आता आपण या आजराच्या तिसऱ्या स्टेज ला आहोत, जेव्हा हा आजार सार्वजनिक संपर्कातून किंवा सार्वजनिक गर्दीतून पसरणार.हि खुप महत्वाची स्टेज आहे.जिकडे कॉरोनाच्या
जर भारताने हि तिसरी स्टेज पुढचे ३ ते ४ आठवडे निट सांभाळली नाही तर आपले रुग्ण हजारात नाही तर लाखात असतील.पुढचा एक महिना अतिशय महत्वा
फक्त शाळा बंद आहेत म्हणून चट लागल्यागत फिरायला जाऊ नका.सुट्ट्या पुढच्या वर्षी पण येतील.पण मुलांच्या आयुष्याशी खेळू नका.
लग्न संभारभ, वाढदिवसाचे कार्यक्रम, पार्ट्या हे काही दिवस थांबू शकतात.
तुमचं नशीब आजमवू
भारताच्या मेडिकल इतिहासातील सर्वात जास्त महत्वाचे ३० दिवस असणार आहेत... घरी किंवा काही महत्वाच्या कामासाठी बाहेर असला
खबरदारी ही भीती नसते..
सर्वांना यासाठी 1 महिनाभर काळजी घेण्यास सांगून जागरूक आणि जबाबदार नागरिक व्हा...