सिव्हील सर्व्हिसच्याअद्भुत दुनियेचं तरुण वयात सर्वांना आकर्षण असतं.
विशेषतः कष्टावर विश्वास असणाऱ्याचं....

मानमरातब,पैसा,यश,सत्ता सारं कसं शाश्वत.
असाच काहीसा विषय आहे
डार्क हॉर्स..एक अकथित कहाणी

'साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त साहित्यकृती'
लेखक-नीलोत्पल मृणाल
अनुवाद-डॉक्टर सतीश श्रीवास्तव

ही केवळ एका युवकाची कहाणी नसून वास्तवात अगणित स्वप्नांची अकथीत सत्यकथा आहे.

IAS / IPSहोणाऱ्या होणाऱ्या लक्षावधी विद्यार्थ्यांच्या यथार्थ संघर्षाची ही कहाणी आहे जे दिल्लीतील मुखर्जी नगरात भारतातून विशेषतः
हिंदी-उर्दु पट्ट्या मधुन आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात.
त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांच्या स्वप्नाचही गाठोडं असतं.
बिहार मधून आलेला संतोष, शाळेतील शिक्षकाचा मुलगा. तुटपुंज्या पगारातही मुलांच्या स्वप्नांना हातभार लावायची तळमळ, दागिने विकण्यास तयार असलेली देवभोळी आई,काहीतर करायच
या पार्श्वभूमीवर संतोष मुखर्जीगरात पाऊल ठेवतो.

तिथेच भेटलेले अनेक मित्र .
प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची आत्मकथा आहे.
स्वतःची पार्श्वभूमी आहे.
परस्पर सहकार्याशिवाय पुढे जाताच येत नाही.
इंग्लिशचा टॅबु,तारुण्यसुलभ आकर्षण, मित्रांची संगत.. त्याचे बरेवाईट परिणाम.
अनेक अपयशाच्या कथा... इतक्याच यशाच्या जे ध्येयाला प्रेरित करतात.
यातूनच काही असतात ते 'डार्क हॉर्स'

रेस मधे पळणारा असा घोडा... ज्याच्यावर कोणीही पैसे लावलेले नाहीत. ज्याच्याकडून कुणीही जिंकण्याची अपेक्षा केली नाही आणि तोच सर्वांच्या पुढे निघून जातो.
संदेश तर अप्रतिम आहे..

जीवनप्रवासात माणसाला अनेक मार्ग मिळत असतात.हे गरजेच नाही प्रत्येकानं एकाच मार्गावरून धावावं. कोणताही एक मार्ग निवडून न थांबता त्या मार्गावरून प्रवास करत रहा.
कुणास ठाऊक तुम्ही कोणत्या मार्गाचे डार्क हॉर्स ठराल ?
आपल्या सर्वांमध्ये डार्क हॉर्स आहे..आवश्यकता आहे फक्त त्याला धावते ठेवण्याच्या
' जिजीविषेची '

@MarathiDeadpool
#मराठी #म
@TendulkarRanjan

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dr Vidya Deshmukh

Dr Vidya Deshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @DrVidyaDeshmukh

23 Aug
Book name - God delusion
writer - Richard Dawkins

हे British evolutionary biologist आहेत.
ते कट्टर निधर्मवादी आहेत.
ह्या पुस्तकाच्या 3 millions copies जगभरात विकल्या गेल्या आहेत.

आपण जेव्हा डोळे उघडून जगाकडे पाहत होतो तेव्हा विविध प्राणी, झाडं,फुल,आकाश,निसर्ग हेच दिसतं.
हे मानवानं नाही बनवलं तर याला कोणी तरी बनवलं असेल व ज्यांना बनवले तो मानवापेक्षा जास्त शक्तिशाली असणार ...
या संभावनेतून देव आणि धर्म या कल्पनेची निर्मिती झाली.
ईश्वराने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवले नाही तर आपणच ईश्वराला आपलं स्वरूप दिलं.
वैज्ञानिक प्रगती बरोबर आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल होत चालली आहे.
Darwin च्या evolutionary theory नेअनेक प्रश्नांची उत्तरे दिली जी धर्मग्रंथ देऊ शकत नाही.
सृष्टी उत्पत्तीचे कारण evolution नेमक्या व अचूक शब्दात देते
त्याचबरोबर आपल्या श्रद्धावरही प्रश्न निर्माण झाले.
Read 14 tweets
20 Jul
लहानपणी जोकोविचचे आई बाबा रिसॉर्टवर काम करायचे. टेनिस महागडा खेळ असल्याने त्यांना कोर्टची फी परवडण शक्यच नव्हतं. तेंव्हा लहानसा नोवाक तिथं वेटरचं काम करून टीपच्या बदल्यात तिथे आलेल्या पर्यटकांकडून रिसॉर्टवर दोन तास टेनिस खेळायचा सौदा करायचा.
आज जगजेत्ता बनलेल्या जोकोविचने स्वतः कडे पैसे येताच सर्बिया मध्ये मोफत ३० टेनिस कोर्ट्सचं संकुल उभारलं आहे, जिथे कुणालाही पैसे न देता खेळता येतं!

