✅1) जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुमच्यावर कोणी अवलंबून (Dependent) असेल 👨👩👧👧- ( पत्नी , मुले , आई -वडील ) तर पहिले Pure #टर्म_इन्शुरस खरेदी करा बाकीचे सर्व नंतर
✅ 2) कंपनी सोडून एखादा Private हेल्थ इन्शुरस घ्या जो की कधी Hospital Emergency आली तर तुमची कित्येक वर्षाची savings वाचवेन . पुढे सविस्तर Health Insurance बद्दल एक Thread पोस्ट करेन.
✅3) 6 महीने ते 9 महिन्याचा खर्च येवढा #आपत्कालीन_निधि ( Emergency Fund ) बनवा . उदाहरण समझा एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 50000 आहे तर त्याच्याकडे 50000 x 6 महीने = 3 लाखाचा आपत्कालीन निधि असलाच हवा जो तो Job loss किवा घरात एखादी आर्थिक अडचण आली तर कमी येईन.
✅4) आपले ध्येय (Goals) ,गरजा ,जोखीम घेण्याची क्षमता, यांचा विचार करून एखाद्या चांगल्या #आर्थिक_सल्लागाराबरोबर सल्लामसलत करून विविध ठिकाणी आथिक ध्येयानुसार गुंतवणूक करा जसे – ( कृपया चांगला सल्लागार निवडा विक्रेता नको जो तुम्हाला रोज नवीन नवीन स्कीम देईन )
✅5) वरील सर्व गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये पुढील 180 महीने सातत्याने गुंतवणूक करत चला , प्रत्येक वर्षाला 10% गुंतवणूक वाढवत चला , काहीही झाले तरी गुंतवणूक काढून घेऊ नका . असे करत गेलात तर तुम्हाला #आर्थिक_स्वातंत्र्य मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. (avoid over analysis)
✅6)
🟤 #सावधगिरी– कधीही चुकूनही life Insurance , ULIP, Endowment Plans, Money back Plans, सगळ्यात महत्वाचे Guaranteed Income/ Returns Plans यासारखा सामान्य माणसाला आकर्षित करून महागाईपेक्षा कमी परतावा देणार्या कोणत्याही गरज नसलेल्या product मध्ये तुमचे कष्टाचे पैसे गुंतवू नका
✅7)
धन्यवाद 🙏
#Disclaimer - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे तसेच इथे आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
3) एक मध्यमवर्गीय माणुस आयुष्यभर पैसे कमावून पण तो मध्यमवर्गीय का राहतो ?
कारण तो गरज नसलेल्या अनेक वर्ष विविध प्रकारच्या Policies खरेदी करत राहतो जसे - Money Back , Endowment , Life Insurance जिथे या सगळ्या पॉलिसिंचा 20 वर्षेचा CAGR 5-6% आहे
✅ मध्यमवर्गीयांसाठी #INSURANCE + #RETURN अशी विमा योजना खरच फायदेशीर आहे का ? आणि एक मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर पैसे कमवून पण श्रीमंत का होत नाही त्याचे उत्तर 👇
2) खूप लोक विचारात होते की लाइफ insurance कोणता घेतला पाहिजे आणि का त्या सर्वांसाठी हा खूप महत्वाचा #Thread
जर मध्यमवर्गीय वर्गाने Insurance ( विमा योजना ) मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी वेगळा(Seprate) जीवन विमा(Term Insurance) घेऊन उर्वरित रक्कम चांगल्या गुंतवणुकीच्या
3)पर्यायामध्ये गुंतवली तर त्याला कसा फायदा होऊ शकतो ते आपण पाहू .
एका चांगल्या नावाजलेल्या Insurance कंपनी कडून Mr. Kiran यांना काल एक फोन आला . त्यामध्ये एक चांगला व्यक्ती जो कि Senior Sales Manager आहे तो किरण यांना insurance बद्दल माहिती देत होता तसा तो बोलताना खुप अनुभवी
मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण, पती व पत्नी आपले आर्थिक जीवन सुधारावे म्हणून खूप प्रयत्न करतात. उच्च शिक्षण घेऊन 3, 5 वर्षात चांगल्या मोठ्या पगारची नोकरीही मिळवतात 1) #Thread
2) पण, तरीही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य ( #Financial_Freedom ) प्राप्त नाही करता येत. अगोदरच त्यांच्या लग्नात खूप खर्च झालेला असतो. खर्च येवढा असतो की , तो जर कोठे गुंतवला असता तर काही वर्षात त्यांना कॅश मध्ये स्वता:साठी घर घेता आले असते.
3) जेवढा पगार जास्त तेवढी त्यांची जीवनशैली ( #Lifestyle ) उच्च असते. जेव्हा खर्चाची वेळ येते तेव्हा ते सगळे केलेली मेहनत विसरून आयुष्य जगायला सुरवात करतात आणि काही काळाने म्हणजे लग्नाच्या एक दोन वर्षांनंतर नंतर एक हप्त्यावर
खर्या अर्थाने जीवनाला आनंद देणारा मार्ग म्हणजे ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ आज आपण पाहू ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ म्हणजे काय इंग्लिश मध्ये त्याला #Financial_Freedom असे म्हणतात.
2) आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत मनासारखे आयुष्य जगणे. कोणावरही पैश्यासाठी अवलंबून न राहता आनंदाने आयुष्य जगणे होय. वाटेल तेव्हा खायचे , वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जायचे, कुटुंबासाठी फक्त रविवारी वेळ न देता दररोज वेळ देणे,
3) तुमचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणे, 9 ते 5 चे जेल सोडून आपल्या ईच्छा पूर्ण करणे ,तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि अजून बरेच काही म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय. तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की आर्थिक स्वातंत्र्यअनुभवण्याचा आनंद काय असतो.