तेजा || 𑘝𑘹𑘕𑘰 🚩📚🇮🇳 Profile picture
माझ्या कळीक इल तर न्हायसो करीन । महाराष्ट्र प्रथम । मराठी सर्वत्र । वाचक । लेखक । चाकरमानी । कोकण ❤️ । #मराठीएकीकरणसमिती 🇮🇳🚩
Jan 2, 2023 12 tweets 3 min read
|| Thread
संदर्भ : छत्रपती संभाजी: एक चिकित्सा
लेखक : डॉ जयसिंगराव पवार

इथे मराठीतील दोन श्रेष्ठ साहित्यिकांचा ‘संभाजी’ सादर करीत आहोत. पहिला ‘संभाजी’ आहे महान नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकातील व दुसरा ‘संभाजी’ आहे. #मराठी (१) दुसरे श्रेष्ठ साहित्यिक पु. भा. भावे यांच्या ‘राजमस्तकाचा आदेश’ या लेखातील. या साहित्यिकांची पुढील दोन्ही अवतरणे म्हणजे त्यांच्या साहित्यिक कलाकृतीमधील शेवटच्या क्षणी पश्चात्तापदग्ध झालेल्या संभाजीराजांची जळजळीत ‘मनोगते’ आहेत. तुळापूरच्या मोगली छावणीतील तुरुंगात असलेल्या (२)
Oct 13, 2022 18 tweets 4 min read
|| #Threadकर

हिंदू महासभा आणि सावरकर या दोहोंचाही गांधीजींशी आलेला संबंध आणि त्यांचं स्वरूप स्पष्टपणे समजून घेणेही तितकंच आवश्यक आहे.स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म १९८३ मधला.गांधीजीहुन १४ वर्षांनी लहान होते. #म #रिम #मराठी (१) पण आपल्या जहाल वक्तव्यांनी आणि कृतीशील कामाने विद्यार्थी दशेत त्यांचं नाव महाराष्ट्रात सर्वत्र झालं.सशस्त्र लढ्याचे पाईक असे "रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?" असे म्हणणारे सावरकर यांची स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याचा काळ हा मवाळ चळवळीचा काळ.(२)
Oct 2, 2022 5 tweets 2 min read
#Threadकर
#सत्यशोधक
विषय: गांधी सावरकर (भाग१)

गांधी,जिना,सावरकर आणि आंबेडकर अशे चारही बेरिस्टरांवर पुस्तक लिहण्याचे यदुनाथ थत्ते यांनी सुरेश द्वादशीवार यांना सुचवलं होत.यदुनाथ थत्ते गेल्यानंतरही त्या सूचनेला न विसरता द्वादशीवार यांनी पूर्ण केलं.
#MahatmaGandhi #म (१) Image गांधी आणि त्यांचे टीकाकार मध्ये ते लिहितात .
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारताला स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन देत असाल तरच युद्धाला सहाय्य करू अशी ताकीद इंग्रज सरकारला काँग्रेस ने दिली.त्यावेळी सावरकरांनी हिंदूंचे सैनिकीकरण करण्याची घोषणा करून भारतीय तरुणांना इंग्रज फौजेत भरती (२)
Apr 10, 2022 16 tweets 5 min read
#धागा: नाणार एक शोध

कोकणात रिफाईनरी झाली कि नक्की काय फरक पडेल परिसरात🤔..

हृदयावर दगड ठेऊन, जे चित्र उभारलं ते फार क्लेशदायी होत, अजून अस्वस्थ वाटतंय, पण हीच अस्वस्थता लढ्याला प्रेरणा देईल ,म्हणून इथे शेअर करीत आहे.. #Save_Kokan_Movement #SayNoToRefinery
#म 1) परप्रांतीय वाढतील.
2) कोकणी माणूस दुय्यम स्थानावर जाईल.
3) केमिकल झोन कोकणभर पसरेल.
4) विजयदुर्ग खाडी तिचे सौंदर्य, विविधता गमावेल.
५) 16 गावातील बागायती, घरे, मंदिरे, झरे, ओढे, तलाव सर्वच भुईसपाट करून, पाइपांचे कुरूप जंजाळ पसरलेले असेल.++