महाराष्ट्र सहकारी बँकेने राम गणेश गडकरी साखर कारखान्याला २६ कोटींचे कर्ज दिले
कर्ज मंजूर करताना प्रसाद तनपुरे हे काँग्रेसचे तत्कालीन खासदार व सध्याचे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांचे वडील
बँकेच्या संचालक मंडळावर होते !
कर्ज दिल्या नंतर अवघ्या काही महिन्यात राम गणेश गडकरी कारखाना बुडीत निघाला !!
आणि अचानक बँकेला पैशांचा तुटवडा जाणवू लागल्याने कारखान्याचा लिलाव करण्याचे ठरवले !
पण भल्या मोठ्या साखर कारखान्याला खरेदी करायला फक्त २ च कंपन्या इच्छुक होत्या !!
ज्यातील प्रसाद अग्रो कंपनीने फक्त १३ कोटींचे टेंडर भरले ! ह्या प्रसाद अग्रो चे मालक राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे होत !
दुसऱ्या कंपनीने फक्त नावाला टेंडर दिले आणि टेंडर देतानाची रक्कम देखील भरली नाही !
२६ कोटी वसूल करण्यासाठी लिलाव करण्यात आलेला कारखाना महाराष्ट्र सहकारी बँकेने चमत्कारिक रीत्या केवळ १३ कोटीना प्रसाद agro कंपनीला विकला !
बर आता गंमत अशी की हे १३ कोटी ५२ दिवसात बँकेला जमा करण्याचा नियम आहे जर असे केले नाही तर बँक टेंडर रद्द करते पण
प्रसाद agro कंपनीने १३ कोटी तब्बल ३ वर्ष बँकेत जमाच केले नाही ! आणि विशेष म्हणजे तरीदेखील बँकेने टेंडर रद्द केला नाही !
३ वर्षांनी अचानक प्रसाद agro ने टेंडर मधील रक्कम भरली कारण प्रसाद agro च्या खात्यात रणजित देशमुख ह्यांनी १३ कोटी भरले ! आता हे रणजित देशमुख म्हणजे
राम गणेश गडकरी कारखान्याचे माजी चेयरमन !
हया चेयरमन ह्यांनी पैसे भरल्याने प्रसाद agro ने टेंडर ची रक्कम भरली आणि कारखाना स्वतःच्या नावावर केला !
इथे घोळ थांबत नाही ! उलट सुरू होतो !
आता प्रसाद आग्रो कंपनीने कारखान्यातील मशीन विकून टाकले आणि कारखान्याची जमीन आशिष देशमुख ह्यांना केवळ ४ कोटी दरात विकली ! आता हे आशिष देशमुख कोण तुम्हाला प्रश्न पडेल तर हे आशिष देशमुख म्हणजे राम गणेश गडकरी कारखान्याचे माजी संचालक रणजित देशमुख ह्यांचे पुत्र ! हे तेच रणजित देशमुख
ज्यांनी प्रसाद agro ला १३ कोटी दिले होते !!!
जी जमीन तनपुरे ह्यांनी ४ कोटीत विकली त्याचे आजचे बाजार मूल्य १०० कोटी इतके आहे !!!
हीच जमीन सहकारी बँकेने २६ कोटी इतक्या रुपयांची दाखवली जिला प्रसाद agro ने १३ कोटीत घेतले !! आणि आज हीच १३ कोटींची संपत्ती #ED ने जप्त केली आहे 😎
आता ह्याच महाराष्ट्र सहकारी बँकेने जरंडेश्वर कारखान्याला देखील कर्ज दिलेले आहे जो कारखाना देखील बुडीत खात्यात निघाला !
आता तुम्हाला कळले का की अचानक अजित दादांनी मोदींजीची स्तुती का सुरू केली ?😇 #समाप्त
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
रेल्वेलाईनचे विद्युतीकरण काँग्रेस काळात
(2008-2014)- 3835 KM
रेल्वेलाईनचे विद्युतीकरण मोदी काळात
(2014-2019)- 18,065 KM
(2019-2024)- 28,143 KM🔥🔥
इतकेच नाही तर 2030 परेंत 1,20,000किमी लाईनचे विद्युतीकरण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे
मोदी सरकार कामगिरी दमदार💪#थ्रेड
विद्युतीकरणाचे फायदे लक्षात घ्या
-सध्या भारतीय रेल्वे 2.6 बिलियन लिटर डिझेल वापरते ज्याला 26,000 कोटी खर्च येतो !
100% विद्युतीकरण झाल्यावर हा खर्च जवळपास अर्धा म्हणजे 13,000 कोटी येईल 🔥🔥
-आंतराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीचा प्रभाव भारतीय रेल्वे वर होणार नाही !
डिझेल इंजिन मोठ्या प्रमाणात हवेत धूर सोडतात परंतु विद्युतीकरणामूळे हवेत कोणताच धूर सोडला जाणार नाही ह्याने पर्यावरणाचा ह्रास कमी होईल !
रेल्वेचे "कार्बन न्यूटरल" होण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल !
काल अर्ध्यरात्री हायकोर्टात राज्यसरकार विरुद्ध #CBI केसची सुनावणी झाली !
अनिल देशमुखाविरोधात असलेल्या #FIR मधील 1-वाझेंची नियुक्ती 2-गृहखात्यातील बदल्या हे दोन उतारे #CBI ने वगळावे ही राज्यसरकाची मागणी आहे कारण ह्याने सरकार पडू शकते !