एकदाच नाही,सहावेळा जिंकलंय त्यानं विम्बल्डन.

३४ हे वय जिथं म्हातारं मानलं जातं, त्या टेनिसच्या मैदानावर झोकोविच आजही अजिंक्य ठरला.
म्हणून तर, एक ना दोन, आजवर वीस ग्रॅंडस्लॅम सामने जिंकलेत या पठ्ठ्याने.
झोकोविच नक्की काय करतो?
तो संयमानं खेळतो. चुका करत नाही. स्पर्धकाला चुका करायला भाग पाडतो. घाई करत नाही. गोंधळून जात नाही. संधीची वाट पाहातो.

आणि,मग मात्र मागे वळून पाहात नाही.

जिंकतोच तो.
Read 7 tweets
2 Jul
ज्ञानेश्वर म्हणजे वात्सल्याचा, करुणेचा सागर..

भगवद्गीतेतील तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी उपमा व दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले.

गीतेचे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानोबांनी केले.
कशाचीही अपेक्षा न करता हा ज्ञानरूपी यज्ञ सिद्धीस नेला. त्यासाठी तप केले.
या तपश्चर्येतून हा वाक् यज्ञ सफल झाला व त्यातून 'ज्ञानेश्वरी'नावाचे अमृत निघाले.

ज्ञानेश्वर माऊलीनी भावार्थ दिपीकेच्या १८ व्याअध्यायाच्या शेवटी 'पसायदान'च्या ९ओव्या लिहल्या.
पसायदान स्वतःच एक अजोड कलाकृती आहे.

विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ही प्रार्थना आहे

शाळेत प्रार्थनेलाच म्हटल जात असल्याने प्रत्येक विदयार्थाच्या तोडी असलेले हे पसायदान..

त्याचा भावार्थ साध्या आणि सोप्या भाषेत लिहण्याचा हा प्रयत्न...
Read 14 tweets
23 Jun
स्वप्न खरचं पुर्ण होतात,
शिक्षणाची पाटी फुटली म्हणून काय झाल….. तुम्ही वाचत रहा.
पुस्तक स्वप्नही दाखवतात आणि
ती पुर्णही करतात.

ह्या advertise मधे दाखवलय तस खरच शक्य आहे का ?

.
.
.
Michael Faraday.....

अफलातून सायंटिस्ट.

Albert Einstein kept a picture of Faraday on his study wall, alongside pictures of Arthur Schopenhauer and James Clerk Maxwell.
लहान असताना book binderआणि newspaper deliveryचे काम करायचा ते करता करता, bindingसाठी आलेली पुस्तके वाचायचा.

'The article on electricity'in the the third edition of encyclopaediaने तो खुप प्रभावित झाला.
Sir Humphry Davy याचे lectureपाठी मागच्या बाकावर बसून ऐकायचा आणि Notesकाढायचा
Read 7 tweets
29 May
कोणती vaccine घ्यावी अशा शंका खूप जणांना आहे?
येथे अतिशय सुंदर अशा slide आहेत.ज्यामध्ये सर्व vaccine ची तुलना दिली आहे. ज्यामुळे सर्व लस cellular level कशा काम करतात व त्याचे काय फायदे आहेत ते सहज समजेल.
त्यातील जे पर्याय उपलब्ध होतील, त्यातून हवी ती लस निवडण्यास मदत होईल.
अमेरिकेतील फायझर कंपनीचं vaccine-
ह्या मध्ये corona virus चा mRNA जो spike protein ला code करतो तो इजेक्शन रुपात दिला जातो.
हा mRNA, lipid च्या nanoparticals ने संरक्षीत केलेला असतो.
शरीरात गेल्यावर हे लस spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनवते.
हीसुद्धा अमेरिकेच्या मॉडर्न कंपनीची लस आहे. यातही corona virus चा एक fragmant जो spike protein codeकरतो ,त्याला nano particle ने संरक्षित करून दिली जाते.
Read 11 tweets
18 May
Sputnik-V
रशियाचे sputnik-v हया vaccine चा पहिला dose शुक्रवार दिनांक 13/5 रोजी Dr.reddys lab तर्फे दिला गेला.
भारतात उपलब्ध होणारे हे corona वरील तिसरे vaccineआहे.
याचे दोनdose 21 दिवसाच्या अंतराने द्यावे लागतात.
एका ची किंमत 995 /-रुपये इतकी आहे.
Storage:-
Liquid formमध्ये-17°Cला स्टोअर करावे लागते. त्यामुळे metro citiesतसेचtire1city मध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.
तरpowder formमध्ये 2°ते8°c मध्ये म्हणजे conventional refrigeratorमध्ये storeकरता येते.

Research and production:-Gamalieya National research Instituteने हेdevelop
आणि Russian direct investment fund (RDIP)ने पैसा पुरवला आहे.
Dr Reddy's lab व इतर काही कपन्या दारे distribution होते.

•composition
Gamaleya researchने यासाठी adenovirus चा vector म्हणून वापर केला आहे.
१.पहिल्या dose मध्ये rAd26 याadenovirus वापर
2.दुसरा dose मध्ये rAd5चा वापर
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(