हे British evolutionary biologist आहेत.
ते कट्टर निधर्मवादी आहेत.
ह्या पुस्तकाच्या 3 millions copies जगभरात विकल्या गेल्या आहेत.
आपण जेव्हा डोळे उघडून जगाकडे पाहत होतो तेव्हा विविध प्राणी, झाडं,फुल,आकाश,निसर्ग हेच दिसतं.
हे मानवानं नाही बनवलं तर याला कोणी तरी बनवलं असेल व ज्यांना बनवले तो मानवापेक्षा जास्त शक्तिशाली असणार ...
या संभावनेतून देव आणि धर्म या कल्पनेची निर्मिती झाली.
ईश्वराने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवले नाही तर आपणच ईश्वराला आपलं स्वरूप दिलं.
वैज्ञानिक प्रगती बरोबर आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल होत चालली आहे.
Darwin च्या evolutionary theory नेअनेक प्रश्नांची उत्तरे दिली जी धर्मग्रंथ देऊ शकत नाही.
सृष्टी उत्पत्तीचे कारण evolution नेमक्या व अचूक शब्दात देते
त्याचबरोबर आपल्या श्रद्धावरही प्रश्न निर्माण झाले.
धर्माची गरज काय ?केवळ नैतिकतेन वागण्यासाठी का ?
जर धर्म नसेल तर आपण नैतिकतेने वागणार नाही काय ?
देवाकडून काहीतरी लाभ मिळवण्यासाठी किंवा देवाच्या भीतीने आपण सहृदयतेन वागतो का ?
मग ही खरी नैतीकता कशी असेल ?
सृष्टी आपत्तीचे कारण Evolution असेल तर धर्म का बनला व टिकला ?
evolution च्या natural selection च्या रेटयामध्ये नैतिकता,compassion या व अशा अनेक भावना का निर्माण झाल्या ?
कावळा कोकिळेच्या बाळाचा संभाळ का करतो ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लेखकाने दिली आहेत.
धर्म आणि देव यांचा समाजावर एवढा प्रभाव आहे की एखादी व्यक्ती निधर्मी आहे हे कळलं,
तर जनता त्यांना संसदेत निवडून देणार नाहीत कारण 'निधर्मी म्हणजे अनैतिक'असं समीकरण लोकांच्या डोक्यात फिट बसलेलं आहे.
जनमतप्रवाह समाजाला दिशा देतो.
तो सतत बदलत आहे.
Biblical काळात गुलामगिरी मान्य होती पण आता civilised जगात ती नष्ट झाली आहे.
पूर्वीपेक्षा स्त्रिया ना मालमत्ता समजायचे पण आता ते प्रमाण निश्चितच कमी झाले आहे.
हे बदल धर्माशी संबंधित नाही.
हे बदलण्यासाठी बदलायला काळाच्या पुढचा विचार करणारे लीडर्स महत्त्वाचे आहेत.
शिवाय शिक्षणानेही लोकांची समज वाढली त्यामुळे जनमतप्रवाह बदलत आहे.
'देवाची कल्पना'मुलं लहान असतानाच मनावर बिंबवली जाते.त्यामुळे'देवाशिवाय जग'ही कल्पनाच त्यांना करता येत नाही.
सूर्य हाHydrogenचागोळा आहे व HydrogenपासूनHeliumबनताना मिळणाऱ्या उष्णतेवर पृथ्वी टिकून आहे.
असा वैज्ञानिक दृष्टिकोन लहानपणीच मुलांना शिकवला तर मुल अंधश्रद्धा जोपासणार नाहीत
लहान मुलांवर आपल्या 'श्रद्धा'लादणे हा पालकांचा गुन्हाच आहे.
Dawkins कळकळीची विनंती करतो की मुलांना Muslim child,catholic child,Hindu child असे लेबल लावू नका.
दुसऱ्या महायुद्धात Churchillयाच्यां पेक्षा Alan Turingयाचा सहभाग महत्त्वाचा ठरला .
त्याने लाखो लोकांचे प्राण वाचवले शिवाय तो computerशोधाचा उदगाता ठरला पण केवळ homeo sexuality मुळे तो धर्माचा गुन्हेगार ठरला.
अफगाणिस्तान मध्ये 'स्वधर्मत्याग' केल्यास अजूनही मृत्युदंड दिला जातो.
Abortionहा त्या स्त्रीचा वैयक्तीक मुद्दा न राहता धर्मावर त्याचे विखंडन केले जाते.
केवळ आपलाच धर्म श्रेष्ठ हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्याधर्माचे अनुयायी एकमेकाशीभांडत राहतात
धर्माचे मनुष्याच्या आयुष्यात४मुख्यroleआहेत
explanation
exhortation
consolation
inspiration
लहानपणी जोकोविचचे आई बाबा रिसॉर्टवर काम करायचे. टेनिस महागडा खेळ असल्याने त्यांना कोर्टची फी परवडण शक्यच नव्हतं. तेंव्हा लहानसा नोवाक तिथं वेटरचं काम करून टीपच्या बदल्यात तिथे आलेल्या पर्यटकांकडून रिसॉर्टवर दोन तास टेनिस खेळायचा सौदा करायचा.