ह्यावरच एक #शॉर्ट_थ्रेड
सर्वप्रकारणाची सुरवात मार्च 2021 ला झाली जेव्हा मनसुख हिरेण ह्यांचा बद्दल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसानी विधानसभेच्या बजेट सेशन मध्ये प्रश्न उपस्थित केले ! प्रश्न काय देवेंद्रजींनी सरकारची पुरती पोलखोल केली ! आणि वाझेंचा #CDR च विधानसभे समोर मांडला !!
#CDR त्यांनी विधानसभे समोरच मांडला कारण , विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून त्यांची चौकशी करताच येत नाही !तरीही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी अकलेचे जाहीर प्रदर्शन करून फडणवीसांनी #CDR कोठून आणला ह्याची चौकशी करू अशी वलग्ना केली जी आता त्यांच्या सारखीच दिसेनाशी झाली !
आपल्याला कल्पना असेल की दिल्ली बॉर्डर वर गेल्या 28 दिवसांपासून कोणाच्याही आर्थिक किंवा राजकीय समर्थनाशिवाय चमत्कारिकरीत्या किसान आंदोलन सुरू आहे ! गेल्या वर्षी देखील असेच एक #CAA विरोधात आंदोलन झाले होते ! तर ह्या दोन्ही आंदोलनातील अगम्य समानतेवर हा #थ्रेड#Thread
दोन्ही आंदोलनात गर्दी जमवून रस्ता अडवण्यात आला आणि नंतर तिथे तंबू टाकून आंदोलनकर्त्यांची सर्व सोय करण्यात आली
दोन्ही ठिकाणी आंदोलनकर्त्यांची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली
सुवेन्धु अधिकारी ह्यांनी काल TMC चा राजीनामा दिला आहे!अधिकारी हे ममता बॅनर्जींचे उजवे हात मानले जात ! आपल्याला कल्पना असेल भाजपाने लोकसभेत बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या त्याला विधानसभेत कन्व्हर्ट केले तर भाजपा 126 जागा सहज जिंकू शकते! म्हणजे भाजपला बहुमतासाठी अधिकच्या #थ्रेड
22 जागा जिंकाव्या लागतील !
अधिकारी ह्यांचा मध्य आणि दक्षिण बंगाल मध्ये दबदबा असून (लाल ठिपके असलेले जिल्हे) तेथून ते किमान 30-35 आमदार निवडून आणू शकतात असे बोलले जाते!(सोर्स-क्रक्स)
आता असा ताकदवर नेता जर भाजपात आला तर भाजपा सहजतेने 200 जागा जिंकू शकते असा अंदाज वर्तवला जातो !
पण आता जर ह्या बड्या नेत्याने वेगळा पोलिटिकल विचार केला तर TMC च्या मतांचे विभाजन होऊ शकते ! ज्याचा सरळ फायदा भाजपाला झाल्या शिवाय राहणार नाही ! म्हणजेच अधिकारीनच्या राजीनाम्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहेच भले मग ते भाजपात येवोत अथवा न येवोत !
आपल्याला कल्पना आहे की दिल्लीच्या सीमांवर किसान आंदोलन सुरू आहे , इतक्या थंडीत देखील आंदोलन अजून गर्दी टिकवून आहे आणि त्याचे सर्वात मोठे (एकमेव म्हणायला हवे) कारण म्हणजे आंदोलकांना दररोज खायला मिळणारे नवीन नवीन खाद्यपदार्थ , आंदोलनातील विविध पदार्थांचा हा #थ्रेड
पहाटे 3 वाजताच लंगरची तयारी सुरू होते
पंजाब मध्ये चहा सोबत पकोडे खायची पद्धत आहे !
त्यानुसार सकाळी सर्वात आधी न्याहारीला गरम गरम पकोडे तळले जातात
सोबतीला मग भरून चहा दिला जातो !
होय तिकडे नुसत्या दुधाचा चहा असतो आणि लोक कपभर घेत नाहीत , अख्खा मग रिचवतात !
हे पहा ! किसान आंदोलनात "सिंटेक्स"च्या टाक्या भरून भरून लस्सी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे !
म्हणजे किमान 15 हजारांची लस्सीचे एकावेळेस वाटप ! आता "गरीब किसान" एकवेळेस एवढा खर्च करू शकतो काय ??
एवढेच नाही तर मोबाईल साठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात आली आहे !
आता ह्या चार्जिंग साठी लागणाऱ्या विजेचे पैशे कोण भरत आहे ??
साध्या लग्नात जेवणाच्या वेळेस गोंधळ उडतो पण इथे एकदम शिस्तीत अगदी ठराविक वेळेस जेवणाची व्यवस्था होते ! सकाळचा चहा -बिस्कीट, त्यानंतर दुपारी पुरी-भाजी आणि रात्री गाजर हलवा, रोटी ,दाल अगदी सुग्रास सोय होत आहे !
तुम्हाला कुठेच कोणताच गोंधळ उडालेला दिसणार नाही ह्याचा अर्थ आंदोलनाचे एकहाती मॅनेजमेंट आहे ! बर आता ह्या आंदोलनाला "चेहरा" नाही ! कोण आहे ह्या आंदोलनाचा नेता ? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही ! कारण नेता दिल्यास "जनता विरुद्ध मोदी" असे चित्र उभे