मध्यमवर्गीय कुटुंबाचे #आर्थिक_नियोजन कसे असते?

मी पाहिलेले काही #अनुभव मी इथे सांगत आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण, पती व पत्नी आपले आर्थिक जीवन सुधारावे म्हणून खूप प्रयत्न करतात. उच्च शिक्षण घेऊन 3, 5 वर्षात चांगल्या मोठ्या पगारची नोकरीही मिळवतात
1)
#Thread
2) पण, तरीही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य ( #Financial_Freedom ) प्राप्त नाही करता येत. अगोदरच त्यांच्या लग्नात खूप खर्च झालेला असतो. खर्च येवढा असतो की , तो जर कोठे गुंतवला असता तर काही वर्षात त्यांना कॅश मध्ये स्वता:साठी घर घेता आले असते.
3) जेवढा पगार जास्त तेवढी त्यांची जीवनशैली ( #Lifestyle ) उच्च असते. जेव्हा खर्चाची वेळ येते तेव्हा ते सगळे केलेली मेहनत विसरून आयुष्य जगायला सुरवात करतात आणि काही काळाने म्हणजे लग्नाच्या एक दोन वर्षांनंतर नंतर एक हप्त्यावर
4) ( HOME EMI ) घर घेतात पुढील 20 वर्षाच्या #कर्जावर. आर्थिक स्वातंत्य न मिळवता येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कोणतेही नियोजन न करता लवकर #Home_Loan घेणे.
5)12-15 तास काम करून त्यांचे पैसे #Amazone-#फ्लिपकार्ट , झोमेटो-स्वीगी,पिझ्झा, अॅपल मोबाइल,कार, ब्रांडेड गोष्टीववर खर्च होतात. त्यांना कितीही बोनस , कितीही Increment , Promotion मिळाले तरी ते आहेत तिथेच राहतात अगदी 1 लाख रुपये पगार 2 लाख झाला तरीसुद्धा त्याच्या अडचणी चालू राहतात
6) कारण, त्यांच्याकडे #आर्थिक_शिक्षण नसते.

मध्यमवर्गीय कुटुंब पैसा कमवाण्यासाठी 8 ते 12 तास घालवतात पण त्याच्या 1% वेळ पण, आलेल्या पैशयाचे कसे #नियोजन करावे ह्यासाठी देत नाहीत नंतर ते पैशयाच्या इतके कचाट्यात अडकतात की पती ,पत्नी पैकी कोणीही जॉब सोडू शकत नाही
7) अगदी ते आपल्या मुलांना पण पाळण्याघरात ठेवतात तर कारण , पती घर खर्च चालवत असतो आणि पत्नी च्या पगारातून Home Loan, Car Loan जात असते . एकाच्या पगारावर घर चालवणे त्यांना शक्यच नसते.
8) पुढे 35-40 वय असताना कंपनी मध्ये पोस्ट वाढलेली असते आणि येवढ्या पगारची नोकरी दुसरीकडे मिळणे कठीण असते . दुसरीकडे मूल मोठी झालेली असतात, त्यांचा खर्च आता खूप वाढलेला असतो. पत्नीला कोठे तरी थांबावे वाटते आणि मुलांकडे लक्ष द्यावेसे वाटते पण, #कर्जात ( EMI ) अडकल्यामुळे
9) तिलाही काही करता येत नाही. मग काय 1, 2 महीने जरी पगार आला नाही तर सगळे थांबणारे असते तुम्ही सगळे आता करोंना मुळे अनुभवात आहात

मध्यमवर्गीय कुटुंबातील 75% लोक हे #Private_Company मध्ये जॉब ला असतात. कोणतीही पेंशन नाही , निवूर्त्ति नंतर त्यांना फक्त #PF आणि #Gratuity ची रक्कम
10)मिळते. त्यात त्यांचे काहीच वर्ष चालतात अगदी 2 , 3 नंतर त्यांना आयुष्याच्या अश्या संकटांना उत्तर द्यावे लागतात की जे त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल आणि यालाच आर्थिक भाषेत #RatRace म्हणतात यात अडकायचे नसेल
11) तर आर्थिक शिक्षण समजून घ्या नाही तर आयुष्य भर 9 ते 5 जॉब करत बसाल योग्य प्रकारे आर्थिक शिक्षण घेतल्यास आपण कसे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. माझ्याजवळ असलेले आर्थिक शिक्षणाचे नॉलेज मी 100% देण्याचा प्रयत्न करेन.

