लहानपणापासून इतिहासाचं बाळकडू मिळालेले बाबासाहेब पुढे जाऊन एवढं भव्य कार्य करू शकले त्याची गोम खरी त्यांच्या बालपणात आहे. खुद्द पुरंदरे घराण्यात जन्म झाला. अस घराणं ज्याने शेकडो वर्षे ह्या महाराष्ट्राची सेवा केली. अशा समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलेले बाबासाहेब. २/
बाबासाहेबांनी कधीही हातच राखून सांगितलं नाही. जे इतिहासात सापडलं ते तसच्या तस त्यांनी जगासमोर मांडलं. या महाराष्ट्राला कोमल, नाजूक नव्हे तर रांगडेपणाची सवय आहे पण कालौघात त्याच विस्मरण झालं. पण तो अज्ञानाचा थर बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं आणि ३/
कित्येक पिढ्या ह्या जाज्वल्य इतिहासाने झपाटून गेल्या. संशोधन झाली, होतायत अजून होतील आणि होन गरजेचं आहे. पण तळागाळातील लोकांपर्यंत शिवाजी #महाराज पोहोचले ते फक्त आणि फक्त बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळेच ४/
बाबासाहेबांची स्मरणशक्ती प्रचंड आहे. माझी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या शाळेतील शिक्षकांच्या गमती सांगितल्या एवढंच नव्हे गणितात किती मार्क मिळायचे हे देखील सांगितलं. बाबासाहेब एक अस रसायन आहे जे कधी जुनं होऊच शकत नाही. ५/
आपल्या सळसळत्या उत्साहाने आणि प्रेमळ बोलण्याने ते समोर असलेल्या व्यक्तीला ते इतके मोहवून टाकतात की आपली आणि त्यांची कित्येक वर्षांपासूनची ओळख असल्यासारखे वाटते म्हणूनच कदाचित बाबासाहेब पहिल्याच आपलेसे करून घेतात. ६/
उद्या बाबासाहेब १०० वर्षाचे होणार! नाही हा फक्त एक आकडा आहे बाबासाहेब ह्या आकड्यातून खूप मोठे आहेत. ह्या महाराष्ट्राला लाभलेले एक वरदान आहे. त्यांचं कार्य ह्या #सह्याद्री एवढं भलं मोठं आहे!
७/
मग ते भर पावसात सायकल वरून प्रतापगडला एक कागदासाठी जाण असो अथवा सिंहगडाचा तो कडा चढून जाण असो त्यांनी #इतिहास जगला आणि आम्हाला जगायला शिकवला आणि त्यांची पुस्तकं, व्याख्यान तेच काम अजून करत आहेत. ८/
नवी पिढी घडवत आहे, ह्या महाराष्ट्राला #छत्रपती_शिवाजी महाराजांचं वेडं लावतायत. अशा ह्या इतिहास पुरुषाला आई भवानी उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना!
थोडंस संदर्भासहित बोलूया. आपल्या इतिहासकारांनी जे लिहून ठेवलंय जो शोध घेतलाय त्याबद्दल नितांत आदर आहेच. मी कुठेही त्यांचा अनादर करत नाहीय पण ह्या पोस्टमुळे कदाचित अस वाटू शकतं म्हणून लिहितोय कारण ते सगळेच मला कायम वंदनीय आहेत आणि राहतील.
१+
एक भयंकर रात्र आणि त्यात फक्त चिखलात रुतत जाणारे पाय आणि जिवाच्या आकांतने ते ओढट्झ काटे तुडवत विशाळगडाच्या दिशेने धावणारे ते स्वराज्य वेडे. खुद्द राजे सिद्दीच्या वेढ्यातून निसटले. कसे? आषाढातल्या पावसाने आपली जादू दाखवली त्यात राजांचा धूर्तपणा कामी आला
२+
राजे पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडावर जाऊन पोहोचले सोबत कोण कोण होते तर नागव्या तलवारी परजून उभे असलेले बांदल- बाजी, फुलाजी. का? कारण त्यांनाच ती वाट माहिती होती. नजरबाज जागोजागी पेरले होते. सोबत कडाडणारी वीज पुढचा रस्ता दाखवीत होती.
३+
आज आपण आताच्या घडीला जगाची डोकेदुखी असलेल्या सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटनेची माहिती करून घेणार आहोत. #आयसिस
२०१५ सालच्या द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एकलेख आला होता ज्यात अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशनचे मध्य-पूर्वेमधले एक उच्चपदस्थ अधिकारी मिशेल नागता ह्यांनी मान्यकेलं की "आम्ही त्यांचा विचार मारू शकलो नाही हेचकाय आम्हाला त्यांचा विचारच अजून कळलानाही" ISIS - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया.
स्थापना - १९९९ साली जमात अल ताहीद वल जिहाद ह्यानावाने झाली.
ऑक्टोबर २००४ साली ह्यांनी अल - कायदा ह्या संघटनेशी हातमिळवणी केली.
#तिसरे_महायुद्ध
आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पना अभ्यासू लोकांना आली असेल आणि जे बेफिकीर वागतायत त्यांना All The Best! कारण
"जोवर राष्ट्र जिवंत आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत" - डॉ अनिरुद्ध जोशी.
१/७
'शांतीचा बुरखा पांघरून तिसऱ्या महायुद्धाची डाकिण दार ठोठावते आहे' हे वाचलं आणि पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग काही दिवसात पुस्तक वाचून पूर्ण झालं. @lotuspubl ने प्रकाशित केलेलं हे पुस्तक #तिसरे_महायुद्ध. मराठी, इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.
२/७
ह्याच डॉ अनिरुद्ध जोशी ह्यांनी दै प्रत्यक्ष @NewscastGlobal ह्यात तिसरे महायुद्ध ह्या विषयावर दीर्घ लेखमाला लिहिली जी आता पुस्तक रुपात उपलब्ध आहे. २००६ पासून तिसरे महायुद्ध अतिशयोक्ती वाटणाऱ्यांना आता ह्यापुस्तकाच महत्त्व पटू लागलय. जगात स्थित्यंतरे घडवणारी २ महायुद्ध आणि