणि हृद्गत झाली होती संपूर्ण दिवस. अगदी सगळचं सावरकरमय झालं होत सगळं.!
स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्त्व सहजासहजी कवेत येईल असं
२/
व्यक्तिमत्त्व नाहीये.तात्याराव कळायला आयुष्य खर्ची घातलं तरी त्यांचा थांग लागणं कठीण.
सावरकर हा विचारांचा महासागर आहे, आपण फक्त आपल्या बुद्धीसीमेनुसार त्यातील विचारामृत आपल्या भांड्यात भरून घेण्याचा प्रयत्न करावा व त्याचं सेवन पूर्ण जन्मभर करावं.
पण सावरकर विचार फक्त
३/
#Thread #अमर_सावरकर #वीर_सावरकर_जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग २):-
इंग्रजांच्या क्रूर आणि निर्दयी जाचातून आपल्या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी जो अविरत स्वातंत्र्यलढा झाला त्यात एक मोठं योगदान आहे ते सावरकर कुटुंबाचं.ज्यात तिन्ही भाऊ तर प्राणपणाने लढलेच पण
१
त्यांच्या पत्नींचं योगदान ही सावरकर बंधूंना लाभलं. त्यात बाबारावांच्या पत्नी तर साक्षात पतिव्रतेची आणि सहनशीलतेची मूर्तीच. ह्या मातेने पती अंदमानात असताना पती वियोगात अघोषित जन्मठेपचं भोगली आणि तीच कथा तात्यांच्या पत्नी यमुनाबाईंची.अशा दिव्य लोकांवर ताशेरे ओढणे म्हणजे सुर्यावर
२/
थुंकण्यासारखे आहे.
जर आपण ह्या सावरकर विरोधी लोकांचा 'अर्ज केले म्हणून ते माफीवीर होतात आणि ब्रिटिशांचे गुलाम होतात' हा तर्क विचारात घ्यायचा म्हणलं, तर मग ज्यावेळी सावरकरांची सुटका झाली त्यावेळेपासून त्यांनी सर्व सोडून द्यायला हवं होत. त्यांचं सामाजिक आणि राजकीय जीवन संपुष्टात
३/