#ऑपरेशन_नंगा ट्रेंड करणारे नागवे झाले.
(ट्विट माला) @narendramodi सरकारचे #रशिया - #युक्रेन वादात अडकलेल्या भारतीयांना वेगवान रितीने मायदेशी सुखरूप आणणारे #ऑपरेशनगंगा केवळ यशस्वीच झालेले नाही. तर, यामुळे, #काँग्रेस पक्षाचा बौद्धिक नागवेपणा समोर आलाय. अधिक तपशीलासाठी पुढे वाचा.
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी यंदा सुमारे ८० हजार विद्यार्थी जगभरातून जमले होते. त्यातला, भारतीय विद्यार्थ्यांचा आकडा सर्वाधिक सुमारे २० हजार आहे. या समूहाला भारतात स्थलांतरित करायचा प्रयत्न म्हणजे #ऑपरेशनगंगा. (पुढे वाचा)
#अमेरिका, #इंग्लंड आणि #चीन या देशांच्या तुलनेत मोदी सरकारने भारतीय आणि नेपाळी नागरिकांनाही ज्या शिताफीने आणि चपळाईने मायदेशी आणले तेही लक्षात घ्या. आकडेवारी, आक्षेप, उत्तर पुढीलप्रमाणे,
२३/१/२२ - अमेरिका म्हणाली, कुणीही युक्रेनला जाऊ नका. तिथल्या अमेरिकी नागरिकांनी एक ऑनलाइन फॉर्म भरा. पुढचं कळवतो.
२७/२/२२ - अमेरिकेने स्वतःच्या ९०० कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. "आहात तिथे थांबा. स्वतःची काळजी स्वतः घ्या." असा शहजोग सल्ला देऊन बायडेन गप्प बसले. (पुढे वाचा)
३/३/२२ - अमेरिकेने कर्मचाऱ्यांना आणायला हातपाय हलवायला सुरूवात केली. पण, तोवर बहुतेक अमेरिकी नागरिक स्वबळावर युद्धभूमीवरून आसपासच्या देशात चरफडत गेले होते. महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेने स्वतःच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले असताना जिनपिंग काय करत होते? (पुढे वाचा)
२४/२/२२ - जिनपिंग सरकारला स्वतःच्या ६ हजार नागरिकांची आठवण आली. राष्ट्रध्वज फडकवा आणि किवमधून बाहेर पडा असा सल्ला जिनपिंगने दिला.
२६/२/२२ - अचानक आदेश बदलले आणि कुणीच राष्ट्रध्वज दाखवू नका असे फर्मान निघाले. (पुढे वाचा)
२७/२/२२ - चीनचे #युक्रेन मधील राजदूत म्हणाले की, नागरिकांनो, तुम्हाला सद्यस्थितीत मदत अशक्य आहे. अशा धरसोड भूमिकेमुळे चिनी स्वबळावर वाट फुटेल तिकडे जात होते.
१/३/२२ - चीनने नागरिकांना नेण्यासाठी प्रत्यक्ष हालचाल केली. चीन असा वागत असताना असताना इंग्लड काय करत होता? (पुढे वाचा)
१७/२/२२ - इंग्लंडला जाग आली. त्यांनी म्हटले की, ब्रिटिश नागरिकांनी युक्रेन सरकारच्या सूचना पाळाव्यात. किवचा दूतावास लविव इथं हलवला असून तिथून फारशा मदतीची अपेक्षा करू नका. #अमेरिका, #इंग्लंड#चीन देशाचे नागरिक वाऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी काय करत होते? (पुढे वाचा)
ऐका,
२५/१/२२ - भारताने युक्रेन मधील भारतीयांना ऑनलाइन नोंदणी करायला सांगितले.
१४/२/२२ - अनेक पोरं "काही होत नाही. भाऊ, उगा कशाला टेन्शन देतो या भूमिकेत युक्रेन सोडत नव्हती. याचा पुरावा देणारा व्हिडीओ उपलब्ध आहे. इकडे पालकांचा आणि सरकारचा जीव टांगणीला लागला होता. (पुढे वाचा)
२५/१/२२ ते १५/२/२२ असे २२ दिवस भारताने परत यायला दिले. पहिली सूचना मिळताच विद्यार्थी निघाले असते तर, निम्मे विद्यार्थी विना कटकट स्वबळावर नक्कीच घरी आले असते आणि देशाच्या स्रोतांवर कमी ताण पडला असता. पण, तसे न केल्याने संकट गहिरे झाले आणि #ऑपरेशनगंगा राबवावे लागले. (पुढे वाचा)
१५/२/२२ - भारताने पुन्हा सांगितले, 'चला निघा. आता.'