#arthreedom #financial_Freedom

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य

गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @arthfreedom

3 Sep
#महत्वाचे

एक मराठी माणुस या policies मध्ये अडकत चालला आहे त्याला आर्थिक साक्षर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे

वेळात वेळ काढून हा संपूर्ण #Thread नक्की वाचा .

#आर्थिक_साक्षर

#Thread
2) पहिले मोनिका हलान यांनी लिहिलेला हा Thread बघा English मधून आहे . खाली मी मराठी मधून Explain करण्याचा प्रयत्न करत आहे .

3) एक मध्यमवर्गीय माणुस आयुष्यभर पैसे कमावून पण तो मध्यमवर्गीय का राहतो ?

कारण तो गरज नसलेल्या अनेक वर्ष विविध प्रकारच्या Policies खरेदी करत राहतो जसे - Money Back , Endowment , Life Insurance जिथे या सगळ्या पॉलिसिंचा 20 वर्षेचा CAGR 5-6% आहे
Read 17 tweets
25 Aug
✅ मध्यमवर्गीयांसाठी #INSURANCE + #RETURN अशी विमा योजना खरच फायदेशीर आहे का ? आणि एक मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर पैसे कमवून पण श्रीमंत का होत नाही त्याचे उत्तर 👇

मस्त एक चहा घ्या आणि वाचा #Thread थोडा मोठा आहे

#Thread
2) खूप लोक विचारात होते की लाइफ insurance कोणता घेतला पाहिजे आणि का त्या सर्वांसाठी हा खूप महत्वाचा #Thread

जर मध्यमवर्गीय वर्गाने Insurance ( विमा योजना ) मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी वेगळा(Seprate) जीवन विमा(Term Insurance) घेऊन उर्वरित रक्कम चांगल्या गुंतवणुकीच्या
3)पर्यायामध्ये गुंतवली तर त्याला कसा फायदा होऊ शकतो ते आपण पाहू .

एका चांगल्या नावाजलेल्या Insurance कंपनी कडून Mr. Kiran यांना काल एक फोन आला . त्यामध्ये एक चांगला व्यक्ती जो कि Senior Sales Manager आहे तो किरण यांना insurance बद्दल माहिती देत होता तसा तो बोलताना खुप अनुभवी
Read 20 tweets
22 Aug
#Financial_Freedom_Steps

मध्यमवर्गीयांना #आर्थिक_स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग अतिशय सोप्या भाषेत –👇

✅1) जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुमच्यावर कोणी अवलंबून (Dependent) असेल 👨‍👩‍👧‍👧- ( पत्नी , मुले , आई -वडील ) तर पहिले Pure #टर्म_इन्शुरस खरेदी करा बाकीचे सर्व नंतर

#Thread Image
✅ 2) कंपनी सोडून एखादा Private हेल्थ इन्शुरस घ्या जो की कधी Hospital Emergency आली तर तुमची कित्येक वर्षाची savings वाचवेन . पुढे सविस्तर Health Insurance बद्दल एक Thread पोस्ट करेन.
✅3) 6 महीने ते 9 महिन्याचा खर्च येवढा #आपत्कालीन_निधि ( Emergency Fund ) बनवा . उदाहरण समझा एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 50000 आहे तर त्याच्याकडे 50000 x 6 महीने = 3 लाखाचा आपत्कालीन निधि असलाच हवा जो तो Job loss किवा घरात एखादी आर्थिक अडचण आली तर कमी येईन.
Read 8 tweets
15 Aug
#आर्थिक_स्वातंत्र्य म्हणजे काय ?

खर्‍या अर्थाने जीवनाला आनंद देणारा मार्ग म्हणजे ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ आज आपण पाहू ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ म्हणजे काय इंग्लिश मध्ये त्याला #Financial_Freedom असे म्हणतात.

#Thread

1)
2) आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत मनासारखे आयुष्य जगणे. कोणावरही पैश्यासाठी अवलंबून न राहता आनंदाने आयुष्य जगणे होय. वाटेल तेव्हा खायचे , वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जायचे, कुटुंबासाठी फक्त रविवारी वेळ न देता दररोज वेळ देणे,
3) तुमचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणे, 9 ते 5 चे जेल सोडून आपल्या ईच्छा पूर्ण करणे ,तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि अजून बरेच काही म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय. तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की आर्थिक स्वातंत्र्यअनुभवण्याचा आनंद काय असतो.
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(