🚨 Fat Burning Hormones 🚨
◼️"हॉर्मोन" जे आपली 'चरबी कमी' करतात◼️
▪️हे हॉर्मोन्स कसे काम करतात.
▪️कधी चांगल्या प्रमाणत तयार होतात.
▪️कोणत्या गोष्टी मुळे हॉर्मोन लेवल बिघडते.
▪️नॉर्मल लेवल राहण्यासाठी काय करावे.
सगळं काही जाणून घेऊयात,या Thread मध्ये
👇👇
1/10
🔶T3 Hormone:
▪️Thyroid Gland मध्ये तयार होतात,
▪️शरीरात Metabolism Control करण्याचं काम करतात,
▪️ज्यावेळी आपण 'Stress Free' असतो त्यावेळी T3 शरीरात चांगल्या प्रमाणत तयार होतं,
▪️पण Irregular Eating, पुरेसा आहार न घेणं, Refined Oils चा अतिवापर यामुळे T3 च Secretion कमी होतं.
2/10
▪️✅Stressful Situation पासून दूर राहणे, Stress Removal Activities करणे, Refined food, Refined Oils चं प्रमाण कमी करणे, यामुळे T3 योग्य प्रमाणात तयार होण्याला मदत होते.
🔶Growth Hormone (GH):
▪️जसं की याचं नाव आहे हे Growth Control
करतात.
▪️लहानपणी ज्या मुलांची वाढ खुंटलेली
3/10
आहे असे निदर्शनास आल्यास GH चे इंजेक्शन दिले जातात (डॉक्टर च्या सल्ल्यानुसार).
▪️"ग्रेट खली" मध्ये हे GH लहानापासून Abnormally High असल्याने तो एवढा मोठा
झाला आहे.
▪️High Blood Sugar, झोपेची कमतरता, चांगला आहार न मिळणे, याने Growth Hormone कमी प्रमाणात तयार होतात.
4/10
▪️शरीराची जडण घडण, Recovery साठी Growth Hormones महत्वाची भूमिका बजावतात.
🔶IGF 1:
▪️ याचं Chemical Structure हे Insulin सारखं असतं, पण हे Growth Hormone सारखं काम करतात म्हणून यांना Insuline Like Growth Factor (IGF 1) म्हणतात. ज्यावेळी शरीरात Insulin जास्त असतं त्यावेळी....
5/10
IGF 1 कमी तयार होतं आणि Vice Versa.
▪️शरीरात Insulin जास्त असेल तर Brain Sugar/Glucose Burn करण्याचे Signal देतो,
▪️शरीरात IGF 1 चांगल्या प्रमाणत असेल तर Brain Fat Burn करण्याचे Signal देतो.
▪️Stress, High Insulin, High Estrogen मुळे IGF 1 कमी प्रमाणात तयार होते.
6/10
🔶Glucagon:
▪️Insulin आणि Glucagon हे Pancreas मध्ये तयार होतात.
▪️दोघे कायम एकमेकांच्या विरोधात काम करतात.
▪️Insulin जास्त,तर Glucagon कमी आणि Glucagon कमी,तर Insuline जास्त.
▪️Regular Interval ला खात राहिलं तर Glucagon ची Level कमी होते आणि Fat Burning ची Process थांबते.
7/10
🔶 Testosterone:
▪️पुरुषांमध्ये Testosterone, Muscle Mass Maintain करणे, Bone Density साठी महत्वाचा आहे.
▪️महिलांमध्ये Testosterone कमी असतो पण Lean Muscle Mass Develop करण्यामध्ये Testosterone मदत करतात, आणि जितके Lean Muscle जास्त असतील तितके Fat कमी प्रमाणात Store होतात.
8/10
▪️ Testosterone जितके चांगले असेल तितका Muscle Mass चांगला असेल,आणि Muscle हे Metabolically Active असतात, ते जास्त Calories Burn करतात आणि Fat Loss ही होतो.
🔶Hormones Level चांगली ठेवण्यासाठी काय करावे?
▪️चांगला व्यायाम, चांगला प्रथिनयुक्त आहार, चांगली झोप, कमी Stress…
9/10
त्याचसोबत Process Food, Refined Oils कमी करणे, रात्री Electronic Screen चा वापर कमी करणे, जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा एक ठेवणे ही महत्वाचे आहे.
▪️आपल्याला Thread आवडल्यास Like, Share करा, योग्य व्यक्ती पर्यंत ही माहिती पोहचावा.
अशाच अनेक Thread साठी Follow करा, धन्यवाद🙏
10/10
आपल्या सर्वांचा आभारी आहे🙏
@joglekarsaurabh @Mr_Anonymou__s @prajwala_tatte @rajrajsi @Muk_Nayak @saagaraaa @RutaKalmankar1 @Mr_innocent_16 @ShubhangiUmaria @anjali_barge
#FitMaharashtra #Fit_Maharashtra #Marathi #MarathiNews #marathicontent #marathifitness #marathihealth #fitnessmarathi #healthmarathi #मराठी #आरोग्य #26january #RepublicDay2023 #twitterHealth #Health #weightloss #weightlosstips #fatloss #healthcare #healthylifestyle
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.