आज जगजेत्ता बनलेल्या जोकोविचने स्वतः कडे पैसे येताच सर्बिया मध्ये मोफत ३० टेनिस कोर्ट्सचं संकुल उभारलं आहे, जिथे कुणालाही पैसे न देता खेळता येतं!
एकदाच नाही,सहावेळा जिंकलंय त्यानं विम्बल्डन.
३४ हे वय जिथं म्हातारं मानलं जातं, त्या टेनिसच्या मैदानावर झोकोविच आजही अजिंक्य ठरला.
म्हणून तर, एक ना दोन, आजवर वीस ग्रॅंडस्लॅम सामने जिंकलेत या पठ्ठ्याने.
झोकोविच नक्की काय करतो?
तो संयमानं खेळतो. चुका करत नाही. स्पर्धकाला चुका करायला भाग पाडतो. घाई करत नाही. गोंधळून जात नाही. संधीची वाट पाहातो.
कशाचीही अपेक्षा न करता हा ज्ञानरूपी यज्ञ सिद्धीस नेला. त्यासाठी तप केले.
या तपश्चर्येतून हा वाक् यज्ञ सफल झाला व त्यातून 'ज्ञानेश्वरी'नावाचे अमृत निघाले.
ज्ञानेश्वर माऊलीनी भावार्थ दिपीकेच्या १८ व्याअध्यायाच्या शेवटी 'पसायदान'च्या ९ओव्या लिहल्या.
पसायदान स्वतःच एक अजोड कलाकृती आहे.
विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ही प्रार्थना आहे
शाळेत प्रार्थनेलाच म्हटल जात असल्याने प्रत्येक विदयार्थाच्या तोडी असलेले हे पसायदान..
त्याचा भावार्थ साध्या आणि सोप्या भाषेत लिहण्याचा हा प्रयत्न...
Albert Einstein kept a picture of Faraday on his study wall, alongside pictures of Arthur Schopenhauer and James Clerk Maxwell.
लहान असताना book binderआणि newspaper deliveryचे काम करायचा ते करता करता, bindingसाठी आलेली पुस्तके वाचायचा.
'The article on electricity'in the the third edition of encyclopaediaने तो खुप प्रभावित झाला.
Sir Humphry Davy याचे lectureपाठी मागच्या बाकावर बसून ऐकायचा आणि Notesकाढायचा
कोणती vaccine घ्यावी अशा शंका खूप जणांना आहे?
येथे अतिशय सुंदर अशा slide आहेत.ज्यामध्ये सर्व vaccine ची तुलना दिली आहे. ज्यामुळे सर्व लस cellular level कशा काम करतात व त्याचे काय फायदे आहेत ते सहज समजेल.
त्यातील जे पर्याय उपलब्ध होतील, त्यातून हवी ती लस निवडण्यास मदत होईल.
अमेरिकेतील फायझर कंपनीचं vaccine-
ह्या मध्ये corona virus चा mRNA जो spike protein ला code करतो तो इजेक्शन रुपात दिला जातो.
हा mRNA, lipid च्या nanoparticals ने संरक्षीत केलेला असतो.
शरीरात गेल्यावर हे लस spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनवते.
हीसुद्धा अमेरिकेच्या मॉडर्न कंपनीची लस आहे. यातही corona virus चा एक fragmant जो spike protein codeकरतो ,त्याला nano particle ने संरक्षित करून दिली जाते.
Sputnik-V
रशियाचे sputnik-v हया vaccine चा पहिला dose शुक्रवार दिनांक 13/5 रोजी Dr.reddys lab तर्फे दिला गेला.
भारतात उपलब्ध होणारे हे corona वरील तिसरे vaccineआहे.
याचे दोनdose 21 दिवसाच्या अंतराने द्यावे लागतात.
एका ची किंमत 995 /-रुपये इतकी आहे.
Storage:-
Liquid formमध्ये-17°Cला स्टोअर करावे लागते. त्यामुळे metro citiesतसेचtire1city मध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.
तरpowder formमध्ये 2°ते8°c मध्ये म्हणजे conventional refrigeratorमध्ये storeकरता येते.
Research and production:-Gamalieya National research Instituteने हेdevelop
आणि Russian direct investment fund (RDIP)ने पैसा पुरवला आहे.
Dr Reddy's lab व इतर काही कपन्या दारे distribution होते.
•composition
Gamaleya researchने यासाठी adenovirus चा vector म्हणून वापर केला आहे.
१.पहिल्या dose मध्ये rAd26 याadenovirus वापर
2.दुसरा dose मध्ये rAd5चा वापर
spike protein...
Spike protein ने virus हा human cell च्या ACE 2 receptor ला attach होता.
आताचे vaccine हे, ह्या spike protein विरोधात antibody बनवतात व immunity प्रदान करतात.
त्यामुळे हा प्रोटीन आला तरच आपली immune system ही active होते.
पण virus ने प्रोटीन बदलला तर आपलं immune system त्याला ओळखू शकत नाही.
त्यामुळे आपल्याला जागरूकतेने पहावं लागतं की mutation हे spike protein मध्ये तर नाही ना?
सध्या असे varient सापडले आहे ज्यात mutation हे spike protein मध्ये आहे.