१६/२/२२ - युक्रेनला अधिकाधिक विमाने धाडण्यासाठी मोदी सरकारने विमान कंपन्याशी बोलणी केली.
२२/२/२२ - ऑपरेशन गंगा प्रत्यक्ष सुरू झालं. थेट किवच्या विमानतळावरून AI 1946 विमानातून भारतीय फुकट दिल्लीत आणले गेले. (पुढे वाचा)
२४/२/२२ - रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. युक्रेनची हवाई हद्द बंद झाली. त्यामुळे, भारताचे विमान इराणच्या हवाई हद्दीत असतानाच हवेतच माघारी फिरवावे लागले. (पुढे वाचा)
२६/२/२२ - हवाई हद्द बंद असल्याने नियोजित उड्डाण रद्द झाले. २४ आणि २६ फेब्रुवारी रोजी नियोजित दोन विमानांचे उड्डाण टळले आणि युक्रेनमधील विद्यार्थी अस्वस्थ झाले. (पुढे वाचा)
२६/२/२२ - कालपर्यंत काही होत नाही म्हणत खी खी करणाऱ्यांना आता समोर बॉम्ब पडताना दिसू लागले होते. "पुतीन चचाने निराश किया" म्हणणारे आता बंकर शोधत होते. पालकांना फोन करत होते. पालक सरकारला आणि माध्यमांना फोन करत होते. हीच संधी साधून काँग्रेसने गळा काढला. (पुढे वाचा)
२७/२/२२ - भाडेवाढ झाल्याने मुले येऊ न शकल्याची अवाई काँग्रेसने उठवली. पण, #काँग्रेस विसरली की, त्यांनी आरोप करायच्या आधी ऑपरेशन गंगा सुरू झालं होतं आणि त्याला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. पण, खंडीभर वरणात लघुशंका न करतील तर विरोधक कसले? (पुढे वाचा)
२७/२/२२ - भाडेवाढ झाल्याने मुले येऊ न शकल्याची अवाई काँग्रेसने उठवली. पण, काँग्रेस विसरली की, त्यांनी आरोप करायच्या आधी ऑपरेशन गंगा सुरू झालं होतं आणि त्याला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. पण, खंडीभर वरणात लघुशंका न करतील तर विरोधक कसले? (पुढे वाचा)
मुळात #एअरइंडिया ही आता सरकारी कंपनी नाही. भारतीयांना मायदेशी आणायचा एका विमानोड्डाणाचा खर्च सुमारे १ कोटी २० लाख आहे. हे पैसे खासगी कंपनीने मुलांकडून घेऊ नयेत अशी काँग्रेसची फाजील अपेक्षा होती का? विमाने नियमित होती तेव्हा, घरी न येणाऱ्यांमुळे भुर्दंड पडलाय. (पुढे वाचा)
१/३/२२ - युक्रेन सरकार सांगू लागलं की, भारतीयांनो आतातरी घरी जा.
१/३/२२ - पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या आसपासच्या देशात भारतीय वायुसेनेच्या विमानांना उतरायची परवानगी मिळवली. ही अत्यंत महत्त्वाची चाल होती. भारताचे महत्त्व अधोरेखित करणारी घटना आहे. (पुढे वाचा)
युद्धभूमीच्या आसपास तटस्थ देशाची वायुसेना येण्याचा रशिया आणि युक्रेन दोघांनी वेगळा अर्थ घेतला असता. पण, देशोदेशीच्या सततच्या दौऱ्यामुळे मोदींचा #संवादसेतु याकामी उपयोगी ठरला. घरात बसून असा संवादसेतु बांधता येत नाही. (पुढे वाचा)
२/३/२२ - वायुदलाची तीन विमाने हवेत झेपावली. C17मधून ऑपरेशन गंगा राबवले गेले. ही विमान उड्डाणे सतत सुरू राहिली. खासगी विमान कंपन्याही मदतीला आल्या.
७/३/२२ - बहुसंख्य भारतीय मायदेशी परतले आहेत. जे उरलेत ते युद्धभूमी पासून सुरक्षित अंतरावर आहेत. त्यांनाही आणले जातेय. (पुढे वाचा)
मुळात #एअरइंडिया ही आता सरकारी कंपनी नाही. भारतीयांना मायदेशी आणायचा एका विमानोड्डाणाचा खर्च सुमारे १ कोटी २० लाख आहे. हे पैसे खासगी कंपनीने मुलांकडून घेऊ नयेत अशी काँग्रेसची फाजील अपेक्षा होती का? विमाने नियमित होती तेव्हा, घरी न येणाऱ्यांमुळे भुर्दंड पडलाय. (पुढे वाचा)
१/३/२२ - युक्रेन सरकार सांगू लागलं की, भारतीयांनो आतातरी घरी जा.
