भाग ९: सनातनी-सुधारक रस्सीखेच !
त्या कडक स्पृश्याअस्पृश्यतेच्या काळात रत्नागिरीत सावरकरांनी जे जात्युच्छेदक कार्य केलं त्याचा परिणाम असा झाला की सावरकरांनी प्रचारिलेल्या अस्पृश्योद्धाराच्या किमान गोष्टी तरी समाजाच्या अंगवळणी पडू लागल्या होत्या.
(१/११)
![Image](https://pbs.twimg.com/media/EVS4qGTUYAECV62.jpg)
#सावरकर
(२/११)
यामध्ये स्पृश्यास्पृश्यांचे संमिश्र मेळे मंदिराच्या सभामंडपात जाण्यास काहीच हरकत नाही-
(३/११)
या विचाराशी सहमत असलेल्या गावकऱ्यांच्या सह्या घेऊन कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी तथाकथित अस्पृश्य बांधवांना सोबत घेऊनच ते मंदिरात जाऊ लागले.
तात्यांच्या या आंदोलनांमुळे त्यांना अनुकूल असलेले अनेक साथीदार त्यांना सोडून जाऊ लागले.
(४/११)
मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश म्हणजे 'भ्रष्टाचार' (भ्रष्ट असा आचार) असा त्या काळी समज असल्याने सनातनी लोक सावरकरांचा पराकोटीचा विरोध करू लागले. जो सावरकर गेल्यानंतर ५० वर्ष होऊन सुद्धा आजही कायम आहे.
(५/११)
गणेशोत्सव समितीत बहुसंख्य सदस्य हे सावरकरी विचारांचे असल्याने 'गणेशोत्सव' हे कोणत्याही आंदोलनासाठीचे व्यासपीठ असे.
(६/११)
संमिश्र मेळा सभामंडपात गेल्यास 'त्याला आमची संमती नव्हती' असा खुलासा सनातन्यांच्या सदस्यांनी करावा तर 'आमची संमती होती' असे सावरकरी विचारांच्या सदस्यांनी सांगावे.
#सावरकर
(७/११)
(८/११)
त्याकाळात 'अस्पृश्यतेबाबत अनुकूल व प्रतिकूल चर्चा' याविना रत्नागिरी ते अगदी पार तळ कोकणात इतर विषयच नव्हता.
पण सनातन्यांच्या पराकोटीच्या विरोधामुळे आणि या देवालय प्रवेशाच्या -
(९/११)
#सावरकर
(१०/११)
#स्वातंत्र्यवीरसावरकर
#जाज्वल्यदेशाभिमानी
#वंदेमातरम् 🇮🇳
(११)