पंजाबची वीर भूमी, #JallianwalaBagh च्या पवित्र मातीला माझा प्रणाम!
भारतमातेच्या त्या पुत्रांना नमन, ज्यांची स्वातंत्र्याविषयीची धगधगती ज्योत शमवण्यासाठी अमानवीयतेचा कळस गाठला: पंतप्रधान @narendramodi
ती कोवळी बालके, भगिनी, बंधु, ज्यांची स्वप्ने आजसुद्धा #JallianwalaBagh त अंकीत गोळ्यांच्या निशाणाच्या रुपाने दिसतात.
ती शहीद विहीर, ज्यात अगणित माता-बहिणींची ममता हिरावण्यात आली, त्यांचे जीवन हिरावण्यात आले.
त्या सर्वांचे आज आपण स्मरण करत आहोत: पंतप्रधान @narendramodi
13 एप्रिल 1919 रोजीची 10 मिनिटं, आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील सत्यगाथा ठरले, ज्यामुळे आपण स्वातंत्र्याचा #AmritMahotsav साजरा करत आहोत
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात जालियनवाला बाग स्मारकाचे आधुनिक रुप देशाला प्राप्त होणे, आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे: PM @narendramodi
जालियनवाला बाग हे असे स्थान आहे, ज्यामुळे सरदार उधम सिंह, सरदार भगत सिंह असे अगणित क्रांतीवीर, सेनानींना देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होण्याची प्रेरणा मिळाली: पंतप्रधान @narendramodi
कोणत्याही देशासाठी गतकाळातील अशा घटनांकडे कानाडोळा करुन चालणार नाही
म्हणून, भारताने 14 ऑगस्ट रोजी ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे: पंतप्रधान @narendramodi
*⃣New Cases- 3,595
*⃣Recoveries- 3,240
*⃣Deaths - 45
*⃣Active Cases - 49,342
*⃣Total Cases till date - 65,11,525
*⃣Total Recoveries till date - 63,20,310
*⃣Total Deaths till date - 1,38,322
*⃣Tests till date - 5,65,29,882
राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड ने थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखे पावतीसाठी 30,600 कोटी रुपयांची केंद्र सरकारची हमी द्यायच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman @PIB_India , नवी दिल्लीत थोडयाच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत
या संदर्भातील ताज्या घडामोडी, थेट जाणून घ्या, @PIBMumbai च्या
खालील ट्विट 🧵 मध्ये
थेट बघा:
📡थेट बघा📡
#Cabinet ने काल केंद्र सरकारच्या 30,600 कोटी रुपयांच्या हमी योजनेला मंजुरी दिली असून राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड मार्फत याच्या रोखे पावत्या जारी केल्या जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री @nsitharaman यांनी केली
🎥
#Budget2021 मध्ये घोषणा केल्याप्रमाणे मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी व मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन करण्याचा मानस सरकारने जाहीर केला होता. त्यायोगे बुडीत कर्जे मालमत्ता अधिग्रहण करणे नंतर त्याचे व्यवस्थापन व मूल्यांकनासाठी ती खरेदीदारांसमोर ठेवण्याचे जाहीर केले होते:अर्थमंत्री
'जन धन च्या माध्यमातून नव्या युगातील व्यवहार करण्यास प्रेरणा' ही परिषदेची संकल्पना आहे
परिषदेचा भर अशा विकासोत्सुक जिल्ह्यात आर्थिक समावेशन करणे आहे जिथे अद्याप PMJDY अंतर्गत खाती उघडली गेली नाहीत. आतापर्यंत 80 ते 90% खाती उघडण्यात आली आहेत. आता आमचा भर अधिकाधिक लोकांना जनधन योजनेत सामावून घेण्यावर असेल जेणेकरून त्यांना सरकारच्या योजनेचा लाभ मिळेल -अर्थराज्यमंत्री