१/३/२२ - पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या आसपासच्या देशात भारतीय वायुसेनेच्या विमानांना उतरायची परवानगी मिळवली. ही अत्यंत महत्त्वाची चाल होती. भारताचे महत्त्व अधोरेखित करणारी घटना आहे. (पुढे वाचा)
युद्धभूमीच्या आसपास तटस्थ देशाची वायुसेना येण्याचा रशिया आणि युक्रेन दोघांनी वेगळा अर्थ घेतला असता. पण, देशोदेशीच्या सततच्या दौऱ्यामुळे मोदींचा #संवादसेतु याकामी उपयोगी ठरला. घरात बसून असा संवादसेतु बांधता येत नाही. (पुढे वाचा)
२/३/२२ - वायुदलाची तीन विमाने हवेत झेपावली. C17मधून ऑपरेशन गंगा राबवले गेले. ही विमान उड्डाणे सतत सुरू राहिली. खासगी विमान कंपन्याही मदतीला आल्या.
७/३/२२ - बहुसंख्य भारतीय मायदेशी परतले आहेत. जे उरलेत ते युद्धभूमी पासून सुरक्षित अंतरावर आहेत. त्यांनाही आणले जातेय.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शिवसेनेला लागला काँग्रेसचा लळा,
काँग्रेस कापतेय केसाने गळा
(थ्रेड) #यशवंत_जाधव यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्यावर शिवसेनेने थयथयाट केला. बीएमसीसाठी @ShivSena नेत्यांना लक्ष्य बनवले जातेय असा त्यांचा बचाव आहे. (पुढे वाचा) @INCMaharashtra
शिवसेनेच्या नेत्याविरोधात कारवाई सुरू झाल्याने कार्यकर्ते चिडले. मात्र, त्यांची शुद्ध फसवणूक त्यांच्याच नेत्यांकडून कशी सुरु आहे, हे त्यांना कोणीही लक्षात सुद्धा येऊ देत नाही. जाधव यांच्यावरील कारवाई मागे मूळ आहेत वारीस पठाण, अस्लम शेख आणि नाना पटोले यांच्या तक्रारी. (पुढे वाचा)
मुंबई मनपा ही शिवसेनेची रसद आहे आणि ती खंडित व्हावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या सोबत जाऊन केलेले प्रयत्न सुस्पष्ट आहेत. यशवंत जाधव प्रकरणी ते उघड होतायत इतकंच. #BMC #BMCElection2022 (पुढे वाचा)
श्रीमान @rautsanjay61 विचारतायत की, नेहरूंशी वैर का? राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी या थ्रेडमध्ये देतोय,
नेहरूंनी त्यांच्या कारकीर्दीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि लोकशाही मूल्यांची अनेकदा गळचेपी केली. त्याची ही काही उदाहरणे (१/n) #Nehru #Modi
नेहरूंनी केंद्रीय कायदामंत्री #बाबासाहेब#आंबेडकर यांना डावलून गोपालस्वामी अय्यंगार यांच्या हातून कलम ३७०चा मसुदा तयार करून घेतला आणि लोकसभेत बळजबरीने मंजूरही करून घेतला. देशाच्या कायदामंत्र्याला डावलून घटनादुरुस्ती झाल्याची ही भारतातली एकमेव घटना आहे. (२/n)
कलम ३७० हे भारत आणि भारतीयांवर अन्याय करणारे आहे असे #बाबासाहेब#आंबेडकर यांचे ठाम मत होते. कारण, नेहरूंनी जम्मू-काश्मीर विधानसभेला अमर्याद अधिकार देऊ केले होते. (३/n)
१९ एप्रिल २०२१ रोजी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला १०० व्हेंटिलेटर पुरवले गेले.
यापैकी, २३ व्हेंटिलेटर सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात वळवले गेले.
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वापरात असलेले २० व्हेंटिलेटर गुपचूप एमजीएम रुग्णालयात लावले गेले.
एमजीएम रुग्णालयात व्हेंटिलेटर लावताना उत्पादक कंपनीला कसलीही कल्पना दिली गेली नाही.